कोरोनाच्या तिसर्या लाटेचा सर्वाधिक फटका चिमुरड्यांना? – तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता मुंबई- कोरोनाच्या तिसर्या वाटेचा सर्वाधिक फटका चिमुरड्यांना बसण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. देशभरात बाधितांच्या उपचारांची स्थिती पाहता कोरोनाचा संसर्ग लहान मुलांना झाल्यास त्यांच्यावरील उपचारासाठी आपण सक्षम आहोत का, असा प्रश्न आता आरोग्य यंत्रणेसमोर आहे. कोरोनाच्या दुसर्या लाटेत लहान मुलांमध्येही कोरोना संक्रमणाचे प्रमाण पहायला मिळाले आहे. औरंगाबाद, पुणे, मुंबईत 1 …
Read More »जिल्ह्यात 17 कोविड केअर सेंटर सुरू: 1006 बेड उपलब्ध
जिल्ह्यात 17 कोविड केअर सेंटर सुरू: 1006 बेड उपलब्ध Ø होम आयसोलेशनची सुविधा नसणाऱ्या नागरिकांसाठी व्यवस्था Ø गृहवीलगकरनात असताना बाहेर फिरणाऱ्यांना ठेवणार संस्थात्मक विलगिकरणात वर्धा, दि 5 (जिमाका):- जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या रोज वाढत आहे. सौम्य व मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णाचे गृह विलगिकरण करण्यात येते, मात्र अनेक रुग्णांच्याकडे गृह विलगिकरणासाठी आवश्यक ती वेगळ्या खोलीची व स्नानगृहाची उपलब्धता नसल्यामुळे एका रुग्णामुळे …
Read More »स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपण देत असलेली सेवा अमूल्य,पालकमंत्री सुनिल केदार यांचा सेवाग्राम, सावंगी व सामान्य रुग्णालयालातील डॉक्टरांशी संवाद
स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपण देत असलेली सेवा अमूल्य Ø डॉक्टर आणि आरोग्य कर्मचा-यांप्रति पालकमंत्र्यांनी व्यक्त केली कृतज्ञता Ø पालकमंत्री सुनिल केदार यांचा सेवाग्राम, सावंगी व सामान्य रुग्णालयालातील डॉक्टरांशी संवाद वर्धा, दि.4 (जिमाका): महाराष्ट्र दिनी राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री सुनिल केदार यांनी सेवाग्राम, सावंगी आणि सामान्य रुग्णालयाला भेट देऊन कोविड रुग्णांवर उपचार करीत असलेल्या डॉक्टर …
Read More »जिल्हाधिका-यांच्या नावे सोशल र्मिडियावरील अफवा फेक , नागरिकांनी खोटया अफवांवर विश्वास ठेवू नये –जिल्हाधिकारी
जिल्हाधिका-यांच्या नावे सोशल र्मिडियावरील अफवा फेक Ø नागरिकांनी खोटया अफवांवर विश्वास ठेवू नये –जिल्हाधिकारी वर्धा, दि.4 (जिमाका): कोरोना आता लवकरच थर्ड स्टेजला पोहोचेल आपण सगळयांनीच आता अति दक्षता पाळायची आहे आहे. शेजारी जाणे बंद, गरम पाणी पिणे , ब्रेड पाव बेकरी सामान बंद, बाहेरील व्यक्ती घरामध्ये कोणत्याही कामासाठी घेऊ नये अशा स्वरुपाचा संदेश जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्या नावे सोशल मिडियावर पसरवून …
Read More »खासदार रामदास तडस यांच्या प्रयत्नातून 100 खाटांचे कोविड केयर सेन्टर कोरोना रुग्णांच्या सेवेत 24 तास सुरू.
खासदार रामदास तडस यांच्या प्रयत्नातून 100 खाटांचे कोविड केयर सेन्टर कोरोना रुग्णांच्या सेवेत 24 तास सुरू. पंतप्रधानाच्या आवाहनवर खा. तडस यांचा पुढाकार. रुग्ण सेवा हीच खरी सेवेच्या द्यास घेऊन कोविड रुग्णाच्या सेवेला सुरवात. वर्धा:- देवळी शहर आणि लगतच्या ग्रामीण परिसरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयामध्ये खाटा अपुरे पडत असल्याने खा. रामदास तडस यांच्या पुढाकाराने विभागीय …
Read More »मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या करोना योद्ध्यांना मसालाकिंग धनंजय दातार यांनी पाठवली हापूस आंब्यांची भेट
मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या करोना योद्ध्यांना मसालाकिंग धनंजय दातार यांनी पाठवली हापूस आंब्यांची भेट मुंबई ,– कोविड विषाणूच्या प्रादुर्भावाने मृत्यूमुखी पडणाऱ्या रुग्णांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करणाऱ्या पुण्यातील १५० हून अधिक स्वयंसेवकांच्या कार्याचा गौरव नुकताच अनोख्या पद्धतीने करण्यात आला. दुबईस्थित ‘अल अदिल’ समूहाचे अध्यक्ष तथा मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांनी या करोना योद्ध्यांच्या जीवनात गोडवा निर्माण करण्यासाठी त्यांना हापूस आंब्याच्या पेट्यांची भेट पाठवली. तसेच …
Read More »पंतप्रधान घेणार मोठा निर्णय…देशव्यापी लॉकडाऊनचे संकेत – ‘टास्क फोर्स’ची बैठक महत्त्वाची
पंतप्रधान घेणार मोठा निर्णय…देशव्यापी लॉकडाऊनचे संकेत – ‘टास्क फोर्स’ची बैठक महत्त्वाची नवी दिल्ली, कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे भारतात पुन्हा एकदा देशव्यापी लॉकडाऊन होण्याचे संकेत मिळत आहेत. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन करणार नाही, असे सांगितले होते. मात्र, अनेक तज्ज्ञ, टास्क फोर्स आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर पंतप्रधान मोदीआपल्या निर्णयाचा फेरविचार करु शकतात, असे सूत्रांकडून सांगितले जात आहे. सर्वोच्च न्यायालयानेही गरज …
Read More »पुढचे पाच दिवस पावसाचे – विदर्भातही बरसणार – हवामान खात्याचा अंदाज
पुढचे पाच दिवस पावसाचे – विदर्भातही बरसणार – हवामान खात्याचा अंदाज मुंबई, राज्यावरील अवकाळी पावसाचे संकट दूर झाले नाही. सध्या पश्चिम विदर्भ ते दक्षिण तामिळनाडू आणि कर्नाटक या भागात कमी दाबाचा पट्टा सक्रीय झाला आहे. शिवाय दक्षिण महाराष्ट्रात चक्रीय वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी राज्यात अनेक ठिकाणी पूर्व मोसमी पाऊस पडत आहे. पुढील आणखी पाच दिवस राज्यात अवकाळी पावसाचे …
Read More »ग्रामीण भागात कोविड दक्षता केंद्र उभारा- खा. बाळू धानोरकर यांचे निर्देश
ग्रामीण भागात कोविड दक्षता केंद्र उभारा- खा. बाळू धानोरकर यांचे निर्देश वरोडा- वरोडा शहरात व ग्रामीण भागात बाधितांची संख्या वाढत आहे. शहरात उभारण्यात आलेले कोरोना दक्षता केंद्र अपुरे पाडण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रामीण भागात ज्या व्यक्तींंचा अहवाल सकारात्मक आला असेल, त्यांच्यावर त्याच परिसरात उपचार व्हावे यासाठी ग्रामीण कोरोना दक्षता केंद्राची तातडीने उभारणी करावी, असे निर्देश खा. बाळू धानोरकर यांनी दिली. …
Read More »बेरोजगार उमेदवारांनी वैफल्यग्रस्त परिस्थितीतून बाहेर यावे : अमोल यावलीकर
बेरोजगार उमेदवारांनी वैफल्यग्रस्त परिस्थितीतून बाहेर यावे : अमोल यावलीकर 37 उमेदवारांनी घेतला वेबिनारचा लाभ चंद्रपूर दि. 30 एप्रिल: जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व आदिवासी उमेदवारांकरिता कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र,चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दि. 28 एप्रिल 2021 रोजी वेबिनार चे आयोजन करण्यात आले होते यामध्ये जवळपास 37 उमेदवारांनी आपला सहभाग नोंदविला. …
Read More »