Breaking News

आरोग्य

राज्यात पुन्हा कठोर निर्बंध?; राजेश टोपेंचं मोठं विधान

राज्यात पुन्हा कठोर निर्बंध?; राजेश टोपेंचं मोठं विधान महाराष्ट्रात डेल्टा प्लसची नेमकी काय स्थिती; राजेश टोपेंनी दिली माहिती डेल्टा प्लस व्हेरियंटचा धोका वाढत असल्याने सध्या राज्यात चिंता व्यक्त आहे. सोबतच काही जिल्ह्यांतील करोनाबाधितांच्या आकडेवारीत होणार वाढ आणि लॉकडाउन शिथील होताच बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी यामुळे राज्यात ठाकरे सरकारकडून पुन्हा कठोर निर्बंध लागू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही करोनाचं …

Read More »

मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने ब्रम्हपुरी तालुका क्रीडा संकुलासाठी 21 कोटीच्या निधीस तत्वतः मान्यता

मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने ब्रम्हपुरी तालुका क्रीडा संकुलासाठी 21 कोटीच्या निधीस तत्वतः मान्यता क्रीडामंत्री सुनील केदार यांची मान्यता मुंबई, दि, २३ : चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथे अत्याधुनिक क्रीडा संकुल उभारण्याकरिता व त्यासाठी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करण्याकरिता राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री  वडेट्टीवार यांनी आग्रहाची भूमिका घेतली. त्यांनी केलेल्या मागणीला क्रीडामंत्री सुनील केदार यांनी  २० कोटी १६ लक्ष रुपयाच्या …

Read More »

महापौरांसह मनपा पदाधिकाऱ्यांनी केली बाबूपेठ क्रीडा संकुलाची पाहणी

महापौरांसह मनपा पदाधिकाऱ्यांनी केली बाबूपेठ क्रीडा संकुलाची पाहणी चंद्रपूर, ता. २३ : बाबूपेठ येथील अटल बिहारी वाजपेयी स्मृती क्रीडा संकुल येथे महापौर राखी संजय कंचर्लावार यांच्यासह महापालिका पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली. यावेळी महापालिका पदाधिकाऱ्यानी स्थानिक नागरिकांशी चर्चा करून समस्या जाणून घेतल्या. पाहिणीदरम्यान उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, नगरसेविका छबूताई वैरागडे, नगरसेविका नीलम आक्केवार, नगरसेविका कल्पना बगुलकर, नगरसेवक प्रदीप किरमे, …

Read More »

हत्तीरोग निर्मूलन : सामूहिक व सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेला 1 जुलैपासून प्रारंभ

हत्तीरोग निर्मूलन : सामूहिक व सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेला 1 जुलैपासून प्रारंभ चंद्रपूर दि. 22 जून : हत्तीरोग निर्मूलनाकरीता सामूहिक व सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेची यशस्वी अंमलबजावणी करण्याकरीता 1 जुलै 2021 पासून जिल्ह्यातील ग्रामीण, नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रात सुरुवात होत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय कृती दलाची बैठक पार पडली. सदर बैठकीला मनपा आयुक्त राजेश …

Read More »

आ.मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून ५१ योग शिक्षकांचा सत्कार.

आ.मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून ५१ योग शिक्षकांचा सत्कार. कोरोना नियमांचे पालन करीत पार पडले ११ योग शिबीर आंतरराष्ट्रीय योग दिवस निमित्य महानगर भाजपाचा उपक्रम. विधिमंडळ लोकलेखा समिती अध्यक्ष व माजी वित्तमंत्री आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून, महानगर भाजपा तर्फे महानगरात ११ ठिकाणी आयोजित योग प्रशिक्षण शिबिरात ५१ योग शिक्षकांचा सोमवार(२१जूनला) जागतिक योग्य दिनाचे औचित्य साधून सत्कार करण्यात आल्याने हा विषय अध्यात्मिक वर्तुळात …

Read More »

कोरोनाच्या संभावित तिसऱ्या लाटेचे काय आहे कारण, लहान मुलांवर काय होणार परिणाम ? कोरोनाची तिसरी लाट महाराष्ट्रात डेल्टा व्हेरियंटमुळे येण्याची शक्यता?

कोरोनाच्या संभावित तिसऱ्या लाटेचे काय आहे कारण, लहान मुलांवर काय होणार परिणाम ? कोरोनाची तिसरी लाट महाराष्ट्रात डेल्टा व्हेरियंटमुळे येण्याची शक्यता? कोरोना न्यूज :- महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट जाऊन अजून अनलॉक प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू झाली आहे. 2 ते 4 आठवड्यात तिसरी लाट धडकू शकते अशा बातम्यांनी तर या काळजीत आणखीनच भर घातलीये. पण नेमकं खरं …

Read More »

जिल्हा क्रीडा संकुल येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन , नाग‍रिकांना सहभागी होण्याचे आवाहन

जिल्हा क्रीडा संकुल येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन Ø नाग‍रिकांना सहभागी होण्याचे आवाहन चंद्रपूर दि.18 जून : क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी, चंद्रपूर यांच्या वतीने दि.21 जून 2021 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस जिल्हयात साजरा करण्यात येणार आहे. 21 जून 2021 रोजी सातवा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करणेबाबत क्रीडा व युवक सेवा संचालनालयाकडून सूचना करण्यात आल्या आहेत. परिपत्रकानुसार जिल्ह्यातील विविध …

Read More »

डॉ. धनंजय दातार  यांचा करोनाबाधित रुग्णांसाठी  नाविन्यपूर्ण उपक्रम

डॉ. धनंजय दातार  यांचा करोनाबाधित रुग्णांसाठी  नाविन्यपूर्ण उपक्रम चंद्रपूर (प्रतिनिधी) डॉ. धनंजय दातार यांच्या सहकार्यातून ऑक्सिजनची तीव्र गरज भासणाèया करोनाबाधित रुग्णांना घरापासून जवळच्या रुग्णालयापर्यंत पोचवण्यासाठी रिक्षा टॅम्ब्युलन्स हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला आहे. पुणेस्थित स्वदेश सेवा फाऊंडेशन व बघतोय रिक्षावाला फोरम या दोन स्वयंसेवी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने ही खास सेवा सुरू करण्यात आली असून त्याचे उद्घाटन नुकतेच पुण्यात  झाले. …

Read More »

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने चंद्रपूर जिल्ह्याला 7 व्हेंटिलेटरची मदत ; मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते लोकार्पण

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने चंद्रपूर जिल्ह्याला 7 व्हेंटिलेटरची मदत ; मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते लोकार्पण Ø उपलब्ध व्हेंटिलेटरचा सदुपयोग करण्याचे आरोग्य विभागाला निर्देश चंद्रपूर,दि.14 जून: कोरोना काळामध्ये ऑक्सिजन व व्हेंटिलेटर अभावी कोणत्याही रुग्णांचा मृत्यू होऊ नये यासाठी सामाजिक बांधिलकी जपत जिल्ह्यासाठी 7  व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले. पर्यावरण मंत्री …

Read More »

मनपाद्वारे शहरातील विविध भागात डास प्रतिबंधक औषधाची फवारणी , डासांची पैदास रोखण्यासाठी कूलरच्या टाक्यांमध्ये ‘अबेट द्रावण’

मनपाद्वारे शहरातील विविध भागात डास प्रतिबंधक औषधाची फवारणी डासांची पैदास रोखण्यासाठी कूलरच्या टाक्यांमध्ये ‘अबेट द्रावण’ चंद्रपूर, ता. १४ : पावसाळ्याच्या दिवसांत डेंग्यू तापावर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून चंद्रपूर शहर  महानगरपालिकेतर्फे डास प्रतिबंधक औषधाची फवारणी करण्यात येत आहे. तसेच डेंग्यू आणि मलेरिया आजारापासून बचाव करण्यासाठी नागरिकांच्या घरी असलेल्या कूलरच्या टाक्यांमध्ये ‘अबेट द्रावण’ टाकण्यात येत आहे.   चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे  सोमवारी (ता. १४) विवेकनगर …

Read More »