केन्द्रीय मंत्री श्रीमती स्मृती इरानी यांच्याकडे वर्धा जिल्हयात जास्तीत जास्त कापुस खरेदी केन्द्र देण्याची मागणी करणार वर्धा:सचिन पोफळी जिल्हा प्रतिनिधी:- वर्धा कृषि उत्पन्न बाजार समिती, वर्धा अंतर्गत सन 2020-2021 करिता वर्धा जिल्हयाने सी. सी. आय. मार्फत सर्वप्रथम विदर्भात नोंदणीकृत शेतक-यांचा कापूस खरेदी केला. मागील हंगामात सी. सी. आय. ने वर्धा बाजार समिती अंतर्गत नोंदणी केलेल्या संपुर्ण शेतक-यांचा कापूस हमी भावात …
Read More »सप्टेंबर महिन्याचे शिधावस्तु वितरण जाहिर
वर्धा जिल्हा प्रतिनिधी : -राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत शिधापत्रिकाधारकांना सप्टेंबर महिन्याचे अन्न धान्य वितरण जाहिर करण्यात आले आहे. प्राधान्य कुंटूंबातील लाभार्थ्यांना गहू प्रति व्यक्ती 3 किलो 2 रुपये दराने, तांदूळ प्रति व्यक्ती 2 किलो 3 रुपये दराने, अंत्योदय योजना गहू प्रति शिधापत्रिका 15 किलो, तांदूळ प्रति शिधापत्रिका 20 किलो. एपीएल शेतकरी योजना गहू प्रति व्यक्ती 3 किलो, तांदूळ प्रति व्यक्ती 2 किलो. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत …
Read More »कोरोना रुग्णांच्या वैद्यकीय देयकांच्या तपासणीसाठी समिती गठीत, रुग्णांच्या तक्रारीसाठी दोन्ही रुग्णालयात दूरध्वनी क्रमांक कार्यान्वित
वर्धा: जिल्हा प्रतिनिधी:- कोरोना रुग्णांच्या वैद्यकीय देयकांमध्ये पारदर्शकता राहावी म्हणून कस्तुरबा रुग्णालय सेवाग्राम आणि विनोबा भावे रुग्णालय सावंगी येथे कोरोनाचा उपचार घेतलेल्या रुग्णांच्या देयकांची तपासणी करण्यासाठी जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी तीन सदस्यीय समिती गठीत केली आहे. सदर समिती दर मंगळवारी दोन्ही रुग्णालयातील उपचार घेतलेल्या रुग्णाच्या देयकांची तपासणी करून त्याचा अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर करतील. जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढत असताना लोकांमध्ये अनेक …
Read More »सेवाग्राम व सावंगी रुग्णालयातील आणखी तीन इमारती कोरोना उपचारासाठी अधिग्रहित
वर्धा,जिल्हा प्रतिनिधी:- कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव तसेच जिल्ह्यातील वाढणारी कोरोना रुग्ण संख्या लक्षात घेता, कोरोना रुग्णांना तात्काळ उपचार मिळण्याचे दृष्टिने, जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी कस्तुरबा रुग्णालय, सेवाग्राम येथील 1आणि आचार्य विनोबा भावे सावंगी रुग्णालयातील 2 इमारती सर्व उपकरणे व सुविधांसह, अधिग्रहित केल्या आहेत. जिल्ह्यात मागील 15 दिवसांपासून सातत्याने रुग्णसंख्येत वाढ होत आहे. जिल्ह्यात एकूण 1775 कोरोनाबाधित रुग्ण झाले असून ऍक्टिव्ह पॉझिटीव्ह रुग्ण 738 …
Read More »वर्धा :कोरोना ब्रेकिंग :जिल्ह्यातील दोन्ही कोविड रुग्णालय झाले सरकारी रुग्णालय,कोरोना उपचारासाठी आता रुग्णांकडून कोणतीही फी आकारली जाणार नाही
सेवाग्राम व सावंगी रुग्णालय सरकारी रुग्णालय म्हणून अधिग्रहित वर्धा:सचिन पोफळी जिल्हा प्रतिनिधी :- महाराष्ट्रामधील सर्व नागरीकांसाठी वीस पॅकेजेस या योजनेअंतर्गत कोविड-१९ च्या रुग्णांच्या उपचारासाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना मंजुर करण्यात आली आहे. मात्र कोरोनाची सौम्य लक्षणे किंवा कोणतीही लक्षणे नसणाऱ्या रुग्णांना या योजनेचा लाभ मिळत नाही. अशा रुग्णांचा वैद्यकीय उपचारासाठी कमीत कमी खर्च व्हावा …
Read More »महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा विदर्भ युवा आघाडीच्या उपाध्यक्ष पदी वर्धा येथील विपीन पिसे यांची निवड
वर्धा:सचिन पोफळी जिल्हा प्रतिनिधी:- महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा विदर्भ युवा आघाडी कार्यकारनी दिनांक 07/09/2020 ला प्रांतिक तैलीक सभेचे प्रातांध्यक्ष खासदार श्री. रामदासजी तडस यांच्या उपस्थितीत घोषीत करण्यात आली. महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा विदर्भ युवा आघाडी च्या उपाध्यक्ष पदी वर्धा येथील श्री.विपीन सुरेश पिसे यांची उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली, त्यांनी आपली निवड केल्याबद्दल त्यांनी प्रांतिक तैलीक सभेचे प्रातांध्यक्ष खासदार श्री. …
Read More »विकेल ते पिकेल धोरणावर मुख्यमंत्री साधनार शेतकऱ्यांशी संवाद
10 सप्टेंबरला विकेल ते पिकेल अभियानाचा शुभारंभ वर्धा जिल्हा प्रतिनिधी: विद्यापीठाचे संशोधन शेतकऱ्यांच्या बांधावर नेण्यासाठी प्रयत्न केले जात असून विकेल ते पिकेल ही संकल्पना राबविण्यात येत आहे. विविध कृषि विषयक योजनांच्या संदर्भात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे दि. 10 सप्टेंबर रोजी दुपारी 12 ते 1.30 वाजता शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. या प्रसंगी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, कृषिमंत्री दादाजी भुसे, फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, कृषि …
Read More »वर्धा :- आज जिल्हाधिकारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून दुपारी 2 वाजता जनतेशी साधणार संवाद / जनतेच्या मनातील प्रश्नांना देणार उत्तरे
वर्धा,सचिन पोफळी जिल्हा प्रतिनिधी:- वर्धा जिल्ह्यात मागील 15 दिवसांपासून सातत्याने रुग्ण संख्येत वाढ होत आहे. याचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य यंत्रणा, कोविड रुग्णालय आणि जिल्हा प्रशासनाच्या तयारी संदर्भात जिल्हाधिकारी विवेक भीमनवार ‘फेसबुक लाईव्ह’ च्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. उद्या 8 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता नागरिक त्यांच्या मनातील प्रश्न थेट विचारू शकतात. वर्धा जिल्ह्यात 15 ऑगस्टपर्यंत रुग्णसंख्या कमी होती. मात्र 15 ऑगस्टला एकाच …
Read More »बांधकाम कामगारांनी दलालामार्फत नोंदणी करु नये – दलालामार्फत फसवणूक होत असल्यास गुन्हा दाखल करावा – पी.डी चव्हाण
वर्धा : सचिन पोफळी जिल्हा प्रतिनिधी:- महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाअंतर्गत नोंदणी केलेल्या बांधकाम कामगार व इतर कामगारांसाठी विविध योजना सुरु करण्यात आलेल्या आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगारांना मंडळात नोंदणी करणे आवश्यक आहे. सदर नोंदणी दलाला मार्फत पैसे घेऊन होत आहे, अशा तक्रारी कार्यालयास प्राप्त होत आहे. त्यामुळे बांधकाम कामगारांनी कोणत्याही दलाला मार्फत नोंदणी करु नये. दलाल पैसे घेऊन नोंदणी करुन देण्याचे अमिष दाखवित असल्यास पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल …
Read More »लंपी आजारावर तातडीने उपाययोजना करा-आमदार डॉ.पंकज भोयर
मुख्य कार्यपालन अधिकारी यांना दिले पत्र वर्धा:सचिन पोफळी जिल्हा प्रतिनिधी :- लंपी आजाराने मोठया प्रमाणात विळखा घातला आहे.पशुपालकांची चिंता वाढली आहे.अनेक जनावरांना आजार जडल्याने तातडीने उपाययोजना करण्यात याव्या,असे निर्देश आमदार डॉ.पंकज भोयर यांनी जि.प.चे मुख्यकार्यपालन अधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांना दिले. सेलू-वर्धा विधानसभा क्षेत्रात शेतक-यांची संख्या मोठी आहे.सेलू तालुक्यातील अनेकांचा शेती हाच मुख्य व्यवसाय आहे.सध्या शेतीचा हंगाम सुरू आहे.अशातच लंपी आजाराने …
Read More »