चंद्रपूर :- उत्कृष्ट महिला मंचच्या अध्यक्षा, सामाजिक कार्यकर्त्या पौर्णिमा बावणे यांच 12 नोव्हेंबर ला अकाली निधन झाले. आधी कोरोनाने त्यांना ग्रासले मात्र कोरोनाला झुंज देत त्या बाहेर पडल्या परंतु विविध आजारांनी त्यांना सोडले नाही त्यात त्यांचा मृत्यू नागपूर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये झाला. अचानक आयुष्यातुन त्यांनी एकजिट मारली, त्यांच्या निधनाने मित्र, मैत्रिणी शोक सागरात बुडाले. आयुष्यात …
Read More »गडचांदूरात वाहतुक व्यवस्थेचे तीनतेरा.!
माणिकगड रोडवर उभ्या वाहनांमुळे नारीकांचा जीव टांगणीला. कोरपना ता.प्र./सैय्यद मूम्ताज़ अली:– कोरपना तालुक्यातील गडचांदूर हे शहर औद्योगिकीकरणामूळे जगप्रसिद्ध असून याठिकाणी इतर समस्यां व्यतिरिक्त वाहतुक व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.वाहतूक व्यवस्थेचे अक्षरशः तीनतेरा वाजले असून येथील पोलिस स्टेशनला लागूनच माणिकगड सिमेंट कंपनी गेट समोरील अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावर दोन्ही बाजूला विविध मोटार ट्रांस्पोर्ट कंपन्यांची मोठमोठी वाहने उभी असतात.त्यामुळे ये-जा करणाऱ्या विविध वाहनांसह …
Read More »हंसराज अहीर यांच्या वाढदिवसानिमीत्त 11 नोव्हेंबरला हळदीेचे दूध वाटप कार्यक्रम
पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्राी हंसराज अहीर यांच्या वाढदिवसानिमीत्त 11 नोव्हेंबर ला चंद्रपूर महानगर व सर्व तालुक्यांमध्र्ये आरोग्यवर्धक हळदीेचे दूध वाटप कार्यक्रम चंद्रपूर:– पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्राी हंसराज अहीर यांच्या वाढदिवसानिमित्त 11 नोव्हेंबर रोजी चंद्रपूर महानगर व चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील सर्व तालुक्यांमध्ये आरोग्यवर्धक हळदिचे दूध वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाचा लाभ नागरीकांनी घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष …
Read More »माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम नागरीकांनी आरोग्य विभागाच्या नेटवर्क मध्ये सहभागी व्हावे – दिलीप उटाणे
वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- कोवीड १९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आशा व आरोग्य कर्मचारी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत असे असले तरी कोरोणावर लस किंवा हमखास तोडगा निघत नाही त्यावर संपूर्ण नियंत्रण येई पर्यत आता जीवनशैलीमध्ये काही बदल करने आवश्यक झाले आहे त्यामुळे नागरीकांनी आरोग्य विभागाच्या नेटवर्क मध्ये सहभागी होण्याचे आवाहन आरोग्य सेवक दिलीप उटाणे यांनी केले. प्राथमिक आरोग्य केंद्र गौळ उपकेंद्र …
Read More »आरोग्य कर्मचारी घरोघरी भेट – माझे कुटुंब माझी मोहीम *नागरीकांंनी न घाबरत योग्य माहीती द्यावी -दिलीप उटाणे
वर्धा प्रतिनिधी :- प्राथमिक आरोग्य केंद्र गौळ उपकेंद्र हुसनापूर येथे माझे कुटुंब माझी जबाबदारी अंतर्गत आरोग्य कर्मचारी घरोघरी जावून कुटुंबातील सदस्या सोबत आतंरव्यक्ती संवाद करुन घरातील सदस्यांना सर्दी ताप खोकला आहे काय? *इन्फ्यारेड थरमा मिटर* व्दारे ताप . व *पल्स आँक्सीमिटर* व्दारे शरिरातील आँक्सिजन पातळी तपासणी करण्यात येत आहे .जर एकाद्या व्यक्तीच्या रक्तातील आँक्सिजन ९५ % पेक्षा कमी असल्यास साभाव्य …
Read More »“माझे कुटुंब माझी जबाबदारी” मोहिमेचा कन्नमवार ग्राम येथे आज शुभारंभ
घरी येणाऱ्या आरोग्य पथकांला आजाराची खरी माहिती द्यावी – जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे वर्धा प्रतिनिधी :- दि 19 :- कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लवकर निदान केल्यास संशयीत रुग्ण तसेच अति जोखमीच्या रुग्णांना तात्काळ संदर्भसेवा मिळून औषधोपचार मिळतील आणि मृत्यूचे प्रमाण कमी करता येईल. तसेच लक्षणे नसलेल्या रुग्णांमुळे पसरणारा संसर्ग थांबवता येईल. यासाठी जिल्हयातील नागरीकांनी कुटुंबातील व्यक्तींची तपासणी करण्यासाठी येणाऱ्या …
Read More »वर्धा :- माझे कुटुंब माझी जबाबदारी कार्यक्रमावर आशा गटप्रवर्तक यांचा बहिष्कारचा निर्णय
वर्धा प्रतिनिधी :- कोरोणा काळात स्वताच्या कुटुंबाची पर्वा नकरता योध्दा म्हणून काम करणाऱ्या आश गट प्रवर्तक यांना वेठबिगारीची वागणूक शासन प्रशासन देत असून आपल्या हक्कासाठी *आशा गट प्रवर्तकांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी शासन प्रशासना कडे वारंवार विनंती केल्या परंतु शासन प्रशासन योग्य न्याय देत नसल्यामुळे नाईलाजाने शासनाच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला असे मत गटप्रवर्तक …
Read More »वर्धा: कोरोना ब्रेकिंग : वर्धा :- आज जिल्ह्यात कोरोनाबाधित 170 तर मृत्यू 7
वर्धा : जिल्हा प्रतिनिधी :- शुक्रवार दि.18 रोजी आज 600 कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले आहे.ज्यामध्ये जिल्ह्यात 170 कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण आढळले आहे.यामध्ये 110 पुरुष तर 60 महिलांंचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांंच्या मृत्यू संख्या वाढतीवर असून आज पुन्हा 7 रुग्णांंचा मृत्यू झाला आहे . आज मृत्यू झालेल्यांंमध्ये (वर्धा- पुरुष 67, महिला 65, 64, हिंगणघाट पुरुष 80, 51, 63, पुलगाव पुरुष 39 ) यांचा समावेश असून जिल्ह्यात …
Read More »वर्धा:- कोव्हिड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णांच्या प्रकृतीबाबत दररोज माहिती उपल्बध करून देणारी व्यवस्था करण्यात यावी- सलुन ब्युटी पार्लर असोसीएषन वर्धा जिल्हा
वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- कोव्हिड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णांच्या प्रकृतीबाबत दररोज माहिती उपल्बध करून देणारी व्यवस्था उभारण्यात यावी या मागणीचे निवेदन सलुन ब्युटी पार्लर असोसीएषन वर्धा जिल्हाच्या वतीने जिल्हाधिकारी तसेच खासदार रामदासजी तडस व आमदार डॉ.पंकज भोयर यांना देण्यात आले. उपरोक्त विषयान्वे सलुन ब्युटी पार्लर असोसीएशन वर्धा जिल्ह्याच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात नमूद केले आहे की कोव्हिड सेंटरमध्ये …
Read More »वर्धा:आरोग्य विभागाचा उपक्रम *सावधान* कोरोणासह डेग्यूला रोखण्यास सहकार्य करा – दिलीप उटाणे
आरोग्य विभागाचा उपक्रम – *सावधान* कोरोणासह डेग्यूला रोखण्यास सहकार्य करा. – दिलीप उटाणे ————————————- वर्धा:सचिन पोफळी जिल्हा प्रतिनिधी:- प्राथमिक आरोग्य केंद्र गौळ च्यावतिने गौळ गावात १२ सप्टेंबर रोजी टिमवर्क करुन डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाय म्हणून घरोघरी दुषीत भांडी शोध मोहीम .टेमिफाँस कटेंनर सर्वेक्षण तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रविण धमाने वैद्यकीय अधिकारी डॉ प्रज्ञा तिवसकर डॉ नियाजी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले *कोरोणासह …
Read More »