मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या मंत्रिमंडळातील ६२ टक्के मंत्री गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून त्यातील काही मंत्र्यांवर तर खुनाचा प्रयत्न यांसारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. राज्यातील महायुती सरकारचा रविवारी शपथविधी झाल्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यासह ४२ मंत्र्यांचे मंत्रिमंडळ स्थापन झाले. एकीकडे राज्यात स्वच्छ आणि पारदर्शी कारभार करण्याची ग्वाही मुख्यमंत्री देत असताना दुसरीकडे मात्र त्यांच्याच मंत्रिमंडळातील ४२ पैकी …
Read More »महाराष्ट्र में मंत्रालयों का हुआ बंटवारा! किसे मिलेगा कौनसा विभाग?
महाराष्ट्र में मंत्रालयों का हुआ बंटवारा! किसे मिलेगा कौन सा विभाग? टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट नागपुर।गत मंगलवार की रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को शिवसेना की तरफ से मंत्रियों के नाम और उनके मंत्रालय की सूची दे दी गई है. जबकि, एनसीपी की ओर से आज लिस्ट दी जाएगी. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे और अजित महाराष्ट्र में कैबिनेट विस्तार …
Read More »मी बिनखात्याचा मंत्री : गिरीश महाजन काय म्हणाले?”सुधरा, सुधरा, कधीतरी सुधरा, आताही कट…” :
रिक्त असलेल्या विधान परिषदेच्या सभापतीपदी राम शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अभिनंदनाचा प्रस्ताव विधान परिषदेत मांडला गेला. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी त्यांचं अभिनंदन केलं. आज तिन्ही मंत्री विधान परिषदेत असल्याने एकच हशा पिकला होता. तसंच, जोरदार टोलेबाजी करत सभागृह दणाणून सोडला होता. यावेळी अजित पवारांनीही राम शिंदेंचं कौतुक करताना गिरीश महाजनांवर …
Read More »सुधीर मुनगंटीवार के खिलाफ कॉन्ट्रॅक्टरने बिछाया जाल
महाराष्ट्र में भाजपा के वरिष्ठ नेता सुधीर मुनगंटीवार ने दावा किया कि उनका नाम शपथ लेने वाले मंत्रियों की सूची में था, लेकिन बाद में उसे हटा दिया गया। देवेंद्र फडणवीस के नेतृत्व वाले मंत्रिमंडल में मुनगंटीवार को जगह नहीं मिलने पर उन्होंने प्रतिक्रिया दी। उन्होंने बताया कि मंत्रिमंडल में जगह नहीं मिलने पर वह निराश नहीं हैं। भाजपा नेता …
Read More »भाजपने बजावली २० खासदारांना कारणे दाखवा नोटीस
वर्षभरापासून देशात ‘वन नेशन, वन इलेक्शन’ची चर्चा सुरु आहे. देशभरात एकाच वेळी सर्व निवडणुका घेण्याच्या या विधेयकाबाबत मतमतांतरे आहेत. मात्र, आज हे ‘वन नेशन, वन इलेक्शन’ विधेयक लोकसभेमध्ये सादर करण्यात आलं. यावेळी विधेयकावर विरोधी इंडिया आघाडीकडून आक्षेप घेण्यात आला. विरोधकांनी या विधेयकाला जोरदार विरोध केला. त्यानंतर सभागृहात काहीवेळ गोंधळ देखील पाहायला मिळाला. मात्र, तरीही ‘वन नेशन, वन इलेक्शन’ हे विधेयक …
Read More »फडणवीस मंत्रिमंडल में 1 मुस्लिम, दो ब्राह्मण और 17 ओबीसी,16 मंत्री मराठा
फडणवीस मंत्रिमंडल में 1 मुस्लिम, दो ब्राह्मण और 17 ओबीसी,16 मंत्री मराठा टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट नागपुर। महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के मंत्रिमंडल में कागल से जीते हसन मुश्रीफ इकलौते विधायक हैं। जिन्हें मंत्री बनने का मौका मिला है। फडणवीस ने अपनी टीम नए और पुराने चेहरों के साथ एक नई टीम बनाने सीएम फडणवीस ने चतुराई से …
Read More »महाराष्ट्र में हार के बाद हिंदुत्व पर लौट रही उद्धव ठाकरे की शिवसेना
महाराष्ट्र में हार के बाद हिंदुत्व पर लौट रही उद्धव ठाकरे की शिवसेना टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट मुंबई । महाराष्ट्र में हार के बाद हिंदुत्व पर लौट रही उद्धव ठाकरे की शिवसेना, ऐसे मिले संकेत मिल रहे हैंव पर्यवेक्षकों का कहना है कि ये कदम शिवसेना (यूबीटी) की नीति में एक और बदलाव का संकेत हैं जिसने 2019 …
Read More »छगन भुजबळ मंत्री असताना निव्वळ पैसे कमवायचा, पुन्हा नव्याने चौकशी करा : मोहन कारेमोरे यांची मागणी
महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीचे (अजित पवार) आणि महाराष्ट्रातील ओबीसींचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना वगळल्याने समर्थकांना धक्का बसला. मराठा आरक्षणावरून घेतलेली आक्रमक भूमिका, पक्षाची झालेली अडचण, मुलास विधान परिषदेत पाठवले असताना पुतणे समीर भुजबळ यांची नांदगावमध्ये बंडखोरी, चौकशीत अडकलेली प्रकरणे आदींचा संबंध भुजबळांना मंत्रिपदापासून दूर ठेवल्याशी जोडला जात आहे. भुजबळ यांना अडचणीत आणणारे सामाजिक कार्यकर्ते आणि अखिल भारत हिंदू महासभेचे …
Read More »मुनगंटीवारांचे काय होणार!नवे ‘पीडब्लूडी’ मंत्री कोण? रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्ष
भाजपने सुधीर मुनगंटीवार, विजयकुमार गावीत, सुरेश खाडे, रवींद्र चव्हाण यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला असून रवींद्र चव्हाण यांची लवकरच प्रदेशा ध्यक्षपदी नियुक्ती होणार असल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले. चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, मंगलप्रभात लोढा, राधाकृष्ण विखे-पाटील, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष अँड. आशिष शेलार आदी ज्येष्ठ नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश करून समन्वय राखण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपने मुंबईतून लोढा व शेलार या दोघांनाच …
Read More »भाजप व दानवेंच्या कट्टर विरोधामुळे सत्तार मंत्री नाही : CM फडणवीस काय म्हणाले?
मंत्र्यांच्या शपथविधीनंतर चहापानाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर नव्या मंत्रीमंडळाची पहिली बैठक देखील पार पडली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आम्ही वेगवेगळ्या समाजांना, जिल्ह्यांना मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व दिलं आहे”. यावर त्यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलं की अनेक ज्येष्ठ नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान दिलेलं नाही. अनेक माजी मंत्री या मंत्रिमंडळात दिसत नाहीत. याची काय कारणं आहेत? …
Read More »
विश्वभारत News Website