२४ तासांत करोनाचे नागपुरात ९ नवीन रुग्ण आढळले असून एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. करोनाच्या नवीन लाटेत प्रथमच मृत्यू नोंदवण्यात आल्याने आरोग्य विभागाचे धाबे दणाणले आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या नोंदीनुसार, दगावलेला ८२ वर्षीय पुरुष मानकापूर परिसरातील होता. त्याला हृदयविकाराचा त्रास होता. प्रकृती खालवल्याने ३ जानेवारीला मेयोत दाखल करण्यात आले. ४ जानेवारीला त्यांना करोना असल्याचे निदान झाले. शनिवारी त्यांचा मृत्यू झाला. …
Read More »अंडा भजी कधी खाल्ली का? फक्त दहा मिनिटांमध्ये अशी बनवा ही अंडा भजी, जाणून घ्या रेसिपी
अंडा भजी कधी खाल्ली का? फक्त दहा मिनिटांमध्ये अशी बनवा ही अंडा भजी, जाणून घ्या रेसिपी : अंडी अनेकांना आवडतात. अनेक जण सकाळी नाश्ता असो की दोन्ही वेळीचे जेवण आवडीने अंडी खातात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच हौशीने अंडी खातात. खरं तर अंडी आरोग्यासाठी चांगले आहे. त्यात असलेले पोषक घटक शरीरासाठी फायदेशीर आहेत. काही लोक उकळून अंडी खातात तर काही लोक अंड्यापासून …
Read More »जगातील सर्वात वाईट पदार्थ्यांच्या यादीत महाराष्ट्रातील कोणती भाजी?वाचा
भारताच्या विविध ठिकाणी खूप चवदार, चमचमीत खाद्यपदार्थ चाखायला मिळतात. प्रत्येक राज्य आणि शहरात स्वत:चा असा एक खास खाद्यपदार्थ आहे; ज्याच्या नावे ते राज्य किंवा शहरही ओळखले जाते. देशाच्या उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत सर्वत्र विविध खाद्यपदार्थांमध्ये काहीतरी वेगळी खासियत पाहायला मिळते. त्यात कुठे अतिशय साधे जेवण, तर कुठे मसालेदार खाद्यपदार्थांना पसंती दिली जाते. त्यामुळे देश-विदेशांतील लोक येथे येऊन विविध खाद्यपदार्थांचा …
Read More »मधुमेह के लिए मधुनाशिनी वटी: उपयोग, लाभ, खुराक और दुष्प्रभाव
मधुमेह के लिए मधुनाशिनी वटी: उपयोग, लाभ, खुराक और दुष्प्रभाव टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट इन जीवाणुओं को मारकर, मधुनाशिनी मूत्र पथ के संक्रमण, दस्त, टाइफाइड आदि को प्रबंधित करने में मदद कर सकती है। यह इंगित करता है कि यह विभिन्न प्रकार के जीवाणु संक्रमणों को प्रबंधित करने में मदद कर सकता है। इसके अतिरिक्त, यह दंत क्षय के …
Read More »वजन कमी करण्यासाठी चुकूनही धावू नका : तज्ज्ञ काय सांगतात…
वजन कमी करण्यासाठी धावण्याचा मार्ग निवडला जातोय, पण खरंच धावणे हे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे का? हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्य सुधारण्यासाठी धावणे एक चांगला पर्याय आहे, पण वजन कमी करण्याचा थेट उपाय नाही. हो, हे खरंय. हेड स्ट्रेंथ आणि कंडिशनिंगचे कोच बासू शंकर सांगतात, “तुमच्या आहारावर लक्ष केंद्रित करा, वेटलिफ्टिंगसह धावण्याचा सराव करा, यामुळे वजन कमी होऊ शकते. त्यांनी …
Read More »कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण : डॉक्टर काय म्हणाले?
करोना विषाणूचा नवीन उपपक्रार असलेल्या ‘जेएन.१’ने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढवलेली असताना देशात करोनाबाधित रुग्णांची संख्यादेखील झपाट्याने वाढू लागली आहे. देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी ‘जेएन.१’ने बाधित रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. केरळ, महाराष्ट्र, गोव्यासह अनेक राज्यांमध्ये जेएन.१ बाधित रुग्णांवर उपचार चालू आहेत. दरम्यान, देशात करोनाबाधित रुग्णांची संख्यादेखील वाढली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे की, या एका महिन्यात जगभरात ५२ टक्के …
Read More »व्याख्यान देत असताना ‘हार्ट अटॅक’ : जागेवरच कोसळले आणि…
आयआयटीचे वरिष्ठ प्राध्यापक ५३ वर्षीय समीर खांडेकर माजी विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमात आरोग्याच्या विषयावर व्याख्यान देत असतानाच हृदयविकाराचा झटका येऊन खाली कोसळले. त्यांना तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे शुक्रवारी डॉक्टरांनी सांगितले. आयआयटी कानपूरच्या मॅकेनिकल इंजिनीयरिंग विभागाचे प्रमुख या पदांवर प्राध्यापक खांडेकर कार्यरत होते. सदर व्याख्यानासाठी माजी विद्यार्थी जमले होते. या घटनेच्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, खाली कोसळण्याआधी प्रा. खांडेकर …
Read More »कोणतेही व्यसन नसताना प्रसिद्ध अभिनेत्रीला झाला फुफ्फुसाचा कॅन्सर
बिग बँग थिअरी या प्रसिद्ध सिटकॉममधील अभिनेत्री केट मिकुची, हिला ४३ व्या वर्षी फुफ्फुसाच्या कर्करोगाचे निदान झाले आहे. केट हिने याबाबत टिकटॉकवर माहिती दिली, विशेष म्हणजे तिने सांगितले की तिने आजवर कधीच धूम्रपान केलेले नाही. विना धूम्रपान फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचे हे प्रकरण पाहता आरोग्याबाबत नव्याने चिंता वाढली आहे. मागील काही काळात सुद्धा अनेक प्रौढ स्त्री- पुरुषांमध्ये या आजराचे लक्षण आढळून …
Read More »नागपुरात कोरोनाचा(JN.1) पहिला रुग्ण आढळला
कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. केरळमध्ये रुग्ण संख्या झपाट्याने वाढतेय.भारतात 335 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यासह, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 1,701 वर पोहोचली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पत्रकाद्वारे दिली आहे. सर्व राज्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहे. नागपुरातील धंतोली परिसरात पहिला रुग्ण आढळला आहे.(JN.1) आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, भारतात कोविड-19 …
Read More »महाराष्ट्रात पुन्हा कोरोना?देशात कोरोनाचे ३३६ नवीन रुग्ण आढळले
देशात थंडीचे आगमन होताच कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. आज (दि.१७) भारतात 335 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यासह, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 1,701 वर पोहोचली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पत्रकाद्वारे दिली आहे. आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, भारतात कोविड-19 चे रुग्ण 4 कोटी 50 लाख 4 …
Read More »