Breaking News

वर्धा : वीर अशोक सम्राट संघटनेच्या मागण्या गरिबांच्या हिताच्या;शासनाने उपोषणाची तात्काळ दखल घ्यावी ;दिपिका गजबिये

Advertisements

वर्धा : वीर अशोक सम्राट संघटनेच्या मागण्या गरिबांच्या हिताच्या;शासनाने उपोषणाची तात्काळ दखल घ्यावी ;दिपिका गजबिये

Advertisements

वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- संपूर्ण महाराष्ट्रातील नगर परिषद व जिल्हा परिषदांच्या सर्व शासकीय शाळांमधील सीबीएसई शिक्षणाचा प्रस्ताव व इतर मागण्या तत्काळ पास करण्याबाबत तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय ICU बनविण्यासाठी निधी मंजूर करण्यात यावा,बजाज चौकातील उड्डाण पुलाचे बांधकाम तातडीने पूर्ण करावे अश्या एकूण 4 मागण्यांसाठी विर अशोक सम्राट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विक्की सवई हे जिल्हाधिकारी कार्यालया जवळ सलग आज दिणांक 26 रोजी 13 व्या दिवशीही बेमुदत अन्नत्याग उपोषणावर बसले आहे,

Advertisements

आज दिणांक 26 रोजी प्रेस्टीज हेल्थकेयर च्या डायरेक्टर दिपिका गजभिये व त्यांच्या टीमने भेट दिली व उपोषणकर्ता विक्की सवई यांच्याशी चर्चा केली,तसेच वीर अशोक साम्राट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विक्की सवई यांनी ज्या मुद्द्यांना घेऊन उपोषण करीत आहे ते गिरीबांच्या हिताचे आहे,शासनाने याकडे तात्काळ लक्ष देऊन सदर मागण्या मान्य करून न्याय द्यावा अशी मागणी प्रेस्टीज हेल्थकेयर बुट्टीबोरीच्या डायरेक्टर दिपिका गजबिये यांनी केली आहे,

यावेळी प्रेसटीज हेल्थकेयर बुट्टीबोरी क्राऊन डायरेक्टर, सुरेश रहांगडाले,दिपिका गाजबिये: प्रेसटीज हेल्थकेयर बुट्टीबोरी डायरेक्टर,साक्षी उके इतर उपस्थित होते,

Advertisements

About Vishwbharat

Check Also

कैलास विजयवर्गीय को जिताकर मुख्यमंत्री बनाओ : बीजेपी सियासी गलियारों में बढ़ी हलचल

‘विजयवर्गीय को वहुमतों से जिताकर मुख्यमंत्री बनाओ’, बीजेपी सियासी गलियारों में बढ़ी हलचल टेकचंद्र सनोडिया …

पूर्व मंत्री पंकजा मुंडे की बीजेपी को धमकी?

मुझे उम्मीदवारी टिकट मिलना ही चाहिए: अन्यथा अच्छा नहीं होगा? पूर्व मंत्री पंकजा मुंडे का …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *