सोनोग्राफी केंद्रांची नियमीत तपासणी करा गर्भलिंगनिदान दक्षता पथकाच्या सभेत जिल्हाधिकारी गुल्हाने यांचे निर्देश चंद्रपूर, : गर्भपात व सोनोग्राफी केंद्रावर अवैधिरित्या गर्भलिंगपरिक्षण करणे कायद्याने गुन्हा असून जिल्ह्यात असे प्रकार होऊ नये म्हणून नियमितपणे सोनोग्राफी केद्रांची तपासणी करण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आज दिले. गर्भधारणापुर्व व प्रसुतीपुर्व निदान तंत्र अधिनियम अंतर्गत दक्षत पथकाची सभा जिल्हाधिकारी गुल्हाने यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी …
Read More »वजन घटवण्यासाठी या वेळेपूर्वीच रात्रीचे जेवण करावे.
शरीराचे वजन कमी करण्यासाठी नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणासाठी कोणती वेळ योग्य असू शकते? याबाबत आपण कधीही विचार केला आहे का. रात्रीचे जेवण वज्र्य केल्याने की सूर्यास्तापूर्वीच जेवण केल्यास, वजन घटण्यासाठी मदत मिळेल? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या लेखाद्वारे जाणून घेणार आहोत. १९६०च्या दशकातील लोकप्रिय न्युटिड्ढशनिस्ट एडेल डेव्हिस यांनी सांगितलं होतं की, ‘नाश्ता राजाप्रमाणे, दुपारचे जेवण राजकुमाराप्रमाणे आणि …
Read More »चंद्रपूर महानगरपालिकेत ‘सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज’ कार्यशाळा
चंद्रपूर महानगरपालिकेत ‘सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज’ कार्यशाळा चंद्रपूर – केंद्र सरकारच्या वतीने ‘सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज 2020-2021’ हे अभियान 19 नोंव्हेंबर 2020 ते 15 ऑगस्ट 2021 या कालावधीमध्ये देशभरात राबविण्यात येत आहे. या अभियानामधे देशातील 243 शहरांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका देखील सहभागी आहे. सरकारमार्फत सहभागी शहरांमध्ये माहितीप्रद कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहेत. त्यानुसार सफाई कामगार,डि स्लॅजिंग ऑपरेटर, एसटीपी येथील कर्मचारी यांची …
Read More »‘माझे कार्यक्षेत्र, माझी जबाबदारी’ कोरोना लढ्यात सर्व घटकांचा सहभाग आवश्यक – जिल्हाधिकारी अजय गुल्हाने
चंद्रपूर दि. 7 फेब्रुवारी : जिल्ह्यात कोरोना बाधीतांची सं‘माझे कार्यक्षेत्र, माझी जबाबदारी’ कोरोना लढ्यात सर्व घटकांचा सहभाग आवश्यक – जिल्हाधिकारी अजय गुल्हानेख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी कोरोनाविरूद्धच्या लढ्यात जिल्हा प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्थेतील लोकप्रतिनिधी यांचेसह सर्वच घटकांचा सहभाग आवश्यक असल्याचे मत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी काल बल्लारपुर येथे व्यक्त केले. ‘माझे कार्यक्षेत्र, माझी जबाबदारी’ या उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने व मुख्य कार्यकारी …
Read More »महिलादिनाला महिलांकरिता पाच कोरोना लसीकरण केंद्र आरक्षीत,जिल्ह्यात 13 नवीन लसीकरण केंद्र सुरू
चंद्रपूर, दि. 7 मार्च : जागतिक महिला दिनानिमित्त चंद्रपूर शहरातील जिल्हा सामान्य रूग्णालय व मातोश्री नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर, भद्रावती व मुल या पाच लसीकरण केंद्रावर केवळ महिलांचेच कोरोना लसीकरण करण्यात येणार आहे. दि. 8 मार्च करिता ही पाचही केंद्रे महिलांकरिता आरक्षीत करण्यात आली असून आरोग्य मंत्रालयाच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशानातर्फे महिलांच्या कोरोना लसीकरणासाठी हा विशेष उपक्रम …
Read More »कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्राचे पथक महाराष्ट्रात दाखल
मुंबई/नवी दिल्ली- देशात दररोज आढळून येणार्या नव्या बाधितांमध्ये अर्ध्यापेक्षा जास्त वाटा असणार्या महाराष्ट्रातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्राचे उच्चस्तरीय पथक आज शनिवारी राज्यात दाखल झाले आहे. राज्याच्या आरोग्य विभागाला हे पथक आवश्यक ते सहकार्य करणार आहे. देशात आज कोरोनाचे सुमारे 18 हजार नवे बाधित आढळून आले. त्यातील दहा हजारांवर बाधित एकट्या महाराष्ट्रातील आहेत. राज्यात कोरोनाची स्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याने केंद्र सरकारने …
Read More »गत 24 तासात 34 कोरोनामुक्त ; 120 पॉझिटिव्ह
गत 24 तासात 34 कोरोनामुक्त ; 120 पॉझिटिव्ह Ø आतापर्यंत 23,128 जणांची कोरोनावर मात Ø ॲक्टीव पॉझिटिव्ह 588 चंद्रपूर, दि. 6 मार्च : जिल्ह्यात मागील 24 तासात 34 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 120 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 24 हजार 116 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची …
Read More »कुलरचा वापर काळजीपूर्वक करणे गरजेचे….
चंद्रपूर- उन्हाचा कडाका वाढल्याने स्टोअर रूममधून कुलर बाहेर काढण्यात आले आहे. उकाडयामुळे घरोघरी कुलरचा वापर वाढला असून कुलर काळजीपूर्वक वापरून विजेचे अपघात टाळणे आहे. प्राधान्याने मुलांना कुलरपासून दूर ठेऊन सकर्तता बाळगणे हितावह ठरणारे आहे. उन्हाळयात षाॅक लागून जीवहानी अथवा आग लागल्याने वित्तहानी संभवते. अपघात टाळण्यासाठी कुलरचा वापर नेहमी थ्री-पीन प्लगवरच करावा. घरात अर्थिंग लिकेज सर्किट बेस बसवून घ्यावे, बाजारात हे उपकरण सहज …
Read More »५ वर्षाआतील १ लक्ष ९ हजार ३३१ बालकांना पोलिओ लसीकरण : जिल्हाधिकारी यांनी बालकास डोज देऊन केला शुभारंभ
वर्धा, दि 31:- पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ आज वर्धा येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात जयंश गोकुल व्यास या बालकास जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांचे हस्ते तर जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण सभापती मृणाल माटे यांचे हस्ते बालकांना पोलिओचा डोस देऊन करण्यात आला. यावेळी कार्यक्रमास राज्यस्तरीय निरीक्षक नागपूरच्या आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य श्रिराम गोगुलवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. …
Read More »सामाजिक जान असलेली, सुखा दुःखात धावणारी मैत्रीण हरवली -नगरसेविका छबु वैरागडे*
चंद्रपूर :- उत्कृष्ट महिला मंचच्या अध्यक्षा, सामाजिक कार्यकर्त्या पौर्णिमा बावणे यांच 12 नोव्हेंबर ला अकाली निधन झाले. आधी कोरोनाने त्यांना ग्रासले मात्र कोरोनाला झुंज देत त्या बाहेर पडल्या परंतु विविध आजारांनी त्यांना सोडले नाही त्यात त्यांचा मृत्यू नागपूर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये झाला. अचानक आयुष्यातुन त्यांनी एकजिट मारली, त्यांच्या निधनाने मित्र, मैत्रिणी शोक सागरात बुडाले. आयुष्यात …
Read More »