Breaking News

क्राईम

गडचिरोलीच्या जंगलात दारू पार्टी : दोन कर्मचारी निलंबित

शासकीय नर्सरीत कार्यालयीन वेळेत दारूची पार्टी करणे क्षेत्र सहायक व वनरक्षकाला चांगलेच महागात पडले आहे. दारूची पार्टी करणाऱ्या बेडगाव वनपरिक्षेत्रात कार्यरत क्षेत्रसहायक आणि वनरक्षकाला देसाईगंज उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांनी निलंबित केले. वनविभागात एकच खळबळ उडाली आहे. गडचिरोलीतील कोरची तालुक्याअंतर्गत बेडगाव वनपरिक्षेत्र कार्यालय येते. कार्यालयात कार्यरत असलेले क्षेत्र सहायक अजय गहाणे आणि वनरक्षक बबलू वाघाडे यांनी वन विभागाच्या मोहगाव येथील नर्सरीत …

Read More »

लोहा चोरी का मामला गर्माया : पश्चिमी कोयला अंचल के कोल यार्डों और वर्कशाप की खबर

नागपुर : वेेकोलि मुख्यााय सेमिनारी हिल्स नागपुर के अधिनस्थ विदर्भ महाराष्ट्र और मध्यप्रदेश के छिन्दवाडा- वैतूल जिले की कोलयार्डो और वर्कशापों से आये दिन लाखों करोडों रुपए कीमत के लोहा चोरी का मामला एक बार फिर सुर्खियो में है। नागपुर जिले मे सिल्लेवाडा कोयला खदान के चनकापुर वर्कशाप से बेसकीमती कलपुर्जे और लोहा चोरी की घटनाएं प्रकाशमे आ रही है? …

Read More »

चंद्रपूर जिल्ह्यात ट्रक-बसचा अपघात : अनेक प्रवासी जखमी

चंद्रपूरातील मूल तालुक्यातील चांदापूर फाट्याजवळ बस आणि ट्रकचा अपघात झाला. आज सायंकाळी 6.30 वाजता दरम्यान ही घटना घडली. मूल वरून एम एच-40-9318 क्रमांकाची बस प्रवाशी घेऊन चामोर्शीकडे जात होती. बस चांदापूर फाट्याजवळ येताच खेडी मार्गावरून भरधाव येणाऱ्या ट्रकने बसला जोरदार धडक दिली. ट्रकची धडक असल्याने बस मधील आठ ते दहा प्रवासी किरकोळ जखमी झाले. काही प्रवाशांच्या डोक्याला मार लागला आहे.जखमी …

Read More »

लाचखोर IAS अधिकारी रामोडच्या मुदतवाढीसाठी महसूलमंत्री विखे पाटलांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती शिफारस

लाचखोर निलंबित आयएएस अधिकारी डॉ. अनिल रामोड याला पुण्याच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदावर एक वर्षाची मुदतवाढ मिळावी, अशी शिफारस महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. मात्र, मुदतवाढीच्या निर्णयाआधीच रामोड 8 लाख घेताना सीबीआयच्या जाळ्यात सापडला. विखे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 1 जूनला रामोड याला मुदतवाढ मिळावी, असे पत्र दिले होते. त्यात त्यांनी रामोड हे ऑक्टोबर 2020 पासून विभागीय …

Read More »

नागपुरात डॉक्टरकडून बाळाची विक्री

नागपुरातील अजनी पोलीस ठाण्यात एक बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात महिलेने बाळाला जन्म दिला. संबंधित डॉक्टरने कुणाला न सांगता या बाळाची विक्री केली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून डॉक्टरला अटक केली आहे. डॉ. आशिक बराडे (४२) रा. कोलते लेआऊट, मानकापूर असे डॉक्टरचे नाव असून त्याचे गोधनीत रुग्णालय आहे. प्रकरण काय? माहितीनुसार, अजनीत २८ मार्च २०२३ रोजी एका महिलेच्या …

Read More »

यौन उत्पीड़न मामला: सात महिला पहलवानों की याचिका पर सुप्रीम कोर्ट ने दी दिल्ली सरकार को नोटिस

✍️टेकचंद्र सनोडिया शास्त्री:की रिपोर्ट सुप्रीम कोर्ट ने दिल्ली सरकार और अन्य को उन सात महिला पहलवानों की याचिकाओं पर नोटिस जारी किया, जिन्होंने आरोप लगाया था कि डब्ल्यूएफआई अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह के खिलाफ यौन उत्पीड़न के संबंध में उनकी प्राथमिकी दर्ज नहीं की जा रही है। शीर्ष अदालत ने कहा कि ये आरोप गंभीर हैं और इन पर विचार …

Read More »

वरिष्ठ अधिकारी अटकेत : पुण्यातून पाकिस्तानला पुरवली माहिती

केंद्र सरकारची पुण्यातली संरक्षण संशोधन संस्था अर्थात DRDO चे संचालक प्रदीप कुरुळाकर यांना ATS ने अटक केली आहे. हनीट्रॅपमध्ये अडकून गोपनीय माहिती पाकिस्तानला दिल्याच्या संशयातून ही कारवाई करण्यात आली आहे. एटीएसने त्यांच्यावर मुंबईत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पुणे पोलिसांकडे सोपवण्यात आला आहे. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिले आहे. प्रदीप कुराळकर हे रिसर्च अँड डेव्हलपमेंट (इंजिनिअर्स) या विभागात काम …

Read More »

सिवनी कोतवाली पुलिस ने भैरोगंज के आरोपी से जेवरात सहित अन्य से 7 लाख पकडे

सिवनी। कोतवाली पुलिस थाना सिवनी के अथक प्रयास से हुआ सात लाख का मशरूका जप्त क्या गया। बताते है कि विगत दिनो मध्यप्रदेश के सिवनी शहर में हो रही चोरियों को लेकर आरोपियो की गिरप्तारी एवं मशरूका बरामदी के संबंध मे श्रीमान पुलिस अधीक्षक महोदय श्री रामजी श्रीवास्तव द्वारा दिशा निर्देश जारी किये गये थे जिसके पालन में थाना प्रभारी …

Read More »

महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या नावे फसवणूक : पैसेही उकळले

छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांच्या पत्नी आणि लेडी सिंघम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयपीएस अधिकारी मोक्षदा पाटील यांचं फेक ट्वीटर अकाऊंट तयार करण्यात आले.त्यानंतर या ट्वीटरच्या माध्यमातून पैसे उकळण्यात आले. हा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) या ठिकाणी उघडकीस आला आहे. मागच्या काही वर्षांपासून ऑनलाईन फसवणूकीची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. आपला ओटीपी, बँक अकाऊंट नंबर, क्रेडिट किंवा डेबिट …

Read More »

नागपुरात गोळीबार : दोघांना अटक

नागपुरातील मोमीनपुरा परिसरात दुचाकीला कारची धडक लागल्याच्या क्षुल्लक वादावरून एकाने मध्यरात्री पिस्तुलातून हवेत गोळी झाडली. या प्रकरणात पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे दोघांना अटक केली असून दोन आरोपी फरार आहेत. रवी लांजेवार (वय ३८, रा. उमरेड रोड) आणि आनंद ठाकूर (वय ३५, रा.मानेवाडा रोड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर प्रणय आणि समीर हे दोघे फरार आहेत. या घटनेने शहरात खळबळ उडाली …

Read More »