विश्व भारत ऑनलाईन :
भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील सोनी या गावात शाळेच्या मैदानावर वीज कोसळून दोन विद्यार्थीनी किरकोळ जखमी झाल्या.
वैष्णवी अरविंद वावरे (वय 15, रा. मेंढा) आणि आचल तेजराम वाघधरे (वय 15 रा. इंदोरा) ता. लाखांदूर अशी जखमी विद्यार्थीनींची नावे जखमींवर लाखांदूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू