प्रभाकर कुम्मरी घुग्घुस- दिनांक २७/४/२१ मंगलवार को कैलाश नगर, माथोली और जुगाद ग्राम पंचायत के सदस्य ॲड. प्रतीक्षा अरुण देऊळकर की ओर से तीन गाव कैलाश नगर, माथोली, जुगाद मे से कोई भी एक गाव मे ( कोविड वैक्सीन केंद्र ) लगाने के लिये सरपंच को निवेदन दिया , इन गाव की लोक संख्या 2000 से 3000 तक है , …
Read More »कोरोना लसीकरण : मनपाने गाठला 50 हजाराचा टप्पा
कोरोना लसीकरण : मनपाने गाठला 50 हजाराचा टप्पा लसीकरणाला ज्येष्ठ नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद ४३ हजार ७०२ कोविशिल्ड, तर ६ हजार ९४२ जणांनी घेतली कोव्हॅक्सीन चंद्रपूर, ता. ३० : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लस हाच एक प्रतिबंधात्मक उपाय आहे. त्यासाठी चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत शहरात विविध ठिकाणी लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे. या केंद्राच्या माध्यमातून आतापर्यंत एकूण ५० हजार ६४४ …
Read More »रुग्णालयाच्या अवाजवी बिलांसाठी मनपामार्फत २१ ऑडिटरची नियुक्ती
खात्री करा; मगच भरा खासगी हॉस्पिटलचे कोरोना बिल रुग्णालयाच्या अवाजवी बिलांसाठी मनपामार्फत २१ ऑडिटरची नियुक्ती चंद्रपूर, ता. ३० : सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या आदेशान्वये चंद्रपूर शहरातील काही खाजगी रुग्णालयांना कोरोनाबाधित रुग्णांवर उपचाराची परवानगी जिल्हाधिकारी यांनी दिली आहे. मात्र, शासनाने निर्धारीत केलेल्या शुल्क पेक्षा अधिक अवाजवी दराने देयके आकारुन खाजगी रुग्णालय कोरोना रुग्णांकडून रक्कम वसूल करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या …
Read More »सीरम, बायोटेकने लसीच्या किंमती कमी कराव्या : केंद्र सरकार
सीरम, बायोटेकने लसीच्या किंमती कमी कराव्या : केंद्र सरकार नवी दिल्ली- कोरोना महामारीसारख्या संकटात कंपनींच्या नफा कामविण्यावर अनेक राज्यांनी टीका केल्यानंतर केंद्र सरकारने सोमवारी पुण्यातील सीरम संस्था आणि हैदराबाद येथील भारत बायोटेक लस उत्पादक कंपनीला लसींच्या किमती कमी करण्यास सांगितले आहे. कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत लस किंमतीच्या मुद्यांवर चर्चा झाली. आता या दोन्ही कंपन्या त्यांच्या लसींसाठी …
Read More »क्रीडांगणामध्ये जम्बो कोविड रूग्णालय उभारा, आ. सुधीर मुनगंटीवार यांची सूचना
क्रीडांगणामध्ये जम्बो कोविड रूग्णालय उभारा, आ. सुधीर मुनगंटीवार यांची सूचना चंद्रपूर- बल्लारपूर तालुक्याच्या ग्रामीण भागातील तसेच बल्लारपूर शहरातील वाढती कोरोना रूग्णांची संख्या लक्षात घेता विसापूर नजिकच्या भिवकुंड येथील समाजकल्याण विभागाच्या नव्या इमारतीत 60 खाटांचे डीसीएचसी रूग्णालय उभारण्यात यावेत. यात 40 प्राणवायू खाटा, तर 20 साध्या खाटा असाव्या, त्याचप्रमाणे सध्या सुरू असलेल्या 50 खाटांच्या कोविड केअर केंद्राची क्षमता वाढवून 130 करण्यात यावी, …
Read More »आ. मुनगंटीवार यांनी पुढाकार घेत चंद्रपूर जिल्हा रूग्णालयाला पुन्हा 15 मोठे व्हेंटीलेटर
आ. मुनगंटीवार यांनी पुढाकार घेत चंद्रपूर जिल्हा रूग्णालयाला पुन्हा 15 मोठे व्हेंटीलेटर आ. मुनगंटीवार यांची हाक व गडकरींचा प्रतिसाद चंद्रपूर- जिल्हयातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यात आरोग्य यंत्रणा कमी पडत असताना व व्हेंटीलेटर प्राणवायूचा तुटवडा भासत असताना माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेत, केंद्रीय मंत्री व ज्येष्ठ भाजपा नेते नितीन गडकरी यांच्या सहकार्याने 15 एनआयव्ही आणि 2 मिनी …
Read More »विश्वास नावाची गोळी व कोरोना..
विश्वास नावाची गोळी व कोरोना.. आजकाल कोरोना ने थैमान मांडला आहे..डाॅ. म्हणुन काही अनुभव मला आलेले आहेत.. ते मी इथे सांगत आहे.. काही रुग्णांचा सिटी स्कोर हा २१-२२ पर्यंत गेलेला होता.. व तब्बेत ढासळत होती.. पण नंतर ते लोक अचानक बरे होवु लागले.. आपोआप.. माझ्या निदर्शनास असे आले की ४-५ लोक जे मरणाच्या दारात होते ते बिना आॅक्सिजन , बिना …
Read More »कॊरोना रुग्णांना मदत करणारी वंचितची रणरागिणी
कॊरोना रुग्णांना मदत करणारी वंचितची रणरागिणी नालासोपारा,दि.२५ – मुंबईसह राज्यात कॊरोना रुग्णांची संख्या वाढत असताना अनेक सामाजिक संस्था, विविध पक्षाचे कार्यकर्ते आपापल्यापरिने लोकांची मदत करीत आहे. अश्याच एका महिलेने रात्र दिवस रुग्णाची सेवा करून अनेकांना जीवदान दिले आहे. या आहेत नालासोपारा येथील वंचित बहुजन महिला आघाडीच्या कार्यकर्त्या रेणुका जाधव. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. वंचित बहुजन महिला …
Read More »जिल्हाधिकारी यांनी केली आॅक्सीजन प्लांटची पाहणी कोविड रुग्णांसाठी जादा आॅक्सीजन पुरवठा करण्याचे निर्देश
जिल्हाधिकारी यांनी केली आॅक्सीजन प्लांटची पाहणी कोविड रुग्णांसाठी जादा आॅक्सीजन पुरवठा करण्याचे निर्देश चंद्रपूर दि. 23 एप्रिल: जिल्हाधिकारी अजय गुल्हाने व जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी आज एम.आय.डी.सी. येथील आदित्य आॅक्सीजन प्लांटला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी आॅक्सीजनचे किती उत्पादन होते आणि त्याचे वितरण कसे व कुठे कुठे होते याबाबत माहिती घेतली. कोरोनाग्रस्त रुग्णांना आॅक्सीजनची मोठ्या प्रमाणात गरज …
Read More »वितरित औषधांचा उचित विनियोग करावा: जिल्हाधिकारी अजय गुल्हाने
रेमडेसिवीर इंजेक्शनचे रुग्णालयांना वाटप, वितरित औषधांचा उचित विनियोग करावा: जिल्हाधिकारी अजय गुल्हाने चंद्रपुर (राज्य रिपोर्टर) : आज दि. 23 एप्रिल 2021 रोजी चंद्रपूर जिल्हयासाठी प्राप्त झालेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचे रूग्णालय निहाय वाटप करण्यात आलेले आहे. संबंधीत कोविड रूग्णालयांनी त्यांचे नावासमोर दर्शविण्यात आलेल्या संख्येप्रमाणे व औषध पुरवठादारनुसार त्यांचेकडून तात्काळ रेमडेसिवीर इंजेक्शन शासनाने निश्चित केलेल्या दराने प्राप्त करून घ्यावेत. याबाबत कोणतीही सबब चालणार नाही. कोणत्याही …
Read More »