मागील विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील राजकारणात अनेक उलथापालथी पाहायला मिळाल्या. एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले पक्ष सत्तास्थापनेसाठी आघाडीमध्ये आले. त्यानंतर दोन पक्षांचे दोन तुकडे झालेले पाहायला मिळाले. जे कालपर्यंत विरोधी पक्षनेते होते, ते मंत्री झालेले पाहायला मिळाले. या सर्व पार्श्वभूमीनंतर आता २०२४ च्या विधानसभा निवडणुका होत आहेत. या निवडणुकानंतरही कोणता पक्ष कुठे असेल? हे सांगता येत नाही, अशी शक्यता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित …
Read More »नागपूर : ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख देवेंद्र गोडबोले काँग्रेसमध्ये करणार प्रवेश
विधानसभा निवडणूक रंगात येत आहे. त्यात आयाराम-गयाराम सर्वच पक्षात सुरु आहे. मात्र, नागपूर जिल्हा शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख देवेंद्र गोडबोले यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्याने धक्का बसला आहे. ऐन निवडणुकीच्या काळात गोडबोले यांनी राजीनामा दिल्याने शिवसेनेला धक्का बसला आहे. देवेंद्र गोडबोले जुने निष्ठावंत शिवसैनिक आहेत. ते माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत, त्यांच्या पत्नीही जिल्हा परिषद सदस्य होत्या. ते रामटेक …
Read More »सर्वाधिक अपक्ष उमेदवार कोणत्या मतदारसंघात? नागपूर,कामठी,रामटेकमध्ये संख्या किती?
मतदारसंघनिहाय अपक्षांची संख्या मतदारसंघ — २०२४ मधील अपक्ष अर्ज— २०१९ मधील अपक्ष मलकापूर — १६— ०६ बुलढाणा — १३ —०८ चिखली— ३५— ०३ सिंधखेड राजा — ३० — ०६ मेहकर— २१ —०१ खामगाव— १४ — ०२ जळगाव जामोद— ०९— ०९ अकोट— १४— ०७ बाळापूर — २२ — ०६ अकोला …
Read More »“मी शिवाजी,अब्दुल सत्तार औरंगजेब” : भाजप नेते रावसाहेब दानवे
काही दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना, जर महायुतीधर्म पाळला गेला नाही तर, मी महायुती धर्माविरोधात फटाके फोडेल, असा इशारा अब्दुल सत्तार यांनी संभाजीनगरातील सिल्लोड येथे भाजपा नेते रावसाहेब दानवे यांना दिला होता. त्यानंतर आता रावसाहेब यांनीही सत्तार यांना प्रत्युत्तर दिलं आहे. मात्र, बोलताना त्यांनी स्वत:ची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्याने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. यावरून आता विविध राजकीय प्रतिक्रियाही उमटू …
Read More »काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांना धक्का : नरेंद्र जिचकारांच्या अर्जावरील आक्षेप… काट्याची टक्कर
काँग्रेसमधून निलंबित नरेंद्र जिचकार यांनी पश्चिम नागपुरातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या अर्जावरील आक्षेप छाननी समितीसमोरील सुनावणीत फेटाळण्यात आला. जिचकार हे सरकारी कंत्राटदार असल्याने त्यांच्या अर्जावर काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर छाननी समितीसमोर सुनावणी झाली. जिचकार यांच्याकडून काल युक्तिवाद करण्यात आला. त्यानंतर त्यावरील निकाल राखून ठेवण्यात आला होता. त्यामुळे त्यांचा अर्ज प्रलंबित ठेवण्यात आला. …
Read More »‘पीडब्लूडी’ मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या संपत्तीत ११७ टक्क्यांची वाढ : संजय राठोड, अदिती तटकरे?
अनेक मंत्र्यांच्या संपत्तीमध्ये थोडीबहुत वाढ झालेली दिसत आहे. यापैकी तीन मंत्र्याच्या संपत्तीत भरमसाठ वाढ झाल्याचे दिसून आले आहे. मंत्रिपदाच्या काळात जमीन आणि फ्लॅट विकत घेतल्यामुळे त्यांच्या संपत्तीमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या संपत्तीमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्यांच्या संपत्तीत ७७२ टक्क्यांची वाढ झाली आहे. २०१९ साली त्यांनी ३९ लाखांचे …
Read More »महाराष्ट्र में कम सीटों पर चुनाव लड़ना BJP की मजबूरी
महाराष्ट्र में कम सीटों पर चुनाव लड़ना BJP की मजबूरी टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट मुंबई । महाराष्ट्र राज्य विधानसभा चुनाव को लेकर सियासी सरगर्मियां तेज हैं। नामांकन की प्रक्रिया खत्म होने के बाद अब राजनीतिक दलों के दिग्गज नेता चुनाव प्रचार में जुटेंगे। अब सवाल उठ रहा है कि इस बार बीजेपी कम सीटों पर चुनाव क्यों लड़ रही …
Read More »राहुल गांधी ६ नोव्हेंबरला नागपुरात : काँग्रेसमध्ये भरणार ऊर्जा
काँग्रेस नेते राहुल गांधी हे नागपुरातून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहे. विदर्भ हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. या भागावर काँग्रेसने लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे प्रचाराची सुरुवातही राहुल गांधी विदर्भातील नागपूरमधून करणार आहे. ते ६ नोव्हेंबरला नागपूरला आयोजित संविधान सन्मान संमेलनात सहभागी होणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व राहुल गांधी हे ६ नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. सकाळी …
Read More »देवेंद्र फडणवीस यांच्या मतदार संघातील १८ उमेदवारांचे अर्ज रद्द : काँग्रेसच्या प्रफुल्ल गुडधे…
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यंदाही नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. २००९ मध्ये दक्षिण-पश्चिम विधानसभा क्षेत्राची निर्मिती झाल्यापासून देवेंद्र फडणवीस या मतदारसंघातून विजयी होत आहे. उपमुख्यमंत्री यांचा बालेकिल्ला असलेल्या दक्षिण-पश्चिम विधानसभा क्षेत्रातील हालचालींकडे संपूर्ण राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. यंदा दक्षिण-पश्चिम विधानसभा क्षेत्रातून निवडणुकीसाठी ४० अर्ज दाखल करण्यात आले. यापैकी निवडणूक आयोगाने १९ अर्ज स्वीकारले तर १८ अर्ज बाद केले. …
Read More »भाजप आमदाराच्या संपत्तीत १०० कोटी पेक्षा जास्त वाढ
राज्यातील दिग्गज नेत्यांनी काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपच्या नागपूर जिल्ह्यातील एका आमदाराच्या संपत्तीमध्येही तब्बल १०२ कोटींनी वाढ झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांच्या संपत्तीचे विवरण समोर आले आहे. समीर मेघेंची २०१९ आणि आताची संपत्ती किती? हिंगणा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार समीर मेघे यांच्या संपत्तीत पाच वर्षांमध्ये तब्बल १०२ कोटींनी वाढ झाली आहे. २०१९ मध्ये मेघे यांची स्थावर …
Read More »