केंद्रीय मंत्री श्री. नितीनजी गडकरी यांच्या प्रयत्नातुन वर्धा जिल्हयातील रुग्णालयाकरिता 15 मिनी व्हेंटीलेटर व 1 व्हेंटीलेटर प्राप्त. वर्धा: विदर्भात कोविड-19 चा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे खाटा, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची मागणी वाढते आहे. केन्द्रीय मंत्री श्री. नितीनजी गडकरी यांनी विदर्भातील सर्व जिल्हयाकरिता मोठी मदत केली आहे. विदर्भातील सर्व जिल्हयातील रुग्णालयाकरिता केंद्रीय मंत्री श्री. नितीनजी गडकरी यांनी मीनी व्हेंटीलेटर व व्हेंटीलेटर …
Read More »आयुर्वेद रुग्णालयात १०० खाटांचा दक्षता विभाग सालोड येथील कोविड केअर सेंटर कार्यान्वित
आयुर्वेद रुग्णालयात १०० खाटांचा दक्षता विभाग सालोड येथील कोविड केअर सेंटर कार्यान्वित सावंगी-दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठ संचालित सालोड हिरापूर येथील महात्मा गांधी आयुर्वेद महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्रात कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी नव्याने कार्यान्वित कोविड केअर सेंटरचे उदघाटन संस्थेचे विश्वस्त माजी आमदार सागर मेघे, उपजिल्हाधिकारी मनोजकुमार खैरनार, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, कुलगुरू डॉ. राजीव बोरले यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा प्रशासनाद्वारे …
Read More »आयएलआय व सारी रुग्णांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग मोठ्या प्रमाणात वाढविण्याच्या सूचना ; जिल्हाधिकारी अजय गुल्हाने,
कोविड संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची नोडल अधिकाऱ्यांसमवेत आढावा आयएलआय व सारी रुग्णांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग मोठ्या प्रमाणात वाढविण्याच्या सूचना ; जिल्हाधिकारी अजय गुल्हाने चंद्रपूर दि. 22 एप्रिल: जिल्ह्यात शहरी तसेच ग्रामीण भागात कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यादृष्टीने कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी अधिकाधिक संख्येने आयएलआय व सारी रुग्णांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवावेत अशा सूचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आरोग्य विभागाला दिल्या. जिल्हाधिकारी …
Read More »कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी मनपा सज्ज, आणखी दोन कोविड केअर सेंटर सुरु होणार
कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी मनपा सज्ज आणखी दोन कोविड केअर सेंटर सुरु होणार चंद्रपूर, ता. १७ : शहरात कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता आपत्तीजनक परिस्थितीला तोंड देण्यासाठी महानगर पालिका सज्ज झाली आहे. सध्या मूल रोड येथील वन अकादमीतील कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून आरोग्यसेवा कार्यान्वित आहे. सैनिकी शाळा येथे कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे. याशिवाय कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी आणखी दोन कोविड …
Read More »100 खाटांच्या रूग्णालयासाठी जोरगेवार यांचा आमदार विकास निधीतून मनपाला 1 कोटी निधी
100 खाटांच्या रूग्णालयासाठी जोरगेवार यांचा आमदार विकास निधीतून मनपाला 1 कोटी निधी चंद्रपूर- कोरोना रुग्णांची होत असलेली गैरसोय टाळण्यासाठी आमदार विकास निधीतून 1 कोटी रुपयांचा निधी मनपा प्रशासनाला दिला. या निधीतून अत्याधुनिक कोविड रुग्णालय उभारण्याच्या सूचना संबंधित अधिकार्यांना केल्या. मनपा प्रशासनाने आतापर्यंत कोविड रुग्णालय सुरु करणे अपेक्षीत होते. मात्र ते अद्याप सुरु झाले नाही. ही बाब लक्षात घेत शनिवारी आमदार किशोर …
Read More »केंद्र सरकारने कोरोना महामारीचे भयावह रूप व वाढता प्रकोप बघता कोरोना ला ” राष्ट्रीय आपत्ती ” जाहीर करावी , शेतकरी संघटनेची मा. पंतप्रधान यांचेकडे मागणी
* केंद्र सरकारने कोरोना महामारीचे भयावह रूप व वाढता प्रकोप बघता कोरोना ला ” राष्ट्रीय आपत्ती ” जाहीर करावी * शेतकरी संघटनेची मा. पंतप्रधान यांचेकडे मागणी चंद्रपूर, 17 एप्रिल – देशात कोरोनाचा भयावह प्रकोप,मोठ्या प्रमाणात मृत्यूचे थैमान,राज्यांची ढासळलेली अर्थव्यवस्था या सर्व गंभीर बाबी असून यामुळे लोकशाहीचा आधार असलेल्या देशातील नागरिकांच्या जीविताचे रक्षण करण्याची घटनात्मक जबाबदारी केंद्र व राज्य सरकारांची …
Read More »कोरोनाला नैसर्गिक आपत्ती घोषित करा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे केंद्राला पत्र
कोरोनाला नैसर्गिक आपत्ती घोषित करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे केंद्राला पत्र मुंबई, कोरोना महामारीला नैसर्गिक आपत्ती घोषित करावी, जेणेकरून सरकार पीडित लोकांना आर्थिक मदत पुरविण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (एसडीआरएफ) वापरू शकेल, असे पत्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला पत्र लिहिले आहे. केंद्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा एक भाग म्हणून सर्व राज्य आपत्ती व्यवस्थापन कायदे तयार करण्यात …
Read More »सात केंद्रांवरून कोव्हिड चाचणी,एकाच केंद्रावर गर्दी न करण्याचे महापौरांचे आवाहन
सात केंद्रांवरून कोव्हिड चाचणी, एकाच केंद्रावर गर्दी न करण्याचे महापौरांचे आवाहन चंद्रपूर, ता. १६ : नागरिकांच्या सोयीकरिता चंद्रपूर महानगरपालिकेने शहरात सात कोव्हिड चाचणी केंद्र सुरू केले आहेत. नागरिकांनी कुठल्याही एका विशिष्ट केंद्रावर गर्दी न करता सोयीनुसार गर्दी नसलेल्या केंद्रावर चाचणी करावी, असे आवाहन महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी केले आहे. कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरते आहे. त्यामुळे कोरोनासंदर्भात असलेल्या नियमांचे …
Read More »सैनिकी शाळेतील कोव्हिड केअर सेंटर सुरू
सैनिकी शाळेतील कोव्हिड केअर सेंटर सुरू *लसीकरणाचा वेग वाढवा, नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या *तातडीच्या बैठकीत महापौर राखी कंचर्लावार यांचे निर्देश चंद्रपूर, ता. १६ : कोव्हिडची लाट थोपवायची असेल तर लसीकरण हा एकमेव प्रतिबंधात्मक उपाय आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढवा. नवे लसीकरण केंद्र सुरू करा. नागरिकांची कुठलीही गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या, असे निर्देश महापौर राखी कंचर्लावार …
Read More »चंद्रपूर शहर महानगरपालिका राबविणार हीट ॲक्शन प्लॅन २०२१
चंद्रपूर शहर महानगरपालिका राबविणार हीट ॲक्शन प्लॅन २०२१ ( उष्माघात कृती आराखडा )सिटी लेव्हल कमिटीची आढावा बैठक चंद्रपूर १६ एप्रिल – उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये होणारे उष्माघातामुळे होणाऱ्या मृत्युचे प्रमाण टाळण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिका उष्माघात कृती आराखडा २०२१ राबविणार आहे. महाराष्ट्र्र राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी उष्णेतचा उच्चांक गाठणाऱ्या चंद्रपूर मनपा कार्यक्षेत्रात सन २०१५ पासुन उष्माघात कृती आराखडा चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे राबविण्यात …
Read More »