Breaking News

एसटी कामगारांच्या मागण्या तात्काळ पूर्ण करा;आमदार रामदास आंबटकर

Advertisements

जिल्हा प्रतिनिधी:सचिन पोफळी

Advertisements

गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचारी आपल्या विविध रास्त मागण्यांसाठी उपोषणावर बसून आहे,तरीही या राज्य सरकारने त्यांची कुठलिही दखल घेतली नाही,

Advertisements

कोरोना काळात आपल्या जीवाची परवा न करता बाहेर प्रांतातून येणाऱ्या जाणाऱ्या मजुरांना तसेच नागरिकांना आपल्या गांतव्यावर पोहचवण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी काम केले,

दिवाळी तोंडावर आली असून राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या तात्काळ मान्य करून त्यांना न्याय द्यावा,तसेच पपत्र ड मध्ये राज्य सरकार कडून मोठ्या प्रमाणात घोळ झाला असून अनेक गोरगरीब यामधून वंचित राहले आहे,राज्य सरकारने तात्काळ फेर सर्वेक्षण करून राज्यातील गरीब जनतेला त्यांचे हक्काचे घर मिळून द्यावे व जाग्यावर जाऊन फेर सर्वेक्षण करून केंद्राकडे तात्काळ पाठवावे,व राज्यातील जनतेवर होणारा अन्याय दूर करावा अशी मागणी विधान परिषद आमदार रामदास आंबटकर यांनी केली आहे,

Advertisements

About Vishwbharat

Check Also

SDM निलंबित, इस आदेश को लेकर गिरी गाज 

SDM निलंबित, इस आदेश को लेकर गिरी गाज टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   देवास। मध्य …

झगडालू पत्नी के खिलाफ कानूनी शिकायत का अधिकार, प्रक्रिया

झगडालू पत्नी के खिलाफ कानूनी शिकायत का अधिकार, प्रक्रिया टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   नई …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *