Breaking News

शेतातील वीहीरीत पडला चार साडेचार महीन्याचा वाघाचा बछडा

Advertisements

शेतातील वीहीरीत पडला चार साडेचार महीन्याचा वाघाचा बछडा
मुल(तालुका प्रतिनिधी )-
दि. २१ ( एप्रिल ) आज पहाटे ८.३० चे दरम्यान मुल तालुक्यातील दाबगाव येथे भाऊजी घोंगडे यांचे शेतातील वीहीरीत चार साडेचार महीन्याचा वाघाचा बछडा पडलेला आढळला..ही माहीती त्वरीत चिचपल्लीचे वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव राजुरकर यांना देन्यात आली..माहीती मीळताच वनपरिक्षेत्र अधिकारी घटनास्थळी रवाना झाले..मुल येथील संजीवन पर्यावरन संस्थेचे सदस्य उमेशसिंह झिरे ,मनोज रणदिवे,पंकज उजवने,राहुल जिरकुंटवार,प्रशांत मुत्यारपवार,स्वप्निल आक्केवार,अंकुश वानी,प्रतीक लेनगुरे ,संकल्प गणवीर,यश मोहुर्ले हे सुध्दा घटनास्थळी त्वरीत उपस्थीत झाले. अतीशीघ्र कृतीदल चंद्रपुर व अतीशीध्र कृतीदल ताडोबाचे राजु बडकेलवार ,अजय मराठे व टीम यांनी विभागीय वनअधिकारी सारीका जगताप मैडम यांच्या मार्गदर्शनात वाघाच्या बछड्याला सुखरुप विहीरीतुन बाहेर काढले..वाघाच्या बछड्याला चंद्रपुर येथील प्राणी उपचार केंद्रात नेण्यात आले आहे…या सर्व कार्यवाही दरम्यान सहाय्यक वनसरंक्षक श्रीनीवास लखमावाड, आर.एफ.ओ. कारेकार, डॉ.पोडचलवार क्षेत्र सहाय्यक खनके,क्षेत्र सहाय्यक मेश्राम, वनरक्षक गुरनुले,मानकर,मरस्कोले,रोगे,मडावी मैडम व पोलीस दलातील लोक उपस्थीत होते…

Advertisements
Advertisements

About Vishwbharat

Check Also

नागपुरात वीज पडून 11 जणांचा मृत्यू : 1600 घरे उद्ध्वस्त

विदर्भातील नागपूर विभागात पूर आणि वीज पडून किमान 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 1 …

कुटुंब झोपेत असताना महिलेवर वाघाचा हल्ला; बापलेकाने झुंज देत वाचविले प्राण

चंद्रपूर जिल्ह्यात वाघाने मेंढपाळाच्या कुटुंबावर हल्ला केला. रात्री परिवार झोपेत असताना वाघाने हल्ला चढविला. मात्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *