मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नागपूर सुधार प्रन्यासच्या हरपूर भूखंड घोटाळ्याचे आरोप होत असताना, आता त्यांच्या सरकारमधील कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याही अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अब्दुल सत्तार यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कडक शब्दात सुनावत नोटीस बजावली आहे. या सर्व प्रकरणावरून आजपासून सुरु होणाऱ्या अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात विरोधक सत्तार यांना घेरण्याच्या तयारीत आहेत. काय आहे प्रकरण? राज्यात महाविकास आघाडीचे सरकार …
Read More »अब्दुल सत्तारांमुळे वैताग : कृषी प्रदर्शनासाठी अधिकाऱ्यांना कोटींचे ‘टार्गेट’?
राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तारांकडून त्यांच्या मतदार संघात अर्थात सिल्लोड येथे कृषी महोत्सव आयोजित केला आहे. पण, यासाठी अधिकाऱ्यांना 15 कोटींचे लक्ष दिले असल्याची माहिती आहे. महोत्सवासाठी संपूर्ण कृषी खाते जणू कृषिमंत्र्यांच्या दावणीला बांधल्याचे चित्र आहे. राज्याच्या इतिहासात, आजवर असा अर्वाच्च भाषेत बोलणारा कृषीमंत्री कुणी झाला नसेल, असे वैतागलेले अधिकारी दबक्या आवाजात सांगतात. सिल्लोडमध्ये शासकीय निधीतून घेतलेल्या कृषी प्रदर्शनासाठी स्टॉल बुक …
Read More »उद्धव ठाकरेंकडून दिशाभूल : हरपूर प्रकरणात शिंदेना बदनाम करण्याचा डाव, मोहन कारेमोरे यांचे फडणवीस यांना निवेदन
नागपूर सुधार प्रन्यासचे (नासुप्र) हरपूर येथील एकूण १६ भूखंड आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील व्यक्तींसाठी आरक्षित आहेत. तरीही ते गुंठेवारी कायद्यांतर्गत नियमित करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ते महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकासमंत्री असताना घेतला होता, असा दावा विरोधकांनी केला. मात्र,जनतेला निव्वळ भ्रमित करण्याचा प्रकार उद्धव ठाकरेकडून सुरु आहे. यासंदर्भात अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे यांनी 26 मे 2020 रोजी …
Read More »रामटेकमध्ये अनेक गावकऱ्यांचा मनसेत पक्षप्रवेश
रामटेक विधानसभा क्षेत्रातील आदिवासी बहुल क्षेत्रात शेखर दुंडे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत अनेकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला.हिवरा बाजार, वरघाट, तुमरीटोला, ढुमरीटोला या गट ग्रामपंचायत असलेल्या गावातील असंख्य पुरूष व महिला आणि युवक ग्रामस्थांनी भव्य पक्षप्रवेश करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचा झेंडा हाती घेतला आहे. हा पक्षप्रवेश तालुका अध्यक्ष शेखर दुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. 👇यांनी केला प्रवेश👇 संजय बाविस्ताले, चिरंजीव …
Read More »राज ठाकरेंना अनभिज्ञ् ठेवण्याचा ‘प्लॅन’ : दुरुगकरच्या कारनाम्यामुळे मनसेला निवडणुकीत फटका!
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे आज शुक्रवारी नागपुरात येत आहेत. अनेकांकडून खंडणी घेतल्याच्या आरोपाने मनसेचा नागपूर जिल्हाध्यक्ष (ग्रामीण)आदित्य दुरुगकर याच्यावर राज ठाकरे कोणती कारवाई करणार?याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मनसेची जनमाणसातील प्रतिमा मलीन होत आहे. येत्या काळात महानगरपालिका निवडणूक असल्याने दुरुगकरच्या खंडणीमुळे मनसेला चांगलाच फटका बसू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या दौऱ्याला विशेष महत्त्व …
Read More »खंडणीखोर दुरुगकरची हकालपट्टी कधी? : राज ठाकरे उद्या नागपुरात
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे उद्या शुक्रवारी (ता.२३) नागपूर येत असून ते खंडणीखोर नागपूर जिल्हाध्यक्ष (ग्रामीण)आदित्य दुरुगकर याच्यावर राज ठाकरे काय कारवाई करतात याकडे सर्व सैनिकांचे लक्ष लागले आहे. राज ठाकरे यांच्यासमक्ष खंडणीचा विषय कोणी काढू नये याची खबरदारी विदर्भातील एक बडा आणि दुरुगकरचा पाठिराखा असलेल्या एक पदाधिकारी घेत आहे. त्याकरिता नागपूर विमातळापासूनच ठाकरे यांच्या मागेपुढे कार्यकर्त्यांची फौज ठेवली …
Read More »सावरकरांचा अपमान केल्यानंतर मोर्चा का काढला नाही? : देवेंद्र फडणवीसांचा सवाल
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचा अपमान केला गेला, तेव्हा मोर्चा का काढला नाही?, असा सवाल आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख( ठाकरे गट) उद्धव ठाकरे यांना केला. महाविकास आघाडीच्या महामोर्चावर बोलताना फडणवीस म्हणाले, “उद्धव ठाकरे यांनी आजच्या आपल्या भाषणात नेहमीचीच कॅसेट वाजवली. त्यानी कॅसेट पुढे न्यावी. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न आमच्या सरकारच्या काळात सुरू झालेल्या नाही, तो गेल्या ६० वर्षांपासून सुरु आहे.” …
Read More »गडकरींना डावलण्याची मोदींची खेळी!
✍️मोहन कारेमोरे नागपुरात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समृद्धी महामार्ग,मेट्रोसह विविध विकासकामांचे उदघाटन केले. समृद्धी महामार्ग बांधकामात देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांची महत्वाची भूमिका आहे. तितकीच नितीन गडकरी यांचीही. मात्र, नरेंद्र मोदी यांनी शिंदे आणि फडणवीस यांचे कौतुक केले. त्यांच्याशी संवाद साधताना पंतप्रधान दिसले. मात्र, गडकरी यांच्याकडे कानाडोळा केल्याचे दिसते. त्यामुळे येत्या काळात शिंदे आणि फडणवीस यांचे वजन वाढणार आहे. …
Read More »अधिवेशनानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार
नागपूर येथे होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. त्यामुळे अधिवेशनापूर्वी अपेक्षा असलेल्या इच्छुक आमदारांची घोर निराशा झाली आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडील खात्यांचा कार्यभार आपल्या गटाच्या मंत्र्यांकडे सोपवला असून मंत्रिमंडळ विस्तार अधिवेशनानंतर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातील शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार गेल्या तीन महिन्यांपासून रखडला आहे. तारीख पे तारीख पडत असल्याने मंत्रिपदाची …
Read More »मोदी रविवारी नागपुरात : मेट्रो स्टेशन चकाचक, 240 कॅमेऱ्यांची नजर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर ते बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेसचे लोकार्पण होणार आहे. तसेच नागपूर मध्यवर्ती रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकास कामाचे भूमिपूजनही होणार आहे. यावेळी नागपूर रेल्वेस्थानकावर २४० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. नागपूर मेट्रोने मोदी प्रवास करतील. त्यासाठी स्थानकावर स्वच्छता ठेवली जात आहे.सोबतच पोलीस विभागानेही चोख नियोजन केले असून शेकडो पोलिसांची बहुस्तरीय सुरक्षा मोदींना पुरवली जाणार आहे. पंतप्रधान ११ डिसेंबरला …
Read More »