Breaking News

मनोरंजन

दारू पिणं चांगलं की वाईट? अभिनेता रजनीकांतचं वक्तव्य चर्चेत

भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय अभिनेते म्हणून थलैवा रजनीकांत परिचित आहेत. त्यांचं तुफान फॅन फॉलोईंग आहे. त्यांच्या अभिनयावर लाखो चाहते जीव ओवाळून टाकतात. एवढंच नाही तर त्यांना चाहते आदर्शही मानतात. आता रजनीकांत यांनी आपल्या आयुष्याविषयी केलेलं एक वक्तव्य चर्चेत आलं आहे. रजनीकांतचा आगामी चित्रपट ‘जेलर’ हा या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. हा अॅक्शन थ्रिलर चित्रपट 10 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला …

Read More »

धर्मेंद्र-हेमा मालिनी इतना रो क्यू रहे?

धर्मेंद्र-हेमा मालिनी इतना रो क्यू रहे? टेकचंद्र सनोडिया शास्त्री:सह-संपादक की रिपोर्ट मुंबई ।धर्मेंद्र बॉलीवुड फिल्म इंडस्ट्री के सबसे दिग्गज अभिनेताओं में से एक है। इस अभिनेता को फिल्मी पर्दे पर देखने की लालसा लोगों की अभी भी बनी हुई रहती है क्योंकि 87 वर्ष की उम्र में भी धर्मेंद्र इतने शानदार तरीके से बड़े पर्दे पर अपना अभिनय दिखाते हैं …

Read More »

IPL मध्ये ग्लॅमरस चीअर लीडर्सची निवड कशी होते?कोणत्या सुविधा मिळतात? वाचा…!

इंडियन प्रीमियर लीग सुरू होऊन दोन आठवडे झाले. प्रतिभेला संधी मिळवून देणारी स्पर्धा असे आयपीएलचे वर्णन. या स्पर्धेमुळे कित्येक उदयोन्मुख खेळाडूंना जगभरातील नावाजलेल्या खेळाडूंसोबत खेळण्याची, त्यांच्याकडून क्रिकेटमधील लहानसहान बारकावे शिकण्याची संधी मिळाली. अनेक तरुण खेळाडूंना व्यासपीठ मिळाले. चीअर लीडर्समुळे या स्पर्धेला ग्लॅमरचा तडका मिळाला. सुंदर आणि ग्लॅमरस चीअर लीडर्समुळे आयपीएलला चारचाँद लागले. सामन्यादरम्यान प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याची जबाबदारी चीअर लीडर्स पार …

Read More »

अभिनेता व खासदार रवी किशन पडतोय बायकोच्या पाया

बॉलिवूड ते राजकारणापर्यंत आपला दबदबा निर्माण करणारे खासदार रवी किशन त्यांच्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आहेत. ज्यामध्ये त्याने अभिनेत्री नगमासोबतच्या त्याच्या विवाहबाह्य संबंधांची सत्यता आणि त्याच्या आयुष्यातील अनेक पैलू सांगितले आहेत. रवी किशन रजत शर्माच्या ‘आप की अदालत’ या शोमध्ये सहभागी होण्यासाठी आला होता. तेथे त्याला नगमासोबतच्या अफेअरबद्दलही विचारण्यात आले. रवी किशन काय म्हणाले? नगमा आणि मी फक्त मित्र आहोत. आमची …

Read More »

जान्हवी कपूरने पकडला मुख्यमंत्र्याच्या नातवाचा हात : लग्नाची चर्चा

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरच काही व्यक्तींशी नाव जोडलं गेलं. त्यातीलच एक म्हणजे शिखर पहारिया. जान्हवी व शिखर यांचे बरेच फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर एकत्रित व्हायरल होताना दिसतात. दोघंही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांनी आता जोर धरला आहे. शिखरच्या वाढदिवसानिमित्त दोघांचा एकत्रित व्हिडीओ समोर आला आहे. जान्हवी काय म्हणाली? “वाढदिवसाच्या शुभेच्छा शिखू”. शिखरच्या टोपण नावाने जान्हवीने त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. …

Read More »

मनिषा कोईराला म्हणते…नवरा माझा शत्रू

बॉलिवूड अभिनेत्री मनिषा कोईरालाची गणना ९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्रींमध्ये केली जाते. अभिनेत्रीने तिच्या करिअरमध्ये एकापेक्षा अनेक सरस चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने हिंदीशिवाय तमिळ, तेलुगू भाषेतही चित्रपट केले आहेत. तिच्या चित्रपटांव्यतिरिक्त मनिषा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. तिचं नाव नाना पाटेकरबरोबर जोडलं गेलं, त्यानंतर त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्याही आल्या, पण त्यानंतर मनिषाने नेपाळचे बिझनेसमन सम्राट दहलशी लग्न केलं, …

Read More »

70 व्या वर्षी ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने केले लग्न

मराठीतील ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते गेली अनेक वर्ष अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमातून अनेक दर्जेदार कलाकृती प्रेक्षकांसाठी आतापर्यंत घेऊन आल्या आहेत. त्यांचा चाहता वर्ग मोठा आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या त्यांच्या चाहत्यांशी संपर्कात रहात असतात. तर आता पुन्हा एकदा लग्नगाठ बांधली असल्याचं त्यांनी सोशल मीडियावरून सांगितले. वंदना गुप्ते यांच्या लग्नाचा नुकताच 50वा वाढदिवस …

Read More »

आधी हनीमून करू द्या, नंतर लग्नाचं बघू : मलायका-अर्जुनचा हटके अंदाज

प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा ही डान्स आणि फिटनेससाठी ओळखली जाते. ती नेहमी चर्चेत असते. आपल्‍या प्रोफेशनल जीवनशैलीसोबतच मलायकाची पर्सनल जीवनशैलीही नेहमी चर्चेत असते. मलायका आणि अरबाज खान हे 2016 पासून वेगळे झाले. त्‍यानंतर ती अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आली. अर्जुन-मलायकाची जोडी तीच्या चाहत्यांना खूप आवडते आणि चाहते त्‍यांच्या लग्नाबद्दल तीला नेहमी सोशल मिडीयावर प्रश्न विचारत असतात. मलायका काय म्हणाली… आम्‍ही प्री-हनिमून …

Read More »

सतत मोबाईल गेम खेळल्याने अंगठा वाकेल : मोबाईल गेमच्या व्यसनात महाराष्ट्र कोणत्या स्थानी? वाचा…

भारतीय नागरिक आठवड्यातून सरासरी 8.36 तास मोबाईल गेम खेळण्यात घालवतात. 60 टक्के गेमर्स एका वेळी सतत 3 तास गेम खेळतात, असा अहवाल इंडिया मोबाइल ऑफ गेमिंग या संस्थेने दिलाय. महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी मोबाईल गेमच्या व्यसनात उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्र, राजस्थान दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे. बिहार चौथ्या आणि पश्चिम बंगाल पाचव्या क्रमांकावर आहे. 2020 मध्ये केलेल्या आणखी एका …

Read More »

भंडाऱ्यात ‘पठाण’ चित्रपटाचे पोस्टर जाळले : हिंदू संघटना आक्रमक

भंडारा शहरातील आदर्श सिनेमागृहात बुधवारी पठाण चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या निषेधार्थ सिनेमागृहासमोर बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, हिंदू जागरण मंच, हिंदू महासभा,हिंदू रक्षा मंच, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी प्रचंड घोषणाबाजी करीत विरोध केला. कार्यकर्त्यांनी पठाण सिनेमाचे पोस्टर जाळले. पोस्टरवर काळी शाही फेकून निषेध नोंदविला. यावेळी वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती. भंडारा पोलिसांच्या समयसुचकतेने पुढील अनर्थ टळला. शाहरुख खान, …

Read More »