महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ताधारी आणि विरोधकांच्या गोटात जागावाटपासाठी जोरदार हालचाली घडत आहेत. महायुतीत तर हालचालींना जबरदस्त वेग आला आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीला गेले आहेत. दिल्लीत हे दोन्ही नेते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत. या चर्चेत एकनाथ शिंदे आणि अजित पवार लोकसभेच्या सर्वाधिक जागा मिळवण्यात यश मिळवतात का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. माहितीनुसार, भाजप महाराष्ट्रात …
Read More »अमेठी से राहुल गांधी चुनाव लड़ेंगे या नहीं? दिल्ली में बैठक कर लौटे वरिष्ठ नेता ने दिया ये जवाब
अमेठी से राहुल गांधी चुनाव लड़ेंगे या नहीं? दिल्ली में बैठक कर लौटे वरिष्ठ नेता ने दिया ये जवाब टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट अमेठी। बैठक के बाद लौटे कांग्रेस के जिला अध्यक्ष प्रदीप सिंघल ने बुधवार को बताया कि राहुल गांधी ही अमेठी से कांग्रेस उम्मीदवार होंगे जिसकी घोषणा शीघ्र हो जायेगी. यूपी में सपा और …
Read More »महाराष्ट्र में ‘महायुति’ को तोड़ेंगे शरद पवार? बारामती में भतीजे अजित को हराने के लिए चला
महाराष्ट्र में ‘महायुति’ को तोड़ेंगे शरद पवार? बारामती में भतीजे अजित को हराने के लिए चला टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट मुंबई। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के दो भागों में बंटने के बाद महाराष्ट्र में बारामती लोकसभा सीट चर्चा में बनी हुई है। इस सीट पर पहली बार शरद पवार बनाम अजीत पवार का मुकाबला होने की संभावना है। ऐसे में …
Read More »नागपुरात कॉंग्रेसचा उमेदवार कोण?
नागपूर लोकसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी कॉंग्रेसने यावेळी येथून भाजप विरोधात तुल्यबळ उमेदवार देण्याचे ठरवले आहे. पक्षांतर्फे यावेळी विद्यमान आमदार विकास ठाकरे किंवा विधान परिषद सदस्य अभिजित वंजारी यापैकी एकाला लोकसभेच्या रिंगणात उतरवले जाण्याची शक्यता आहे. हे दोन्ही उमेदवार भाजपला टक्कर देण्यास सक्षम ठरू शकतात,असे पक्षाच्या नेत्यांचे मत आहे. १०८० नंतर एकवेळ अपवाद सोडला तर सातत्याने नागपूची जागा लाखोंच्या मताधिक्याने जिंकणारी कॉंग्रेस …
Read More »आदित्य ठाकरेंनी घेतली अमित शहाची भेट!
राज्याचे शिक्षणमंत्री आणि शिवसेनेच्या शिंदे गटातील नेते दीपक केसरकर यांनी मोठं राजकीय वक्तव्य केलं आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटातील नेते आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली असल्याचा दावा केसरकर यांनी केला आहे. दीपक केसरकर यांनी आज (५ मार्च) दुपारी मतदारसंघातील विकासकामांचा आढावा घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या शिंदे …
Read More »बीजेपी 32 जागा लढवण्यावर ठाम : महाराष्ट्रातील संभाव्य उमेदवारांची नावे वाचा
महायुतीच्या जागावाटपावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही. भाजपा लोकसभेच्या 32 जागा लढवण्यावर ठाम आहे. मात्र भाजपा या 32 जागा लढवत असताना काही जागांवर शिंदे गट आणि अजित पवार गट आग्रही असल्याच पाहायला मिळत आहे.महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा केंद्रीय मंत्री अमित शहा सोडवणार आहेत. भाजपने महाराष्ट्रील लोकसभेच्या संभाव्य उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. BJP संभाव्य यादी 1.पुणे : मुरलीधर मोहोळ. …
Read More »सेवक वाघायेचा पत्ता कट!पटेल नाही, पटोले उतरणार लोकसभेच्या रिंगणात? भंडारा गोंदियात काय होईल?
नाना पटोले यांनी BJP च्या प्रवाह विरोधात जाणे पसंद केले. 2014 मध्ये भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले नाना पटोले यांनी अचानक कॉंग्रेसमध्ये प्रवेश करून भाजपला धक्का दिला होता. 2009 ची लोकसभा निवडणूक नाना पटोले यांनी अपक्ष म्हणून लढविली होती. नाना पटोले यांनी त्यावेळी 2 लाख मते घेतली होती. तर, भाजप उमेदवाराने अवघी 1 लाख मते घेतली होती. तर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल …
Read More »लोकसभा जागा वाटपासाठी अमित शाह आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर
BJP नेते आणि गृहमंत्री अमित शाह दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. 5 आणि 6 मार्च रोजी अमित शहा मुंबई, जळगाव, छत्रपती संभाजीनगर आणि अकोल्यात असणार आहे. अमित शाह जळगाव, विदर्भ आणि मराठवाड्यात जाहीर सभांना संबोधित करणार आहेत. सुरुवातीला अकोला त्यानंतर जळगाव आणि संध्याकाळच्या सत्रात संभाजीनगरमध्ये अमित शाहांची जाहीर सभा होणार आहे. परंतु या दौऱ्यास सर्वात महत्वाचा प्रश्न अमित शाह निकाली …
Read More »नागपुरात पाच दिवसांत PM मोदी दुसऱ्यांदा
लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजपने तयारी सुरू केली आहे. दोनच दिवसांपूर्वी पक्षाने १९५ उमेदवारांची यादीही जाहीर केली. येत्या काही दिवसात पुन्हा उर्वरित यादी जाहीर होईल. नेत्यांचे दौरे वाढले आहे. पाचच दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदर्भातील यवतमाळ जिल्ह्याला भेट दिली होती. तेथे जाण्यासाठी ते प्रथम नागपूला आले होते व सोमवारी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नागपूर विमानतळावर सकाळी आगमन झाले. येथून …
Read More »भाजपा उम्मीदवारों के नामों की अगली सूचियों में दिख सकते हैं कई बदले हुए नए चेहरे
भाजपा उम्मीदवारों के नामों की अगली सूचियों में दिख सकते हैं कई बदले हुए नए चेहरे टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट नई दिल्ली। भाजपा में इन सांसदों को लेकर असमंजस की स्थिति बनी हुई है। भाजपा ने 16 राज्यों और दो केंद्र शासित प्रदेशों के लिए 195 प्रत्याशियों की सूची शनिवार को घोषित कर दी। इनमें पश्चिम बंगाल की आसनसोल …
Read More »