कोरोनाला नैसर्गिक आपत्ती घोषित करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे केंद्राला पत्र मुंबई, कोरोना महामारीला नैसर्गिक आपत्ती घोषित करावी, जेणेकरून सरकार पीडित लोकांना आर्थिक मदत पुरविण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (एसडीआरएफ) वापरू शकेल, असे पत्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला पत्र लिहिले आहे. केंद्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा एक भाग म्हणून सर्व राज्य आपत्ती व्यवस्थापन कायदे तयार करण्यात …
Read More »चिमूर येथील पत्रकार गणपत खोबरे यांचे कोविड-19 आजाराने निधन
चिमूर येथील पत्रकार गणपत खोबरे यांचे कोविड-19 आजाराने निधन चिमूर . चिमूर(16 एप्रिल)- चिमूर तालुका पत्रकार संघाचे सचिव, दैनिक पुण्य नगरीचे तालुका प्रतिनिधी तथा चिमूर क्रांतीनगरी टाइम्स या डिजिटल न्युज पोर्टल चे संपादक गणपत खोबरे (वय 41वर्षे) यांचे निधन दिनांक 15 एप्रिल रोजी रात्री 11.30 चे दरम्यान झाले. गणपत मनीराम खोबरे यांना दोन दिवसांपूर्वी ताप आला होता, …
Read More »सात केंद्रांवरून कोव्हिड चाचणी,एकाच केंद्रावर गर्दी न करण्याचे महापौरांचे आवाहन
सात केंद्रांवरून कोव्हिड चाचणी, एकाच केंद्रावर गर्दी न करण्याचे महापौरांचे आवाहन चंद्रपूर, ता. १६ : नागरिकांच्या सोयीकरिता चंद्रपूर महानगरपालिकेने शहरात सात कोव्हिड चाचणी केंद्र सुरू केले आहेत. नागरिकांनी कुठल्याही एका विशिष्ट केंद्रावर गर्दी न करता सोयीनुसार गर्दी नसलेल्या केंद्रावर चाचणी करावी, असे आवाहन महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी केले आहे. कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरते आहे. त्यामुळे कोरोनासंदर्भात असलेल्या नियमांचे …
Read More »सैनिकी शाळेतील कोव्हिड केअर सेंटर सुरू
सैनिकी शाळेतील कोव्हिड केअर सेंटर सुरू *लसीकरणाचा वेग वाढवा, नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या *तातडीच्या बैठकीत महापौर राखी कंचर्लावार यांचे निर्देश चंद्रपूर, ता. १६ : कोव्हिडची लाट थोपवायची असेल तर लसीकरण हा एकमेव प्रतिबंधात्मक उपाय आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढवा. नवे लसीकरण केंद्र सुरू करा. नागरिकांची कुठलीही गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या, असे निर्देश महापौर राखी कंचर्लावार …
Read More »कोरोना रुग्णांच्या सोयी सुविधांसाठी हंसराज अहीर यांनी दिला जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणा
कोरोना रुग्णांच्या सोयी सुविधांसाठी हंसराज अहीर यांनी दिला जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणा चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचे वाढते संक्रमण हि चिंतेची बाब बनली असून कोरोनाच्या रुग्णांना बेड, ऑक्सिजन तसेच व्हेंटिलेटर करिता वणवण करावी लागत आहे. जिल्ह्यातील वैद्यकीय व्यवस्था कोलमडली असतांना रुग्णांचे तसेच त्यांच्या परिवाराचे हाल होत आहे. कोरोनाची दुसरी लाट हि गंभीर स्वरूपाची असून सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातवरण पसरत आहे असे सांगतांना पूर्व …
Read More »कोव्हीड नियमांचे उल्लंघन,गोल बाजार परिसरात मनपाची कारवाई
गोल बाजार परिसरात मनपाची कारवाई,कोव्हीड नियमांचे उल्लंघन चंद्रपूर १२ एप्रिल – शासनाने आखुन दिलेल्या कोव्हीड नियमांचे पालन न करणाऱ्या श्री संताजी जगनाडे महाराज वस्तीगृह, सिटी मोबाईल शॉपी, गोपाल ट्रेडींग कंपनी, पाकिजा शॉपी, फॅशन क्वीन या प्रतिष्ठानांवर चंद्रपूर महानगरपालिका प्रशासनाने कारवाई केली असुन सर्वांना प्रत्येकी ५००० रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. मनपा पथकामार्फत झोन क्र. 1 अंतर्गत पाहणी सुरु …
Read More »आंबेडकरी चळवळ आणि समाजातील मैत्री भावना?
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १४ एप्रिल १३० व्या भिमजयंती निमित्याने विशेष लेख आंबेडकरी चळवळ आणि समाजातील मैत्री भावना?. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनाला १३० वर्ष पूर्ण होत असताना.जिवंतपणी त्यांच्या क्रांतिकारी विचारांची भिती मनुवादी सनातनी हिंदूंना वाटत नव्हती त्याही पेक्षा जास्त भीती आता त्यांना वाटत आहे. त्यांच्या क्रांतिकारी विचारांने लोक जागृत झाले तर?. २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत सर्व मागासवर्गीय,आदिवासी,अल्पसंख्याक समाजाला त्यांनी व्यवस्थित हाताळून गारद करून ठेवले आहे. तरी हा मागासवर्गीय समाज पूर्णपणे आंबेडकरी …
Read More »दोषी अधिकाऱ्यावर कारवाई, दहा लाखाची आर्थिक मदत व नोकरीचे अभिवाचन द्यावे – अँड. वामनराव चटप यांची मागणी
दोषी अधिकाऱ्यावर कारवाई, दहा लाखाची आर्थिक मदत व नोकरीचे अभिवाचन द्यावे – अँड. वामनराव चटप यांची मागणी * दफ्तर दिरंगाई,कर्तव्यात कसूर व मानसिक छळापायी मुलीची आत्महत्या राजुरा, वार्ताहर – कर्तव्यात कसूर करून वारंवार कार्यालयात येण्यास भाग पाडून मृतक मुलीचा व तिच्या कुटुंबाच्या छळ करणाऱ्या अधिकाऱ्या विरुद्ध तात्काळ कार्यवाही करण्यात यावी, मृतक प्रकल्पग्रस्त मुलीच्या कुटुंबाला वेस्टर्न …
Read More »अमोल साईनवार यांना २०२० चा अंत्योदय पुरस्कार घोषित
अमोल साईनवार यांना २०२० चा अंत्योदय पुरस्कार घोषित मुंबई, दि. ३ एप्रिल : मुंबईतील डी.एच.गोखले न्यासाच्या निधीतून आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्यावतीने दिला जाणारा “अंत्योदय पुरस्कार” यंदा शिवप्रभा चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक व सामाजिक कार्यकर्ते अमोल साईनवार यांना सोमवार, दि. ५ एप्रिल २०२१ रोजी त्यांच्या ठाणे येथील निवास स्थानी प्रदान करण्यात येणार आहे.२०२० सालचा हा पुरस्कार मागील वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुरस्काराची पूर्तता केली गेली …
Read More »पर्यटनाच्या माध्यमातून नावलौकिक व रोजगार,सिंदबोडी कच्चेपार जंगल सफारीचे उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन
पर्यटनाच्या माध्यमातून नावलौकिक व रोजगार,सिंदबोडी कच्चेपार जंगल सफारीचे उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. देश विदेशातील सेलिब्रिटीं येथे भेट देत असतात. कच्चेपार जंगल सफारीच्या माध्यमातून या भागाचे नावलौकिकात भर तर पडेलच सोबतच रोजगारात देखील मोठ्या प्रमाणात वाढ होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले. ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्रातील सिंदबोडी कच्चेपार जंगल सफारीचे उद्घाटन …
Read More »