आरक्षण लाभार्थींनी शासन कर्ती जमात बनावे 7 मे 2021 शासनाने काढलेल्या पदोन्नतीतील आरक्षणाच्या विरोधातील आदेश GR चा विरोध सर्व मागासवर्गीय कामगार कर्मचारी अधिकारी वर्गांच्या संघ,संघटना,असोशियशन,फेडरेशन यांनी वेगवेगळ्या ठिकाणी तहसीलदार,जिल्हाधिकारी मुख्याधिकारी यांना लॉक डाऊन जमाव बंदीचे आदेशाचे काटेकोरपणे पालन करून निवेदन दिले,जे कर्मचारी व ज्या कर्मचारी संघटना आंदोलनामध्ये सहभागी झाल्या आणि जे कर्मचारी व ज्या कर्मचारी संघटना आंदोलनामध्ये सहभागी झाल्या नाहीत त्या सर्वांचे मी …
Read More »दहावीच्या परीक्षेबाबत पुढील आठवड्यात निर्णय
पालकांना त्यांच्या पाल्यांबद्दल चिंता वाटणार नाही आणि न्यायालयाच्या निकालाचा अवमान होणार नाही, असा निर्णय घेतला जाईल.’’ पुणे : दहावीची परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर उच्च न्यायालयाने ताशेरे ओढल्याच्या पार्श्वभूमीवर पुढील आठवड्यात मुख्यमंत्री, राज्याचे महाधिवक्ता, शिक्षण सचिव यांच्याशी चर्चा करून पालकांना विद्यार्थ्यांबाबत काळजी वाटणार नाही आणि न्यायालयाच्या निकालाचा अवमान होणार नाही, अशा पद्धतीने निर्णय घेऊ, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी …
Read More »१३ नक्षलवादी ठार, मृत १३ नक्षलवाद्यांवर ६० लाखांचे होते बक्षीस….मोठा शस्त्रसाठा जप्त
गडचिरोलीच्या जंगलात पोलिसांची कारवाई; मोठा शस्त्रसाठा जप्त गडचिरोली : नक्षलविरोधी मोहिमेअंतर्गत गडचिरोलीच्या जंगलात शुक्रवारी मोठी कारवाई करण्यात आली. उपविभाग एटापल्ली येथील कोटमी हद्दीत शुक्रवारी सकाळी पोलिसांबरोबर उडालेल्या चकमकीत १३ नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले. मृतांमध्ये विभागीय समिती सदस्य आणि जहाल नक्षलवादी सतीश याच्यासह सहा पुरुष व सात महिलांचा समावेश आहे. घटनास्थळाहून एके ४७ बंदुकीसह मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. तेंदूपत्ता हंगामाच्या …
Read More »पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून चकमकीत सामील जवानांचे अभिनंदन
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून चकमकीत सामील जवानांचे अभिनंदन गडचिरोली- २१ गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात कोटमी गावाच्या आउटपोस्टच्या हद्दीमध्ये झालेल्या पोलीस सी -60 जवानासोबत झालेल्या चकमकीत 13 जहाल नक्षलवाद्यांना ज्यांच्यावर शासनाने मोठे बक्षिस जाहीर केलेले होते त्यांना कंठस्नान घालण्यात सी 60 जवानांना यश मिळाले. मी डिआयजी संदिप पाटील, एसपी अंकित गोयल, तसेच अतिरिक्त एसपी व सी-60 तील जवान व पोलीस यांचे …
Read More »गडचिरोलीत 13 नक्षलवाद्यांचा ‘खात्मा’ – पोलीस, सी ६० पथकाला मोठे यश
गडचिरोलीत 13 नक्षलवाद्यांचा ‘खात्मा’ – पोलीस, सी ६० पथकाला मोठे यश गडचिरोली, पोलीसनामा ऑनलाइन – नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात पोलीस, सी ६० पथक आणि नक्षलवादी यांच्यात मध्यरात्रीपासून चकमक सुरु असून त्यात आतापर्यंत १३ नक्षलवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती समोर आली आहे. याशिवास अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे. एटापल्ली तालुक्यातील कोटमी पोलीस मदत केंद्रांच्या हद्दीतील पैदी जंगल परिसरात ही चकमक उडाली आहे. …
Read More »चक्रीवादळाचे कोकणात थैमान, महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस
चक्रीवादळाचे कोकणात थैमान, महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस मुंबई- रौद्र रूप धारण केल्यानंतरर टौकते चक्रीवादाळाने दिशा बदलत, मुंबईला टाळून थेट कोकण किनारपट्टी गाठली. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोकण आणि गोव्यासह रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि अन्य भागांमध्ये थैमान घातले. या सर्वच परिसरांमध्ये 60 ते 70 किमी अशा वेगाने आलेल्या वार्यांनी प्रचंड नुकसान केले आहे. सोलापूर, पुणे, औरंगाबाद, मराठवाड्याचा बहुतांश भाग, नाशिक, सिंधुदुर्ग, गोवा, रायगड, …
Read More »शिक्षकांसाठी राज्यस्तरीय निबंध स्पर्धा ; महिला शिक्षक भारतीचे आयोजन
शिक्षकांसाठी राज्यस्तरीय निबंध स्पर्धा ; महिला शिक्षक भारतीचे आयोजन मालेगाव : येथील शिक्षक भारती संघटनेच्या महिला आघाडीतर्फे पर्यावरण दिनानिमित्त शिक्षकांसाठी राज्यस्तरीय निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती संयोजक नुतन चौधरी यांनी दिली. या स्पर्धेसाठी :कोरोनाची शिकवण..वाचवा पर्यावरण, वृक्षवल्ली आम्हां सोयरे”,ऑक्सिजनसाठी वृक्ष संवर्धन असे तीन विषय देण्यात आले आहेत. निबंध स्वहस्ताक्षरात लिहिलेला अथवा वर्ड फॉरमॅट मध्ये असावा, बाराशे शब्द मर्यादा …
Read More »मोरचूल चकमकीत मारल्या गेले नक्षली राजा मडावी व रनिता गावडे : दोघांवर होते 14 लाखांचे बक्षीस
मोरचूल चकमकीत मारल्या गेले नक्षली राजा मडावी व रनिता गावडे : दोघांवर होते 14 लाखांचे बक्षीस धानोरा उपविभागातील सावरगाव पोमके अंतर्गत येणाऱ्या मोरचूल जंगल परिसरात आज सकाळी नक्षलवादी व सी-60 जवानांत झालेल्या चकमकीत मोरचूल निवासी टीपागड एरिया प्लाटून-15 चा कमांडर राजा उर्फ रामसाय नेहरू मडावी व धानोरा तालुक्यातील बोटेझरी निवासी, कसनसूर एलओएस सदस्य रनिता उर्फ पुनीता चिंपळूराम गावडे या दोन …
Read More »मानवतेचे मसीहा बाबा हरदेवसिंहजी यांना समर्पित – समर्पण दिवस
मानवतेचे मसीहा बाबा हरदेवसिंहजी यांना समर्पित – समर्पण दिवस बाबा हरदेवजी यांनी मानवीयतेने युक्त होऊन जीवन जगायला शिकवले- सद्गुरु माता सुदीक्षा जी महाराज दिल्ली, 13 मे, 2021: “बाबा हरदेवसिंहजी यांनी मानवीयतेने युक्त होऊन जीवन जगण्याची कला शिकवली.” असे उद्गार सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी निरंकारी बाबा हरदेवसिंहजी यांचे दिव्य जीवन व शिकवणूकीतून प्रेरणा घेण्यासाठी व्हर्च्युअल रूपात आयोजित करण्यात आलेल्या …
Read More »महाराष्ट्र, केरळ, गोवा, कर्नाटक या राज्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे
चक्रीवादळ वळले, पण मुसळधार पावसाची शक्यता पुणे,- अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा सक्रिय होऊन त्याचे रूपांतर चक्रीवादळात झाले असले, तरी त्याचा फटका आता महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक आणि गोव्याच्या किनारपट्ट्यांना बसणार नाही. हे चक्रीवादळ ओमानकडे सरकत असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. हे चक्रीवादळ मान्सूनसाठी मात्र पोषक असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. या चक्रीवादळाने आपली दिशा बदलली असून, ते ओमानच्या दिशेने …
Read More »