उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी होणार; विनामास्क फिरणाऱ्यावर कडक कारवाई चंद्रपूर, ता. १० : सध्या कोरोनाच्या संकटात सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याची सवय ही धोकादायक ठरू शकते. सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर लगाम लावण्यासाठी आता २०० ऐवजी १२०० रुपये दंड आकारण्यात यावा, असे उच्च न्यायालयाने सूचित केले आहे. या आदेशाची अंमलबजावणी चंद्रपूर शहर महानगरपालिका करणार आहे. या शिवाय विनामास्क फिरणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा …
Read More »वन अकादमी येथील कोविड रुग्णालयाचे उद्घाटन
वन अकादमी येथील कोविड रुग्णालयाचे उद्घाटन जिल्ह्यात अद्यावत आरोग्य सुविधा निर्माण करण्यासाठी उद्योजकांनी पुढे यावे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे आवाहन Ø 24 तास काम करून 15 दिवसात हॉस्पीटल उभारणी Ø 100 ऑक्सीजन व 15 आयसोलेशन असे 115 बेड सुरू Ø जिल्ह्यातील उद्योग व लोकप्रतिनिधी यांनी केली मदत चंद्रपूर दि. 10 मे: वन अकादमी येथे आजपासून सुरू झालेल्या 100 ऑक्सीजन खाटांमुळे जिल्ह्यातील कोविड रूग्णांना …
Read More »आयसीआयसीआय बँकेकडून मनपाला रुग्णवाहिका, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट
चंद्रपूर, ता. १० : कोरोना महामारीच्या जागतिक संकटात चंद्रपूर शहरातील नागरिक सापडलेआहेत. रुग्णसेवेच्या दृष्टीने आयसीआयसीआय बँकेने सीएसआर फंडातून चंद्रपूर शहर महानगर पालिकेला रुग्णवाहिका, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणि पीपीई किट भेट दिली. चंद्रपूर शहर महानगर पालिकेच्या सभागृहात सोमवारी (ता. १०) झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात आयसीआयसीआय बँकेने ही भेट मनपाला सुपूर्द केली. यावेळी महापौर राखी संजय कंचर्लावार, आयुक्त राजेश मोहिते, स्थायी समिती सभापती रवी …
Read More »चंद्रपुरात 100 बेडचे ऑक्सिजनयुक्त कोविड रुग्णालय सोमवारपासून रुग्णसेवेसाठी होणार सज्ज
चंद्रपूर: आमदार किशोर जोरगेवार यांच्या आमदार स्थानिक विकास निधीतील एक कोटी रुपये तसेच उदयोगांच्या सामजिक दायित्व निधीतून वन अकादमी, चंद्रपूर येथे साकारण्यात आलेले 115 खाटांचे कोविड रुग्णालय उद्या सोमवार पासून रुग्णांना आरोग्यसेवा देण्यासाठी सज्ज होणार आहे. आमदार किशोर जोरगेवार यांनी आज रविवारी या रुग्णालयाच्या अंतिम टप्यात असलेल्या कामाची पाहाणी केली असून येथून रुग्णांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी अशा सूचना केल्या …
Read More »४५ वर्षावरील दुसऱ्या डोससाठी आणखी दोन केंद्र वाढविणार -आयुक्त राजेश मोहिते
महानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते : १८ ते ४४ वर्षे वयोगटासाठी ‘कोविन’वरून ऑनलाईन नोंदणी अनिवार्य चंद्रपूर, ता. ९ : शासन निर्देशानुसार ४५ पेक्षा अधिक वयोगट आणि १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना लसीकरण केले जात आहे. त्यासाठी शहरात ठराविक ठिकाणी लसीकरण सत्रे आयोजित करण्यात आले होते. आता ४५ वर्षावरील नागरिकांच्या दुसऱ्या डोससाठी आणखी २ नवीन केंद्र राखीव ठेवण्यात येणार असून, एकूण पाच …
Read More »ऑक्सिजनची पातळी ठेवा सामान्य…करा घरगुती उपाय
ऑक्सिजनची पातळी ठेवा सामान्य…करा घरगुती उपाय कोरोना काळात आपल्या आरोग्यासाठी विशेष काळजी घेतली पाहिजे. निरोगी शरीर आणि चांगली रोगप्रतिकारक शक्तीकोरोनाला रोखू शकते. यासर्वांमध्ये शरीरातील ऑक्सिजनची पातळी स्थिर राहणे देखील महत्वाचे आहे. यासाठी आपण असा आहार घ्याव्या, जे शरीरात ऑक्सिजनची सामान्य पातळी राखण्यास उपयुक्त ठरतील. पाहुयात, हे सुपर फूड कोणते आहेत ते. रताळे रताळ्यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि खनिजेच नव्हे तर …
Read More »कोरोनापासून बचावासाठी सोपे मार्ग…
कोरोनापासून बचावासाठी सोपे मार्ग… लोकांना कोरोना व्हायरसपासून वाचवण्यासाठी आणि त्यांची इम्युनिटी मजबूत बनवण्यासाठी देशाच्या आयुष मंत्रालयाने काही उपाय सांगितले आहेत. आयुर्वेदिक पद्धतीवर आधारित हे उपाय पूर्णपणे नैसर्गिक असून त्यांचा कोणताही साईड इफेक्ट सुद्धा नाही. सप्लिमेंट्सचे सेवन करण्याऐवजी तुम्ही नैसर्गिक पद्धतीने शरीराची इम्युनिटी मजबूत बनवू शकता. यासाठी रोज च्यवनप्राश खा, रोज दिवसात 1 किंवा 2 वेळा हळदीचे दूध प्या. सोबत तुळस, …
Read More »कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या वरोरासह भद्रावती, राजुरा व बल्लारपूरला पालकमंत्र्यांनी दिली भेट
कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या वरोरासह भद्रावती, राजुरा व बल्लारपूरला पालकमंत्र्यांनी दिली भेट Ø कोविड केअर सेंटर येथे केली पाहणी. Ø रुग्णांना आवश्यक सुविधा पुरविण्याचे निर्देश. Ø सुरक्षित अंतर राखत रुग्णांशी साधला संवाद. Ø बल्लारपूर मध्ये तातडीने 20 जम्बो ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करून देण्याचे निर्देश. चंद्रपूर दि. 7 मे : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांनी आज चंद्रपूर जिल्ह्यात …
Read More »तिसऱ्या लाटेच्या तयारीसाठी आराखडा सादर करावा -पालकमंत्री सुनिल केदार
तिसऱ्या लाटेच्या तयारीसाठी आराखडा सादर करावा -पालकमंत्री सुनिल केदार वर्धा, (जिमाका):-कोरोनाची तीसरी लाट येण्याची शक्यता तज्ञांनी वर्तविली आहे. या लाटेचा जास्त परिणाम लहान मुलांवर होणार असल्याचे तज्ञांचे मत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणांनी आतापासुन बालकाच्या सुरक्षेबाबत काळजी घेण्यासाठी नियोजन करावे. तसेच तिसऱ्या लाटेच्या दृष्टीने कोणत्या साधनांची आवश्यकता भासणार आहे याचा अभ्यास करून तसा आराखडा तात्काळ प्रस्तावित करावा, जेणेकरून वेळेच्या आत त्यासाठीची …
Read More »गडचांदूर व कोरपणा येथे ऑक्सिजन बेड तात्काळ वाढवावे – शेतकरी संघटना
कोरोनाचा वाढता प्रकोप व मृत्यूची संख्या गडचांदूर व कोरपणा येथे ऑक्सिजन बेड तात्काळ वाढवावे – शेतकरी संघटना चंद्रपूर, 7 मे – चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना व गडचांदूर या भागात कोरोना महामारीमुळे ऑक्सिजन बेड अत्यंत कमी पडत असून या दोन्ही ठिकाणी असलेल्या ग्रामीण रूग्णालयात ऑक्सिजन बेड वाढविण्याची मागणी कोरपना तालुका शेतकरी संघटनेने केली आहे. …
Read More »