संचारबंदी मोडणार्या नागरिकांवर मूल प्रशासनाची कारवाई – 136 जणांची केली कोरोना चाचणी मूल- तालुक्यात सातत्याने कोरेानाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत कडक निर्बंध लागू करण्यात आले असले, तरी नागरिक रस्तावर फिरताना दिसतात. मात्र, प्रशासनाने रविवार, 25 एप्रिलपासून विनाकारण फिरणार्या व संचारबंदी मोडणार्या नागरिकांवर धडक कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. या अंतर्गत विनाकारण घराबाहेर पडणार्या 136 नागरिकांची कोरोना …
Read More »आ. मुनगंटीवार यांनी पुढाकार घेत चंद्रपूर जिल्हा रूग्णालयाला पुन्हा 15 मोठे व्हेंटीलेटर
आ. मुनगंटीवार यांनी पुढाकार घेत चंद्रपूर जिल्हा रूग्णालयाला पुन्हा 15 मोठे व्हेंटीलेटर आ. मुनगंटीवार यांची हाक व गडकरींचा प्रतिसाद चंद्रपूर- जिल्हयातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यात आरोग्य यंत्रणा कमी पडत असताना व व्हेंटीलेटर प्राणवायूचा तुटवडा भासत असताना माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेत, केंद्रीय मंत्री व ज्येष्ठ भाजपा नेते नितीन गडकरी यांच्या सहकार्याने 15 एनआयव्ही आणि 2 मिनी …
Read More »कॊरोना रुग्णांना मदत करणारी वंचितची रणरागिणी
कॊरोना रुग्णांना मदत करणारी वंचितची रणरागिणी नालासोपारा,दि.२५ – मुंबईसह राज्यात कॊरोना रुग्णांची संख्या वाढत असताना अनेक सामाजिक संस्था, विविध पक्षाचे कार्यकर्ते आपापल्यापरिने लोकांची मदत करीत आहे. अश्याच एका महिलेने रात्र दिवस रुग्णाची सेवा करून अनेकांना जीवदान दिले आहे. या आहेत नालासोपारा येथील वंचित बहुजन महिला आघाडीच्या कार्यकर्त्या रेणुका जाधव. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. वंचित बहुजन महिला …
Read More »पोलीस शिपाई रामटेके यांनी पकडली 22 लाखांची दारू , पोलीस विभागाकडून शाब्बासकी मिळण्याऐवजी मिळाल्या शिव्या
पोलीस शिपाई रामटेके यांनी पकडली 22 लाखांची दारू पोलीस विभागाकडून शाब्बासकी मिळण्याऐवजी मिळाल्या शिव्या वरोरा (आलेख रट्टे) : गुप्त सूचनेच्या आधारावर येथील पोलीस शिपाई यांनी शनिवारी पहाटेच्या सुमारास विदेशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या पिकअॅप मधून २२ लाखाची दारु पकडून दिली व कोणत्याही आमिषाला बळी न पडता स्वत: फिर्यादी बनून अज्ञात आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले. या प्रकरणात प्रामाणिक …
Read More »माजी सांस्कृतिक मंत्री संजय देवतळे यांचे निधन
शांत, सुस्वभावी, सुसंस्कृत नेता हरपला : आ. मुनगंटीवार कर्तबगार नेतृत्व हरपला-डॉ.मंगेश गुलवाडे माजी मंत्री संजय देवतळे यांच्या निधनाने चंद्रपूर जिल्ह्याचे नेतृत्व हरपले-महापौर राखी संजय कंचर्लावार यांची शोकसंवेदना अजात शत्रु, अत्यंत जिव्हाळयाचे मित्र, शांत व सुस्वभावी नेता हरपला…विजय वडेटटीवार माजी सांस्कृतिक मंत्री संजय देवतळे यांचे निधन राज्याचे माजी सांस्कृतिक मंत्री व भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेता संजय देवतळे यांचे रविवार, 25 एप्रिलला दुपारी …
Read More »औद्योगीक क्षेत्रातील ऑक्सीजन वापरावर जिल्हा प्रशासनाची मनाई
औद्योगीक क्षेत्रातील ऑक्सीजन वापरावर जिल्हा प्रशासनाची मनाई निवासी उपजिल्हाधिकारी यांची ऑक्सीजन नियंत्रक अधिकारी म्हणून नियुक्ती ऑक्सीजनचा वापर फक्त कोविड रुग्णांसाठी करण्याचे निर्देश ऑक्सीजन उत्पादन व वितरणाची केली तपासणी चंद्रपूर दि. 24 एप्रिल: जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या ऑक्सीजनच्या वितरणावर जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी निर्बंध लादले असून ऑक्सीजनचा वापर विनापरवानगी औद्योगिक क्षेत्रात करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच निवासी उपजिल्हाधिकारी …
Read More »राज्यात 5 दिवसांत मेघगर्जनेसह जोरदार पाऊस
राज्यात 5 दिवसांत मेघगर्जनेसह जोरदार पाऊस मुंबई, पुढील चार ते पाच दिवस राज्यातील विविध भागात वादळी वारे आणि विजांच्या गडगडाटांसह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आज राज्यातील बहुतांश भागांमध्ये कुठे वादळी वारे तर कुठे पावसाची स्थिती राहणार आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. 25 ते 28 एप्रिल या काळात अनेक ठिकाणी पाऊस …
Read More »कोविड-१९ ची दहशत षड्यंत्र तर नाही ना ?
सद्या सर्वत्र एकाच दहशतवादाची चर्चा ऐकायला मिळते,ती म्हणजे कोरोना.यामध्ये नेमकी सत्यता काय आहे ? यावर आजही बहुतांश तज्ञाचे एकमत नाही, मात्र याबाबत सोशीयल मिडिया,वृत्तपत्र तथा इलेक्ट्रॉनिक मिडिया मध्ये अग्रक्रमाने कोविडची दहशत निर्माण करणारे लिखाण व बातम्या दिसतात,ज्यांना वैद्यकीय वा वैज्ञानिक क्षेत्राचे अल्प ज्ञान असलेली मंडळी सोशीयल मीडिया वर अर्थातच फेसबुक व व्हाट्सएप ,ट्विटर युट्यूब व इन्स्टाग्राम आदी सोशीयल मीडियावर आपले …
Read More »ब्रेक द चेन अंतर्गत सुधारित मार्गदर्शक सूचना आज रात्रौ 8 वाजतापासून होणार लागू
ब्रेक द चेन अंतर्गत सुधारित मार्गदर्शक सूचना ,आज रात्रौ 8 वाजतापासून होणार लागू चंद्रपूर दि. 22 एप्रिल: कोरोना (कोविड-19) विषाणूच्या संसर्गाचा प्रादुर्भाव झपाटयाने वाढत असल्याने मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य यांचेव्दारे संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रात “ब्रेक दि चेन (BREAK THE CHAIN) अंतर्गत संदर्भ क्र. 14 चे आदेशान्वये कोरोना विषाणूच्या वाढत्या पार्श्वभुमीवर संपूर्ण महाराष्ट्रात काही ठरावीक बाबीस दि. 30 एप्रिल 2021 …
Read More »तर-फडणवीस महाराष्ट्राचा मित्र की शत्रु ?.
तर-फडणवीस महाराष्ट्राचा मित्र की शत्रु ?. महाराष्ट्रातील मराठी माणसांच्या न्याय हक्कसाठी लढणारे मराठी हृदय सम्राट कुठे आहेत?. रेमडीसीविर इंजेक्शन साठेबाजी करणाऱ्या गुजराती व्यापाऱ्यांसाठी कुप्रसिद्ध माजी मुख्यमंत्री व आजचे विरोधी पक्षनेते पोलीस ठाण्यात रात्री बारा नंतर उपस्थित राहून पोलिसांवर दबाव आणतात त्याविरोधात कुठेच खल्याळ खटायकआवाज ऐकू आला नाही.मराठी माणसाचे ठेकेदार समजणारे महाराष्ट्राचे मित्र आहेत की शत्रू?. जगात सर्वत्र कोरोनाने हाहाकार माजवला आहे. जगात …
Read More »