लग्न समारंभासाठी आता 25 लोकांना उपस्थितीत राहण्यास परवानगी चंद्रपूर दि.17, चंद्रपुर जिल्हा कार्यक्षेत्रात जमावबंदी व टाळेबंदीबाबत नियमावली आणि उपाययोजना दि. 14 एप्रिल, 2021 चे रात्री 08.00 ते दि 01 में, 2021 चे सकाळी 07.00 वाजेपर्यंतच्या कालावधीकरीता लागु केलेल्या आहेत. सध्या चंद्रपूर जिल्हयात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे, विशेषतः ग्रामीण भागात लग्न/विवाह समारंभामध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी करण्याचे प्रमाण दिसुन येत …
Read More »कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी मनपा सज्ज, आणखी दोन कोविड केअर सेंटर सुरु होणार
कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी मनपा सज्ज आणखी दोन कोविड केअर सेंटर सुरु होणार चंद्रपूर, ता. १७ : शहरात कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता आपत्तीजनक परिस्थितीला तोंड देण्यासाठी महानगर पालिका सज्ज झाली आहे. सध्या मूल रोड येथील वन अकादमीतील कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून आरोग्यसेवा कार्यान्वित आहे. सैनिकी शाळा येथे कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे. याशिवाय कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी आणखी दोन कोविड …
Read More »जिल्ह्यात कोरोनाचा रौद्ररूप, 23 जणांचा मृत्यू!, 1593 नवे बाधित
जिल्ह्यात कोरोनाचा रौद्ररूप, 23 जणांचा मृत्यू!, 1593 नवे बाधित चंद्रपूर- जिल्ह्यात मागील 24 तासात 1593 बाधितांची नव्याने भर पडली असून, 23 जणांचा मृत्यू झाला आहे. ही स्थिती आजवरच्या कोरोनाकाळातील सर्वात भयाण आहे. जणू त्याचा रौद्ररूपच समोर आला आहे. एकीकडे आरोग्य सेवा वाढविण्याचे प्रशासनाचे प्रयत्न सुरू असले, तरी कडक संचारबंदी राबवून ही साखळी तोडण्याची गरज असताना रस्त्यावर पोलिसांचा धाक नाही. त्यामुळे नागरिक …
Read More »100 खाटांच्या रूग्णालयासाठी जोरगेवार यांचा आमदार विकास निधीतून मनपाला 1 कोटी निधी
100 खाटांच्या रूग्णालयासाठी जोरगेवार यांचा आमदार विकास निधीतून मनपाला 1 कोटी निधी चंद्रपूर- कोरोना रुग्णांची होत असलेली गैरसोय टाळण्यासाठी आमदार विकास निधीतून 1 कोटी रुपयांचा निधी मनपा प्रशासनाला दिला. या निधीतून अत्याधुनिक कोविड रुग्णालय उभारण्याच्या सूचना संबंधित अधिकार्यांना केल्या. मनपा प्रशासनाने आतापर्यंत कोविड रुग्णालय सुरु करणे अपेक्षीत होते. मात्र ते अद्याप सुरु झाले नाही. ही बाब लक्षात घेत शनिवारी आमदार किशोर …
Read More »वरोऱ्यात पोलिसांच्या नाकासमोर जनता कर्फ्युतही अवैध धंदे तेजीत.
वरोऱ्यात पोलिसांच्या नाकासमोर जनता कर्फ्युतही अवैध धंदे तेजीत. वरोरा, आलेख रट्टे – चंद्रपूर जिल्ह्यात लाॅकडाउन मधे सर्वच व्यवसाय बंद राहणार असे मा.अजय गुल्हाने जिल्हाअधिकारी व मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी आदेश काढले होते त्यात अति जीवनावश्यक वस्तू सेवा किराणा,मेडिकल,भाजीपाला,पेट्रोल पंप, दवाखाणे चालू राहतील बाकी सर्वच बंद राहील मात्र वरोरा शहरात याच्या विरुद्ध परिस्थिती बघावयास मिळत आहे.वरोऱ्यात सर्वीकडे पूर्ण मार्केट बंद आहे …
Read More »साहेब,आम्हा बेरोजगारांना ५ हजार कधी देणार.,आमदारांना बेरोजगारांचा प्रश्न.
युवकांचा जाहिरनामा २०१९,आमदारांना बेरोजगारांचा प्रश्न. (साहेब,आम्हा बेरोजगारांना ५ हजार कधी देणार.) कोरपना ता.प्र.सै.मूम्ताज़ अली:- महाराष्ट्रात सन २०१९ मध्ये विधानसभेची निवडणूक पारपडली.चंद्रपूर जिल्ह्यातील इतर क्षेत्रा बरोबरच राजुरा विधानसभेत सुद्धा जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकीत उडी घेतली होती.काही अपक्ष तर काहींनी इतर पक्षांच्या उमेदवाराला समर्थन दिले होते.आता निवडणूक आली म्हणजे जाहीरनामे निघणारच यात दुमत नाही. याच पार्श्वभूमीवर भाजप,स्वतंत्र भारत …
Read More »रक्तदानाने वाहिली “महामानवाला” आदरांजली. ,हेल्पिंग गडचांदूर मित्र परिवार आयोजक.
रक्तदानाने वाहिली “महामानवाला” आदरांजली. (हेल्पिंग गडचांदूर मित्र परिवार आयोजक.) कोरपना(ता.प्र.):- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनाचे निमित्त साधून गडचांदूर येथील “हेल्पिंग गडचांदूर मित्र परिवार” तर्फे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा निर्माण होत असल्याचे चित्र असून मोठ्याप्रमाणात रक्तदान करण्याची गरज आहे.कोरोना महामारीत सदर मित्र परिवाराने दुसऱ्यांदा रक्तदान शिबीर आयोजित केले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून रक्तदान शिबीराला …
Read More »केंद्र सरकारने कोरोना महामारीचे भयावह रूप व वाढता प्रकोप बघता कोरोना ला ” राष्ट्रीय आपत्ती ” जाहीर करावी , शेतकरी संघटनेची मा. पंतप्रधान यांचेकडे मागणी
* केंद्र सरकारने कोरोना महामारीचे भयावह रूप व वाढता प्रकोप बघता कोरोना ला ” राष्ट्रीय आपत्ती ” जाहीर करावी * शेतकरी संघटनेची मा. पंतप्रधान यांचेकडे मागणी चंद्रपूर, 17 एप्रिल – देशात कोरोनाचा भयावह प्रकोप,मोठ्या प्रमाणात मृत्यूचे थैमान,राज्यांची ढासळलेली अर्थव्यवस्था या सर्व गंभीर बाबी असून यामुळे लोकशाहीचा आधार असलेल्या देशातील नागरिकांच्या जीविताचे रक्षण करण्याची घटनात्मक जबाबदारी केंद्र व राज्य सरकारांची …
Read More »‘व्हेंटीलेटर’अभावी बाधिताचा मृत्यू , पाच तास भटकंती पण खाट उपलब्ध झाली नाही
‘व्हेंटीलेटर’अभावी बाधिताचा मृत्यू – खाटेसाठी पाच तास भटकंती चंद्रपूर- महानगरातील एका बाधितासह त्याचे नातेवाईक गुरूवारी रात्री तब्बल पाच तास ऑटोतून ‘व्हेंटीलेटर’च्या खाटेसाठी वणवण भटकले. पण खाट उपलब्ध झाली नाही. अखेर शुक्रवार, 16 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजताच्या सुमारास या बाधिताचा मृत्यू झाला. महानगरातील स्वावलंबी नगर परिसरातील रहिवासी किसन पोहाणे हे दोन दिवसांपूर्वी कोरोना बाधित झाले. नातेवाईकांनी त्यांना दुर्गापूर …
Read More »गोवरी खाणीत अपघात,आरसी इमारतीला डंपरची भीषण धडक,5 कर्मचारी जखमी
गोवरी खाणीत अपघात – आरसी इमारतीला डंपरची भीषण धडक – 5 कर्मचारी जखमी राजुरा- नादुरूस्त डंपर गाडी दुरूस्तीला नेत असताना वेकोलीच्या आरसी इमारतीवर धडकली. भिंत कोसल्याने या कार्यालयात काम करणारे पाच कर्मचारी जखमी झालेत. ही घटना वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रातील गोवरी-1 खाणीत शुक्रवार, 16 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजताच्या सुमारास घडली. या खाणीच्या आरसी कार्यालयालगत डंमर ठेवल्या जाते. शामराव मुसळे नामक …
Read More »