गृह विलगिकरणातील रुग्णांना घरपोच फळे राजुरा नगर परिषदेचा अभिनव उपक्रम राजुरा- सध्या संपूर्ण देशात कोरोणा या महामारीने आपले हात पाय पसरवले असतानाच राजुरा तालुक्यात जनसंचारबंदीचे आवाहन करण्यात आले आहे. सोमवारपासून सुरू झालेल्या या जनसंचारबदीला सर्वांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अशातच राजुरा नगर परिषद प्रशासनाने एक चांगला निर्णय घेतला असून, जनता संचारबंदीमुळे संपूर्ण बाजारपेठ बंद असल्याने गृह विलगीकरणामधील कोरोना बाधित रुग्णांकरिता …
Read More »631 जणांची कोरोनावर मात,1213 नवे बाधित; 22 जणांचा मृत्यू!
1213 नवे बाधित; 22 जणांचा मृत्यू! – 631 जणांची कोरोनावर मात चंद्रपूर- जिल्ह्यात मागील 24 तासात 1213 बाधितांची नव्याने भर पडली असून, 22 जणांचा मृत्यू झाला आहे. तथापि, 631 जणांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 43 हजार 444 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 31 हजार 281 झाली आहे. सध्या 11 हजार 541 …
Read More »खासगी कोव्हिड रुग्णालयांनी नियमित निर्जंतुकीकरण करावे, महापौर राखी संजय कंचर्लावार यांचे आवाहन
खासगी कोव्हिड रुग्णालयांनी नियमित निर्जंतुकीकरण करावे महापौर राखी संजय कंचर्लावार यांचे आवाहन चंद्रपूर, ता. १९ : चंद्रपूर महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्वच खासगी कोव्हिड रुग्णालय लोकवस्तीत आहेत. सध्या कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता खासगी कोव्हिड रुग्णालयांनी लगतचा परिसर स्वच्छ ठेवून नियमित निर्जंतुकीकरण करा, असे आवाहन महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये, यासाठी महानगरपालिकेच्या स्वच्छता व आरोग्य …
Read More »मनपाचे ४५ खाटांचे कोव्हिड रुग्णालय तातडीने सुरू करा महापौर राखी संजय कंचर्लावार यांचे बैठकीत निर्देश
मनपाचे ४५ खाटांचे कोव्हिड रुग्णालय तातडीने सुरू करा महापौर राखी संजय कंचर्लावार यांचे बैठकीत निर्देश चंद्रपूर, ता. १९ : चंद्रपूर शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता चंद्रपूर शहर महानगरपालिका विविध उपाययोजना करीत आहे. रुग्णांवर तातडीने उपचार होण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेचे स्वतंत्र ४५ खाटांचे कोव्हिड रुग्णालय बेघर निवारा येथे सुरू करा, असे निर्देश महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी दिले. सोमवारी (ता. १९) …
Read More »कोरोनाबाधित मृत रुग्णाच्या खाटेवर आढळले लाख रुपये, अशाही परिस्थितीत माणुसकी आणि प्रामाणिकपणा जपण्याचे उदाहरण
कोरोनाबाधित मृत रुग्णाच्या खाटेवर आढळले लाख रुपये अशाही परिस्थितीत माणुसकी आणि प्रामाणिकपणा जपण्याचे उदाहरण वर्धा, : सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रभाव वाढलेला असून रुग्णालयात भरती होण्यासही अडचणी निर्माण झाल्या आहेत. अशाही परिस्थितीत माणुसकी आणि प्रामाणिकपणा जपण्याचे उदाहरण सावंगी येथील शालिनीताई मेघे सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या कोविड वार्डात पहावयास मिळाले. कोरोनावरील उपचारासाठी सावंगी येथील रुग्णालयात भरती झालेले आर्वी येथील सुभाष राठी यांचे उपचारादरम्यान …
Read More »महाराष्ट्रात लॉकडाउन? दोन दिवसांत उद्धव ठाकरे निर्णय घेणार मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचं मोठं विधान
महाराष्ट्रात लॉकडाउन? दोन दिवसांत उद्धव ठाकरे निर्णय घेणार मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचं मोठं विधान राज्यात ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंधांची घोषणा करण्यात आली आहे. मात्र परिस्थिती अद्यापही नियंत्रणात आलेली दिसत नाही. दैनंदिन रुग्णसंख्या वाढत असून राज्य सरकारची चिंता वाढली आहे. दरम्यान राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्यात पुन्हा एकदा लॉकडाउन लागण्याचे संकेत दिले आहेत. मुख्यमंत्री …
Read More »उपचाराअभावी कोरोना रुग्णाचा वाहनातच मृत्यू
उपचाराअभावी कोरोना रुग्णाचा वाहनातच मृत्यू चंद्रपूर- रुग्णालयात खाट उपलब्ध न झाल्याने येथील नगिना बाग परिसरातील 40 वर्षीय कोरोना बधिताचा स्वत:च्या वाहनातच उपचाराअभावी मृत्यू झाला. ही घटना सोमवार, 19 एप्रिल रोजी सकाळी 6.30 वाजताच्या सुमारास घडली. चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाची स्थिती गंभीर झाली असून, रुग्णालयात खाटा उपलब्ध नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना भटकंती करावी लागत आहे. अशातच येथील या कोरोना बाधित असलेल्या रुग्णाची स्थिती …
Read More »नको देवराया अंत असा पाहू….! कोरोना संकटात अग्नितांडव,घराला भीषण आग,संसार उघड्यावर.
नको देवराया अंत असा पाहू….! कोरोना संकटात अग्नितांडव,घराला भीषण आग,संसार उघड्यावर. कोरपना (ता.प्र.):- कोरपना तालुक्यातील गडचांदूर प्रभाग क्रमांक १ येथील रहिवासी “देवराव कल्लूरवार यांच्या घराला आग लागल्याने पदरात असलेला पैसा अडका,दागदागीने,राशन,कपडालत्ता इतर जीवनावश्यक वस्तू आगीच्या भेट चढल्या.सदर घटना १८ एप्रिल रोजी रात्री अंदाजे दीडच्या सुमारास घडली असून रात्रीच्या काळोखात लागलेल्या आगीने क्षणभरातच भीषण रूप धारण करून …
Read More »सिमेंट कंपन्यांनी कामगारांचे लसीकरण स्वत:च्या रुग्णालयात करावे-आशिष देरकर यांची मागणी
सिमेंट कंपन्यांनी कामगारांचे लसीकरण स्वत:च्या रुग्णालयात करावे. (आशिष देरकर यांची मागणी) कोरपना(ता.प्र.):- गडचांदूर,नांदाफाटा व उप्परवाही या औद्योगिक क्षेत्रात बाहेरून ये-जा करणाऱ्यांची संख्या जास्त असल्यामुळे कोरपना तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत अल्ट्राटेक,अंबुजा व माणिकगड सिमेंट कंपन्यांनी आपल्या स्वतःच्या खासगी रुग्णालयात कंपनीच्या कामगारांचे लसीकरणाची व्यवस्था करावी अशी मागणी राजूरा विधानसभा युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा स्मार्ट …
Read More »रेमडेसीवर लस होणार वर्ध्यात तयार!
रेमडेसीवर लस होणार वर्ध्यात तयार! वर्धा- राज्यात कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असताना रेमडेसीवीर लसीचा प्रचंड तुटवडा राज्यात जाणवू लागला. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी रेमडेसीवर लस तयार करणार्यांच्या नावांचा शोध घेतला असता वर्ध्यातील औद्योगिक वसाहतीतील ‘जेनेटिक लाईफ सायन्सेस प्रा.लि. या कंपनीचे नाव पुढे आले. कागदपत्रांची पूर्तता आणि कच्चा मालाची जुळवाजुळव झाल्यानंतर त्वरित लस उपलब्ध करून देण्याचा आमच्या कंपनीचा प्रयत्न असेल …
Read More »