वर्धा

गणेशोत्सवातील देखावे दिसेनासे झाल्याची खंत — नगराध्यक्ष प्रा प्रशांत सव्वालाखे

वर्धा:सचिन पोफळी जिल्हा प्रतिनिधी:- आर्वी – गणेशोत्सवाकरिता प्रशासनाने लागू केलेल्या जाचक अटी, आर्थिक मंदी, सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये पसरलेली उदासीनता यामुळे आर्वी परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सवातील उत्साह दिवसेंदिवस मावळू लागला आहे. काही वर्षाआधी सार्वजनिक गणेश मंडळाप्रमाणे प्रा प्रशांत सव्वालाखे यांच्या घरचा गणपती प्रसिद्ध होता विज्ञानावर आधारित प्रयोगाद्वारे अंधश्रद्धा, हुंडा, शिक्षण, बालविवाह, पर्यावरण, प्रदूषण आदी विषयावर सामाजिक देखावे निर्माण करून जनजागृती केली जात होती …

Read More »

वर्धा जिल्ह्यात आज 65 कोरोनाबाधित रुग्णांंची नोंद,तर एकाचा मृत्यू तर कोरोना निगेटिव्ह आल्यामुळे 594 व्यक्तींना देण्यात आली सुट्टी

वर्धा प्रतिनिधी :- आज गुरुवार 27 ऑगस्ट रोजी प्राप्त कोरोना चाचणी अहवाल 147 आले असून आज 65 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आले आहे.तसेच आज कोरोना चाचणी नेगेटिव्ह असल्यामुळे आज रुग्णालयातून 594  व्यक्तींना सुटी देण्यात आली आहे.तसेच आज आयसोलेशन मध्ये  एकूण 541 व्यक्ती आहे.तसेच आज 747 स्त्राव नमुने चाचणी करिता पाठवण्यात आले असल्याची माहिती आहे.आतापर्यंत कोरोना चाचणीसाठी 15096 स्त्राव नमुने पाठवण्यात आले असून त्यापैकी …

Read More »

राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे 28 ऑगस्ट रोजी वर्धा जिल्हयाच्या दौ-यावर

  वर्धा,सचिन पोफळी वर्धा जिल्हा प्रतिनिधी :-  राज्याचे कृषी  व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे  28 ऑगस्ट रोजी जिल्हयाच्या दौ-यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम असा आहे. सकाळी  9.30 वाजता नागपूर येथून  वर्धा कडे प्रस्थान करतील.  सकाळी 11.30 वाजता  वर्धा येथे आगमन. दुपारी  12 वाजता कृषी संबंधित  विषयाच्या आढावा बैठकिस उपस्थिती  व  क्षेत्रिय भेटी देतील. दुपारी 1.30 वाजता वर्धा येथून यवतमाळकडे प्रस्थान करतील.

Read More »

राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे 28 ऑगस्ट रोजी जिल्हयाच्या दौ-यावर

वर्धा,सचिन पोफळी जिल्हा प्रतिनिधी :-  राज्याचे कृषी  व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे  28 ऑगस्ट रोजी जिल्हयाच्या दौ-यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम असा आहे. सकाळी  9.30 वाजता नागपूर येथून  वर्धा कडे प्रस्थान करतील.  सकाळी 11.30 वाजता  वर्धा येथे आगमन. दुपारी  12 वाजता कृषी संबंधित  विषयाच्या आढावा बैठकिस उपस्थिती  व  क्षेत्रिय भेटी देतील. दुपारी 1.30 वाजता वर्धा येथून यवतमाळकडे प्रस्थान करतील.

Read More »

सोयाबीनच्या 329 तक्रारींमध्ये बियाणे सदोष – संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल – शेतकऱ्यांना 4 लक्ष 85 हजार रुपयांची नुकसान भरपाई

वर्धा,सचिन पोफळी जिल्हा प्रतिनिधी:-  खरीप हंगामात सोयाबिन बियाणे उगवणीबाबत प्राप्त  ५३० तक्रारीपैकी ३२९ तक्रारीमध्ये बियाण्यात दोष असल्याचे आढळून आल्यामुळे ईगल सिड्स प्रायव्हेट लिमिटेड या इंदोर येथील कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच ११७ शेतकऱ्यांना १८९ बॅग सोयाबिन बियाणे वितरण करून  ४ लक्ष ८५ हजार ७५०  रुपये नुकसान भरपाई म्हणुन कंपनीने आतापर्यत अदा केले असल्याची माहिती जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी यांनी दिली. जिल्ह्यात खरीप …

Read More »

ग्रामीण भागात कोविड-19 चाचण्यांचे प्रमाण वाढविणे गरजेचे, डिगडोह येथील {कंटेनमेंट झोन} प्रतिबंधात्मक क्षेत्राला खासदार रामदास तडस यांची भेट

रामदास तडस - वर्धा खासदार

नागरिकांनी घाबरुन न जाता शासनाच्या सुचनेनुसार स्वतःची काळजी घ्यावी.   वर्धा: जिल्हा प्रतिनिधी :- देवळीः शासनाच्या सुचनेनुसार काही विशिष्ट कालावधीकरिता प्रतिबंधात्मक क्षेत्राची निर्मीती केली आहे, नागरिकांची काळजी म्हणून कोविड-19 ला थांबविण्याकरिता नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे व प्रशासनाने देखील नागरिकांना सर्व प्रकारच्या आवश्यक बाबी पोहचविण्याकरिता समन्वय साधावा तसेच असे ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव जास्त प्रमाणात होऊ नये यासाठी प्रशासनाच्या वतीने ग्रामीण …

Read More »

वर्धा जिल्ह्यातील जवळपास सत्तर हजार नोंदणीकृत बांधकाम कामगारांना तीन हजाराचे मिळणार अर्थसाहाय्य

वर्धा : प्रतिनिधी सचिन पोफळी :- कोरोना या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उध्दभवलेल्या स्थितीत राज्य व केंद्र शासनाकडून लॉकडाऊन घोषित करण्यात आलेले होते सुमारे पाच महिन्यापासून राज्यामध्ये लॉकडाऊन सुरु असल्याने जिल्ह्यातील इमारत व इतर बांधकाम कामगारांची कामे पूर्णपणे बंद आहेत बांधकाम कामगारांना काम नसल्याने दररोज रोजगार मिळत नाही त्यामुळे दैनंदिन जीवनातील मुलभूत गरजा भागविण्यासाठी त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते बांधकाम कामगारांची …

Read More »

हिंगणघाट तालुक्यातील संपूर्ण पिक नष्ट झालेल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने ५० हजार रूपये हेक्टरी मदत करा – आमदार समीर कुणावार

जिल्हाधिकारी वर्धा यांच्या मार्फत मुख्यमंत्री ठाकरे यांना मागणी हिंगणघाट : सचिन पोफळी जिल्हा प्रतिनिधी :-  गेल्या काही दिवसांपासून हिंगणघाट व समुद्रपुर तालुक्यासह जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे सोयाबीन पिक संपूर्ण नष्ट झाले असून त्यामुळे  शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे पेरणीच्या सुरूवातीला सुध्दा शेतकऱ्यांना प्रचंड त्रास होत आहे.पेरलेले बियाणे उगवले नव्हते तसेच अनेक शेतकऱ्यांना दुब्बार पेरणी सुध्दा करावी लागली होती आणि आता …

Read More »

दहेगाव गोसावी , तुळजापुर रेल्वे या गांवी बस सेवा सुरू करावी विदर्भ राज्य आघाडीच्या वतीने एस टी प्रबंधक यांना देण्यात आले निवेदन

वर्धा:-सचिन पोफळी-जिल्हा प्रतिनिधी:- दहेगाव गोसावी , तुळजापुर रेल्वे या गांवी बस सेवा सुरू करावी गावा शेजारी धपकी,चारमंडळ , जुनोना या गावाला वर्धा डेपोच्या बस सेवा सुरू आहे . तसेचं बोडसुला , हमदापुर सिंदी रेल्वे या गांवी हिंगणघाट डेपोच्या बस सेवा सुरू आहेत . परंतु आमच्या गांवाला दहेगांव गोसावी , तुळजापुर रेल्वे या गांवाला अजुन बस सेवा नाही आहे.वारंवारं बस सेवेची …

Read More »