Breaking News

राजकारण

सेवक वाघायेचा पत्ता कट!पटेल नाही, पटोले उतरणार लोकसभेच्या रिंगणात? भंडारा गोंदियात काय होईल?

नाना पटोले यांनी BJP च्या प्रवाह विरोधात जाणे पसंद केले. 2014 मध्ये भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले नाना पटोले यांनी अचानक कॉंग्रेसमध्ये प्रवेश करून भाजपला धक्का दिला होता. 2009 ची लोकसभा निवडणूक नाना पटोले यांनी अपक्ष म्हणून लढविली होती. नाना पटोले यांनी त्यावेळी 2 लाख मते घेतली होती. तर, भाजप उमेदवाराने अवघी 1 लाख मते घेतली होती. तर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल …

Read More »

लोकसभा जागा वाटपासाठी अमित शाह आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर

BJP नेते आणि गृहमंत्री अमित शाह दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. 5 आणि 6 मार्च रोजी अमित शहा मुंबई, जळगाव, छत्रपती संभाजीनगर आणि अकोल्यात असणार आहे. अमित शाह जळगाव, विदर्भ आणि मराठवाड्यात जाहीर सभांना संबोधित करणार आहेत. सुरुवातीला अकोला त्यानंतर जळगाव आणि संध्याकाळच्या सत्रात संभाजीनगरमध्ये अमित शाहांची जाहीर सभा होणार आहे. परंतु या दौऱ्यास सर्वात महत्वाचा प्रश्न अमित शाह निकाली …

Read More »

नागपुरात पाच दिवसांत PM मोदी दुसऱ्यांदा

लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजपने तयारी सुरू केली आहे. दोनच दिवसांपूर्वी पक्षाने १९५ उमेदवारांची यादीही जाहीर केली. येत्या काही दिवसात पुन्हा उर्वरित यादी जाहीर होईल. नेत्यांचे दौरे वाढले आहे. पाचच दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदर्भातील यवतमाळ जिल्ह्याला भेट दिली होती. तेथे जाण्यासाठी ते प्रथम नागपूला आले होते व सोमवारी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नागपूर विमानतळावर सकाळी आगमन झाले. येथून …

Read More »

भाजपा उम्मीदवारों के नामों की अगली सूचियों में दिख सकते हैं कई बदले हुए नए चेहरे

भाजपा उम्मीदवारों के नामों की अगली सूचियों में दिख सकते हैं कई बदले हुए नए चेहरे टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट नई दिल्ली। भाजपा में इन सांसदों को लेकर असमंजस की स्थिति बनी हुई है। भाजपा ने 16 राज्यों और दो केंद्र शासित प्रदेशों के लिए 195 प्रत्याशियों की सूची शनिवार को घोषित कर दी। इनमें पश्चिम बंगाल की आसनसोल …

Read More »

महाराष्ट्र में क्या ‘महायुति’ में पड रही है दरार? 8 सीटों पर BJP-एकनाथ शिंदे गुट

महाराष्ट्र में क्या ‘महायुति’ में पड रही है दरार? 8 सीटों पर BJP-एकनाथ शिंदे गुट टेकचंद्र सनोडिया शास्त्री:सह-संपादक रिपोर्ट मुंबई। महाराष्ट्र लोकसभा चुनाव पर क्या महायुति में सब ठीक चल रहा है. सूत्रों के मुताबिक 8 सीटों पर शेयरिंग को लेकर बीजेपी और एकनाथ शिंदे वाली शिवसेना में तनाव बना हुआ है। लोकसभा चुनाव में क्लीन स्वीप करने के लिए …

Read More »

नितीन गडकरींना धक्का : नागपुरातून BJP कुणाला देणार लोकसभा तिकीट?

PM नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. तर अमित शाह यांना गांधीनगरमधून उमेदवारी घोषित करण्यात आली. असे असले तरी दिग्गज BJP नेते आणि केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना पहिल्या यादीत स्थान दिले नसल्याने चर्चांना उधाण आले आहे. त्यांना दुसऱ्या यादीत उमेदवारी घोषित करण्यात येणार का? किंवा भाजपचे यामागे काही धक्कातंत्र आहे? यावर …

Read More »

राज्यातील भाजपच्या 23 खासदारांपैकी कुणाला मिळणार पुन्हा संधी; कुणाचा होणार पत्ता कट?वाचा

महाराष्ट्र राज्यातील भाजपच्या 23 खासदारांचे रिपोर्ट लिफाफ्यात बंद करण्यात आले आहेत. लोकसभा निवडणूक निरीक्षकांनी मतं दिल्लीला पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली. दिल्लीत आज होत असलेल्या बैठकीत राज्यातील 23 खासदारांच्या कामगिरीवर चर्चा होईल. त्यामुळे या बैठकीत कुणाला पुन्हा संधी द्यायची आणि कुणाचा पत्ता कट करायचा याबाबत निर्णय होणार आहे. राज्यात सध्या भाजपचे 23 खासदार आहेत. या सर्व खासदारांच्या कामाचा रिपोर्ट तयार करण्यासाठी …

Read More »

अजित पवारांना मोठा धक्का : 137 जणांचा राजीनामा

लोकसभा निवडणूक समोर आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आता कधीही लोकसभा निवडणूक जाहीर होऊ शकते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रसच्या अजित पवार गटाची जागावाटपावर महत्त्वाची बैठक बोलावण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सूत्रांनी दिलेल्लाय माहितीनुसार, अजित पवार गटाची येत्या 5 आणि 6 तारखेला जागावाटपावर मॅरेथॉन बैठक पार पडणार आहे. अजित पवार गटात लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली जात असताना पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची डोकेदुखी …

Read More »

जानिए लोकसभा चुनाव में बीजेपी की जिस रणनीति की हो रही है जबरदस्त चर्चा? प्रेस रिव्यू का अनुमान

जानिए लोकसभा चुनाव में बीजेपी की जिस रणनीति की हो रही है जबरदस्त चर्चा? प्रेस रिव्यू का अनुमान टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट नई दिल्ली । लोकसभा चुनावों के लिए बीजेपी समेत विपक्षी दलों ने तैयारियां शुरू कर दी हैं. विपक्षी दलों के विपक्षी ‘इंडिया’ गठबंधन में भी लोकसभा चुनावों की सीटों के बँटवारे पर चर्चाएं तेज़ हुई हैं. इंडियन …

Read More »

कमलनाथ के गढ़ से लोकसभा चुनाव लड़ेंगे शिवराज चौहान? छिंदवाड़ा में BJP की सेंध लगाने की तैयारी

कमलनाथ के गढ़ से लोकसभा चुनाव लड़ेंगे शिवराज चौहान? छिंदवाड़ा में BJP की सेंध लगाने की तैयारी टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट भोपाल । कमलनाथ के गढ़ से लोकसभा चुनाव लड़ेंगे शिवराज चौहान? छिंदवाड़ा में BJP की सेंध लगाने की तैयारी है। साल 2019 के लोकसभा चुनाव में बीजेपी ने मध्य प्रदेश की 29 में से 28 सीटों पर जीत …

Read More »