Breaking News

शैक्षणिक

आधार कार्ड हरवला किंवा विसरला, मग लगेच असे करा डाऊनलोड

आधार कार्ड हरवला किंवा विसरला, मग लगेच असे करा डाऊनलोड मुंबई- आपल्या भारतात कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड आवश्यक आहे. आज आधार कार्डला  खूप महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे आता प्रत्येकाकडे आधार कार्ड असतोच. अशातच काही वेळा आपले आधार कार्ड घरी राहिले, किंवा हरवले तर खूप अडचण निर्माण होते. अशावेळी घाबरण्याची गरज नाही. तुम्ही तुमचे आधार कार्ड काही …

Read More »

कोरोनाच्या सावटात शैक्षणिक शुल्क कपात – ‘गोंडवाना’चा विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय

कोरोनाच्या सावटात शैक्षणिक शुल्क कपात – ‘गोंडवाना’चा विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय चंद्रपूर, मागील दीड वर्षापासून कोरोना विषाणुचे भयावह संकट आहे. या महामारीने विद्यार्थी प्रत्यक्ष महाविद्यालयात आले नाहीत. शिवाय त्यांचे कुटुंबही आर्थिक संकटात आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना द्याव्या लागणार्‍या विविध शैक्षणिक शुल्कात कपात करण्याचा महत्वपूर्ण निर्णय गोंडवाना विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने मंगळवारी घेतला. या निर्णयाने चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्याना दिलासा मिळाला आहे. शैक्षणिक सत्र …

Read More »

डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठाचा पदवीप्रदान समारंभ

*डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठाचा पदवीप्रदान समारंभ* पिंपरी, ता. २९ जून – नवीन शैक्षणिक धोरणामुळे शालेय शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंत आमूलाग्र बदल होतील असा विश्वास विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष डॉ. धीरेंद्र पाल सिंग यांनी व्यक्त केला. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या १२ व्या पदवी प्रदान समारंभात डॉ. सिंग प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, प्र-कुलपती डॉ. …

Read More »

CBSE, ICSE 12th Exams : परीक्षा रद्दच, सुप्रीम कोर्टानं केलं शिक्कामोर्तब!

CBSE, ICSE 12th Exams : परीक्षा रद्दच, सुप्रीम कोर्टानं केलं शिक्कामोर्तब! देशात निर्माण झालेल्या करोनाच्या अभूतपूर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने CBSE आणि ICSE च्या दहावीच्या परीक्षांसोबतच बारावीच्या परीक्षा देखील रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र, या निर्णयाविरुद्ध देशाच्या सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती. जर IIT-JEE किंवा CLAT सारख्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने प्रत्यक्ष होऊ शकतात, तर १२वीच्या बोर्डाच्या …

Read More »

आ.मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून ५१ योग शिक्षकांचा सत्कार.

आ.मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून ५१ योग शिक्षकांचा सत्कार. कोरोना नियमांचे पालन करीत पार पडले ११ योग शिबीर आंतरराष्ट्रीय योग दिवस निमित्य महानगर भाजपाचा उपक्रम. विधिमंडळ लोकलेखा समिती अध्यक्ष व माजी वित्तमंत्री आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून, महानगर भाजपा तर्फे महानगरात ११ ठिकाणी आयोजित योग प्रशिक्षण शिबिरात ५१ योग शिक्षकांचा सोमवार(२१जूनला) जागतिक योग्य दिनाचे औचित्य साधून सत्कार करण्यात आल्याने हा विषय अध्यात्मिक वर्तुळात …

Read More »

विदेशात जाणाऱ्या नागरिकांसाठी 23 जून रोजी विशेष लसीकरण शिबिराचे आयोजन

विदेशात जाणाऱ्या नागरिकांसाठी 23 जून रोजी विशेष लसीकरण शिबिराचे आयोजन चंद्रपूर,दि. 21 जून : विदेशात जाणाऱ्या नागरिकांकरिता बुधवार दि. 23 जून 2021 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत डी. ई. आय. सी इमारत जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण शिबिराचे विशेष आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिरामध्ये एकही डोज न झालेल्या नागरिकांना पहिला डोज व पहिला डोज घेऊन …

Read More »

कालचा अतुल्य भारत आज कुठे आहे?.

भारत हा कृषिप्रधान देश होता त्यांची शेतजमीन सुजलाम सुपलम होती,मेरे देश की धरती सोना उगले, उगले हिरे मोती मेरे देश कि धरती असे लोकप्रिय गीत प्रत्येक शाळेत शिकविल्या जात होते. त्यामुळेच शेतकाऱ्यांच्या मुलामुलींना गर्व वाटत होता.अनेक मुल शिक्षण घेऊन सुद्धा वडिलोपार्जित शेती संबाळत होते. त्यावेळी त्या शाळा कॉलेज मध्ये कृषिप्रधान भारताला अतुल्य भारत म्हटल्या जात होते. आजचा कॉलेज मधील विद्यार्थी वडिलांना शेती विकून नोकरीसाठी पैसे भरायला …

Read More »

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जासाठी कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादेत आता 8 लाख रुपयांपर्यंत वाढ – मंत्री नवाब मलिक यांची माहिती

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जासाठी कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादेत आता 8 लाख रुपयांपर्यंत वाढ – मंत्री नवाब मलिक यांची माहिती जास्तीत जास्त अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना मिळणार योजनेचा लाभ              मुंबई, दि. 12 : मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाकडून अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक कर्ज योजनेकरिता आता विद्यार्थ्याच्या कौटुंबिक वार्षिक उत्पन्नाची मर्यादा 8 लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली असल्याची माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक …

Read More »

आरटीई अंतर्गत 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 11 जूनपासून

आरटीई अंतर्गत 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 11 जूनपासून Ø निवड यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश 20 दिवसांत पूर्ण करावे चंद्रपूर, दि. 10 जून: बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार, दरवर्षीप्रमाणे 25 टक्के प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेची ऑनलाईन सोडत 7 एप्रिल 2021 रोजी  काढण्यात आली. ज्या विद्यार्थ्यांची आरटीई अंतर्गत निवड यादीत सोडत लागली …

Read More »

पशुधनावर आधारित शेळीपालन,कुकूटपालन व दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण

पशुधनावर आधारित शेळीपालन,कुकूटपालन व दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण Ø युवक-युवतींना लाभ घेण्याचे आवाहन चंद्रपूर, दि. 7 जून : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राद्वारे विविध  प्रकारचे  प्रशिक्षण आयोजित  करून जास्तीत जास्त नागरिकांना स्वत:चा उद्योग-व्यवसाय सुरू करण्याकरीता प्रेरित करणे व उद्योजकतेला पूरक असे वातावरण निर्मित करणे हा आहे.  महाराष्ट्र उद्योजकता विकास केन्द्र, चंद्रपूरद्वारे 7 वी पास व 18 वर्षे पूर्ण असलेल्या युवक व युवतींकरीता दि. …

Read More »