Breaking News

वर्धा जि, प,अध्यक्षांना आवरला नाही रानभाज्यांचा मोह;स्वतः गाडीतून उतरून तोडली तरोट्याची भाजी;रानभाज्या आरोग्यासाठी उपयुक्त सर्वांनी खावी केले आवाहन

Advertisements

वर्धा जि, प,अध्यक्षांना आवरला नाही रानभाज्यांचा मोह;स्वतः गाडीतून उतरून तोडली तरोट्याची भाजी;राणभाज्या आरोग्यासाठी उपयुक्त सर्वांनी खावी केले आवाहन

Advertisements

वर्धा: सचिन पोफळी:- कारंजा येथून आज दोन मिटिंग आटोपून जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे या वर्धा येथे येत होत्या तेव्हा मधल्या रस्त्यात रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतालगत त्यांना रानातला मेवा म्हणून ओळख असलेल्या रानभाज्या पैकी एक भाजी असलेली तरोट्याची भाजी त्यांच्या दृष्टिस पडली व त्यांना ही भाजी तोडण्याचा मोह आवरला नाही, त्यांनी चक्क गाडीतून खाली उतरून स्वतः त्या ठिकाणी जाऊन आपल्या हातानी भाजी तोडली, जिल्ह्याच्या मिनी मंत्रालयाची धुरा सांभाळणाऱ्या सरिता गाखरे यांनी रानभाज्या विविध प्रकारच्या असून या पावसाळ्याच्या दिवसात उपलब्ध असणाऱ्या रान भाज्या सर्वांनी खाव्या व आरोग्याच्या हिताने त्या अत्यंत अत्यंत गुणकारी असल्याचे त्यांनी प्रतिनिधी शी बोलतांना सांगितले

Advertisements
Advertisements

About Vishwbharat

Check Also

वर्धेत धावत्या रेल्वे व प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकलेल्या युवकाचे आरपीएफ पोलीस उपनिरीक्षक व महिला कर्मचारी यांनी वाचवले प्राण

वर्धेत धावत्या रेल्वे व प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकलेल्या युवकाचे आरपीएफ पोलीस उपनिरीक्षक व महिला कर्मचारी यांनी …

दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठ, सावंगी आयुर्विज्ञान क्षेत्रातील स्त्री-उद्योजकतेवर कार्यशाळा

वर्धा – दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाद्वारे इंप्रेण्डिया या आंतरराष्ट्रीय प्रकल्पाच्या सांघिक भागीदारी अंतर्गत सावंगी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *