जिल्ह्यात 24 तासात 76 कोरोना बाधित; बाधितांची एकूण संख्या 1571 516 वर उपचार सुरू; आज एका बाधिताचा मृत्यू चंद्रपूर(दि.25ऑगस्ट):- चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढतच आहे. तसेच बहुतेक मृत्यू झालेले बाधित हे 50 वर्षे वयोगटातील आहे. त्यामुळे 50 वर्षावरील वयोगटातील चंद्रपूर शहरात व इतर नगर परिषद भागात आरोग्य पथकाद्वारे घरी जाऊन आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. यामध्ये पल्स ऑक्सीमीटर, थर्मल …
Read More »करोनावरील लस कधी येणार?; मुख्यमंत्र्यांनी दिलं ‘हे’ उत्तर
पुणेः ‘करोनावरील प्रतिबंधात्मक लस येण्यास डिसेंबर महिना उजाडणार असल्याने आणखी चार महिने असेच काढावे लागणार आहेत. आगामी काळात विविधधर्मिय सण असल्यानं पुढचा टप्पा महत्त्वाचा आहे. त्यामुळे गर्दी अपरिहार्य असली तरी नागरिकांनी गाफील राहू नये,’ असा सूचनावजा इशारा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. पुण्यातील सीईओपी कोव्हिड १९ रुग्णालयाचे उद्घाटन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने झाले त्यावेळी ते बोलत होते. पुण्यात …
Read More »मानसिक आरोग्याच्या काळजीसाठी डायल करा 155-398
टेलिफोनिक कॉन्सिलिंगला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन चंद्रपूर, दि.7 ऑगस्ट : जिल्ह्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढतच आहे. या काळामध्ये नागरिकांच्या मानसिक आरोग्याच्या काळजीसाठी हॅलो चांदा 155-398 हेल्पलाईन क्रमांक जिल्हा प्रशासनाने जारी केला आहे. नागरिकांना मानसिक आधार देण्यासाठी आत्मभान अभियानांतर्गत टेलिफोनिक कॉन्सिलिंग सुरू झाली आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी मानसिक समस्येचे निराकरण करण्यासाठी अर्थात मानसिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी हॅलो चांदा हेल्पलाईन क्रमांकाचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कुणाल …
Read More »पशुधनावर लंपी स्किन डिसिज साथीचा प्रादुर्भाव
उसगाव येथे लसीकरण शिबिराचे आयोजन यंग चांदा ब्रिगेडच्या युवती विभागाचा उपक्रम, गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सध्या पशुधनावर लंपी स्किन डिसिज या विषाणूजन्य साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. या रोगाच्या साथीवर नियंत्रण मिळविण्यासाठी तसेच या रोगाबाबत पशुपालकांमध्ये जनजागृती करण्यासाठी यंग चांदा ब्रिगेडच्या युवती विभागाच्या वतीने घुग्घुस जवळील उसगाव येते लसीकरण व जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. उसगावच्या सरपंच्या निविता ठाकरे यांच्या हस्ते …
Read More »