Breaking News

वर्धा

BJP आमदार दादाराव केचेंच्या आश्रमशाळेत बालकाचा संशयास्पद मृत्यू

वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे तालुक्यातील नारा येथील निवासी आश्रमशाळेत विद्यार्थ्याचा मृतदेह आढळला. येथील आश्रमशाळेतील दूरवस्थेद्दल चर्चा सुरू झाली आहे. वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे तालुक्यातील नारा येथील यादवरावजी केचे आश्रमशाळेत ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहिती नुसार अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील डोमा गावातील विद्यार्थी शिवम सनोज उईके (वय 12) हा यादवराव केचे निवासी आश्रमशाळेत शिकत …

Read More »

वर्धा नदीतून चौघे गेले वाहून

चंद्रपूर जिल्ह्याजवळील वणी तालुक्यातील वर्धा नदीच्या पात्रात दोन वेगवेगळ्या ठिकाणी पोहण्यासाठी गेलेल्या चार युवकांचा वाहून गेल्याने मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी घडली. चौघांपैकी तिघांचे मृतदेह मिळाले असून एकाचा अद्याप शोध सुरू आहे. चौघांपैकी तिघे चंद्रपूर तर एक वर्धा जिल्ह्यातील आहे. मृतांमध्ये प्रविण सोमलकर (वय 36, रा. चंद्रपूर) दिलीप कोसुरकर (वय 40, रा नायगाव), रितेश नथ्थु वानखडे (वय18) व आदर्श …

Read More »

आमदार समीर कुणावर यांनी घेतला तालुक्यातील पूर परिस्थितीचा आढावा

वर्धा :- मुंबई दौरा आटोपून हिंगणघाट शहरात येताच आमदार समीर कुणावार यांनी तहसील कार्यालय हिंगणघाट येथे उपविभागीय अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वर्धा, तहसीलदार हिंगणघाट, ठाणेदार पोलिस स्टेशन हिंगणघाट व इतर विभागातील अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पूरपरिस्थितीचा आढावा घेतला तसेच मा.उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नियोजित पाहणी दौऱ्याच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली यावेळी भाजपा जिल्हा महामंत्री किशोरभाऊ दिघे , …

Read More »

वर्धेत धावत्या रेल्वे व प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकलेल्या युवकाचे आरपीएफ पोलीस उपनिरीक्षक व महिला कर्मचारी यांनी वाचवले प्राण

वर्धेत धावत्या रेल्वे व प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकलेल्या युवकाचे आरपीएफ पोलीस उपनिरीक्षक व महिला कर्मचारी यांनी वाचवले प्राण वर्धा : आज दिणांक 15 जुलै रोजी वर्धा आरपीएफने दिलेल्या माहितीनुसार सकाळी साडेआठच्या सुमारास वर्धा रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म नंबर 1 वर एक्सप्रेस गाडी चालत असतांना एक इसम चालत्या गाडीमध्ये चढत असतांना तो रेल्वे व प्लॅटफॉर्मच्या मध्ये पडला त्यावेळेस सदर प्लॅटफॉर्मवर ड्युटीवर असलेले आरपीएफ …

Read More »

दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठ, सावंगी आयुर्विज्ञान क्षेत्रातील स्त्री-उद्योजकतेवर कार्यशाळा

वर्धा – दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाद्वारे इंप्रेण्डिया या आंतरराष्ट्रीय प्रकल्पाच्या सांघिक भागीदारी अंतर्गत सावंगी मेघे येथे महिला उद्योजकता वाढविण्याच्या उद्देशाने उद्योजक संस्कृती, सुरुवात आणि संधी याबाबत तीन दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत पहिल्या दिवशी शरद पवार दंत महाविद्यालयातील बालदंतशास्त्र विभाग प्रमुख डॉ. नीलिमा ठोसर यांनी प्रकल्पाची विस्तृत माहिती देत आयुर्विज्ञान क्षेत्रातील स्त्रियांनी औद्योगिक क्षेत्रात सहभाग वाढविण्याबाबत विद्यार्थिनींशी प्रेरक …

Read More »

वर्धा लोकसभा क्षेत्रात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकरी व नागरिकांना आर्थिक मदत करावी, उपमुख्यमंत्री मा. श्री. देवेन्द्रजी फडणवीस यांच्याकडे खासदार रामदास तडस यांची मागणी

वर्धा लोकसभा क्षेत्रात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकरी व नागरिकांना आर्थिक मदत करावी, उपमुख्यमंत्री मा. श्री. देवेन्द्रजी फडणवीस यांच्याकडे खासदार रामदास तडस यांची मागणी वर्धाः मागील काही दिवसापासून वर्धा लोकसभा क्षेत्रात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालेले आहे. दुदैवाने या दरम्यान अनेक व्यक्तींचा पुर परिस्थीती व विजे पडल्यामुळे मृत्यु झाल्याची घटना घडलेल्या आहे. दुर्घटनेत मृत पावलेल्या अथवा गंभीर जखमी झालेल्या व्यक्तींच्या परिवाराला …

Read More »

आर्वी:आमदार दादाराव केचे यांनी रामपुर येथे केली भाजपा शाखा स्थापित

जिल्हा प्रतिनिधी वर्धा;आर्वी:-आर्वी विधानसभा क्षेत्राचे आमदार दादाराव केचे यांनी रामपुर येथे भारतीय जनता पक्ष स्थापित करून शाखा फलकाचे अनावरण केले. अशोक निकम यांनी स्थानिक कार्यकर्त्यांसोबत संपर्क साधून गावाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी भारतीय जनता पक्षाची रीतसर स्थापना केली. आमदार दादाराव केचे यांनी पदाधिकारी व कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करते वेळी सांगितले की, आर्वी विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावाचा सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी प्रत्येक …

Read More »

वर्धा जि, प,अध्यक्षांना आवरला नाही रानभाज्यांचा मोह;स्वतः गाडीतून उतरून तोडली तरोट्याची भाजी;रानभाज्या आरोग्यासाठी उपयुक्त सर्वांनी खावी केले आवाहन

वर्धा जि, प,अध्यक्षांना आवरला नाही रानभाज्यांचा मोह;स्वतः गाडीतून उतरून तोडली तरोट्याची भाजी;राणभाज्या आरोग्यासाठी उपयुक्त सर्वांनी खावी केले आवाहन वर्धा: सचिन पोफळी:- कारंजा येथून आज दोन मिटिंग आटोपून जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे या वर्धा येथे येत होत्या तेव्हा मधल्या रस्त्यात रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतालगत त्यांना रानातला मेवा म्हणून ओळख असलेल्या रानभाज्या पैकी एक भाजी असलेली तरोट्याची भाजी त्यांच्या दृष्टिस पडली …

Read More »

वर्धेत भाजपला धक्का;हिंगणघाट नगरपरिषदचे १२ भाजपा नगरसेवकांचा मुंबईत शिवसेनेत प्रवेश

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावर बांधले शिवबंधन संपर्कप्रमुख अनंत गुढे यांचा पुढाकार वर्धा:सचिन पोफळी :- हिंगणघाट नगरपरिषदचे १२ भाजपा नगरसेवकांनी शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री.उद्धवजी ठाकरे यांचे हस्ते मुंबईत शिवबंधन बांधून जाहीर प्रवेश घेतला. शिवसेना वर्धा जिल्हा संपर्कप्रमुख अनंत गुढे यांचे सोबत भाजपा नगरसेवक मागील सहा महिन्यांपासून संपर्कात होते.कोविड काळात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी भाजपा नगरसेवकांच्या …

Read More »

घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात आरोपीकडून एकूण ४,१०,७००/- रु चे मुद्देमाल जप्त वर्धा- चोरी संबंधाने वर्धा शहर परिसरात स्थानिक गुन्हे शाखेतील पथक पेट्रोलिंग करीत असताना दोन संशईत ईसम मोटारसायकलने गजानन नगरी, इसाजी ले-आऊट या परिसरात संशयित रित्या फिरताना दिसून आले त्यांच्या नाव पत्त्याची माहिती घेतली असता रशीद शाह हमीद शाह उर्फ तलवार सिंग वय ५४ वर्ष, रा. …

Read More »