आज रात्री आठ वाजल्यापासून हे नियम लागू होणार आहेत. एका जिल्ह्यातून दूसऱ्या जिल्ह्यात जाणार असाल तर खाजगी गाडीतून जाण्यासाठी तुम्ही अत्यावश्यक सेवेत काम करत असणारे असाल किंवा मेडिकल इमर्जेन्सी असेल तरच तुम्हाला एका जिल्ह्यातून दूसऱ्या जिल्ह्यात जाता येईल. खाजगी बसेस ५० टक्के क्षमतेने चालू राहणार, यामध्ये एका शहरात बसेसना दोन थांबे घेता येणार. थांबलेल्या स्टॉपवर होम कॉरन्टाईनचा शिक्का मारण्यात येणार …
Read More »गत 24 तासात 922 कोरोनामुक्त , 1537 पॉझिटिव्ह तर 28 मृत्यू
गत 24 तासात 922 कोरोनामुक्त 1537 पॉझिटिव्ह तर 28 मृत्यू Ø आतापर्यंत 32,602 जणांची कोरोनावर मात Ø ॲक्टीव पॉझिटिव्ह 13,173 चंद्रपूर, दि. 22 एप्रिल : जिल्ह्यात मागील 24 तासात 922 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1537 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 28 बाधीतांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 47 हजार …
Read More »आयएलआय व सारी रुग्णांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग मोठ्या प्रमाणात वाढविण्याच्या सूचना ; जिल्हाधिकारी अजय गुल्हाने,
कोविड संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची नोडल अधिकाऱ्यांसमवेत आढावा आयएलआय व सारी रुग्णांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग मोठ्या प्रमाणात वाढविण्याच्या सूचना ; जिल्हाधिकारी अजय गुल्हाने चंद्रपूर दि. 22 एप्रिल: जिल्ह्यात शहरी तसेच ग्रामीण भागात कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यादृष्टीने कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी अधिकाधिक संख्येने आयएलआय व सारी रुग्णांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवावेत अशा सूचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आरोग्य विभागाला दिल्या. जिल्हाधिकारी …
Read More »चंद्रपूर शहरात ४१ हजार २१७ जणांनी घेतली लस
चंद्रपूर शहरात ४१ हजार २१७ जणांनी घेतली लस लालपेठ भागातील एरीया हॉस्पीटल व जिल्हा सामान्य रुग्णालय येथे कोव्हॅक्सीन लसीकरण उपलब्ध चंद्रपूर, ता. २१ : अतिशय वेगाने संसर्ग पसरणाऱ्या कोव्हिड-१९ विषाणू सारख्या संकटाच्या काळात लस हाच प्रतिबंधात्मक उपाय आहे. त्यासाठी चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत शहरात एकूण १४ लसीकरण केंद्राच्या माध्यमातून एकूण ४१ हजार २१७ जणांनी लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतला. पुरेसा साठा …
Read More »शेतातील वीहीरीत पडला चार साडेचार महीन्याचा वाघाचा बछडा
शेतातील वीहीरीत पडला चार साडेचार महीन्याचा वाघाचा बछडा मुल(तालुका प्रतिनिधी )- दि. २१ ( एप्रिल ) आज पहाटे ८.३० चे दरम्यान मुल तालुक्यातील दाबगाव येथे भाऊजी घोंगडे यांचे शेतातील वीहीरीत चार साडेचार महीन्याचा वाघाचा बछडा पडलेला आढळला..ही माहीती त्वरीत चिचपल्लीचे वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव राजुरकर यांना देन्यात आली..माहीती मीळताच वनपरिक्षेत्र अधिकारी घटनास्थळी रवाना झाले..मुल येथील संजीवन पर्यावरन संस्थेचे सदस्य उमेशसिंह झिरे …
Read More »कल्लूरवार कुटुंबीयांच्या मदतीला सरसावले श्रीकृष्ण नगरवासी. (माणुसकी आजून शिल्लक आहे..!)
कल्लूरवार कुटुंबीयांच्या मदतीला सरसावले श्रीकृष्ण नगरवासी. (माणुसकी आजून शिल्लक आहे..!) कोरपना(ता.प्र.):- गडचांदूर येथील प्रभाग क्रमांक एक मधील देवराव कल्लूरवार यांच्या घराला दोन दिवसापुर्वी मध्यरात्रीच्या सुमारास अचानकपणे आग लागली.त्यात देवराव यांच्या घरातील कपडे,धान्य,रोख रक्कम,फ्रीज,पंखे व इतर जीवनोपयोगी वस्तू जळून खाक झाले. राहण्याची व जेवणाची मोठी समस्या कल्लूरवार कुटुंबांपुढे निर्माण झाली होती.ही बाब लक्षात घेत येथील न.प.भाजपचे नगरसेवक रामसेवक मोरे …
Read More »गडचांदूर परिसरात कोरोना वाढीस सिमेंट उद्योग जबाबदार….सिमेंट उद्योगांच्या रुग्णालयात कोविड सेंटर सुरु करा-आरोग्य सभापती राहूल उमरे
गडचांदूर परिसरात कोरोना वाढीस सिमेंट उद्योग जबाबदार. (सिमेंट उद्योगांच्या रुग्णालयात कोविड सेंटर सुरु करा.) कोरपना(ता.प्र.):- कोरपना तालुक्यातील गडचांदूर शहराच्या मध्यभागी माणिकगड सिमेंट व परिसरात अंबुजा,अल्ट्राटेक व दालमिया(मुरली)हे नावाजलेले आंतरराष्ट्रीय दर्जाचे सिमेंट उद्योग अस्तित्वात आहे.सध्याच्या परिस्थीतीत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणात वाढत असून या मागचे एकमेव कारण परिसरात सुरू असलेले हे उद्योग आहे.कारण राज्यात सर्वत्र लॉकडाऊन,संचारबंदी असताना हे उद्योग प्रचंड …
Read More »कोरोनाचा उद्रेक वाढतोय,नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यूचे पालन करावे : ना.विजय वडेट्टीवार
कोरोनाचा उद्रेक वाढतोय,नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यूचे पालन करावे : ना.विजय वडेट्टीवार ○वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता अतिरिक्त बेडचे नियोजन करा ○आवश्यकता भासल्यास शोर्ट टेंडरद्वारे साहित्याची खरेदी करा. चंद्रपूर दि. 20 एप्रिल: जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला असून पुढील काही दिवस ‘ब्रेक द चेन ‘ मोहिमेअंतर्गत जनता कर्फ्यू ठेवला जाणार आहे. त्याला जनतेने साथ दयावी. रुग्ण संख्येतील वाढ लक्षात घेता …
Read More »कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ‘जनता कर्फ्यु’चे पालन करा महापौर व आयुक्तांचे नागरिकांना आवाहन….
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ‘जनता कर्फ्यु’चे पालन करा महापौर व आयुक्तांचे नागरिकांना आवाहन चंद्रपूर, ता. 20 : शहरासोबतच जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने 21 एप्रिल पासून ‘जनता कर्फ्यु’ लागू केला आहे. शहरातील नागरिकांनी या जनता कर्फ्युचे पालन करून शहरात वाढत असलेला कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मनपा आयुक्त राजेश मोहिते आणि महापौर राखी …
Read More »पोंभुर्णा येथील ग्रामीण रूग्णालय तातडीने जनतेच्या सेवेत रूजु करावे – आ. सुधीर मुनगंटीवार
*पोंभुर्णा येथील ग्रामीण रूग्णालय तातडीने जनतेच्या सेवेत रूजु करावे – आ. सुधीर मुनगंटीवार* *पदभरतीची कार्यवाही, आवश्यक यंत्रसामुग्री आदी बाबींची पुर्तता करण्याच्या द़ष्टीने प्रयत्नशिल – डॉ. निव़त्ती राठोड* *आ. सुधीर मुनगंटीवार ऑनलाईन बैठकीद्वारे घेतला आढावा* चंद्रपूर जिल्हयातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, वाढती रूग्णसंख्या लक्षात घेता, चंद्रपूरात रूग्णांसाठी बेडस् उपलब्ध होत नसल्यामुळे रूग्णांची होणारी गैरसोय लक्षात घेता पोंभुर्णा येथे ग्रामीण रूग्णालयाची बांधुन तयार असलेली इमारत यासंदर्भातील …
Read More »