Breaking News

वर्धा ; 30 डिसेंबरला जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन;जिल्हा क्रिडा अधिकारी लतिका लेकुरवाळे

30 डिसेंबरला जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन

: सहभाग नोंदविण्याकरीता 29 डिसेंबरपर्यंत अर्ज आमंत्रित

वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- जिल्हयातील युवा क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणा-या युवकांच्या कला, कौशल्यांना वाव मिळण्याकरीता राष्ट्रीय, राज्य व जिल्हास्तरावर युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव वाढू नये व उपस्थिती लक्षात घेता 30 डिसेंबर या कालावधित युवा महोत्सवाचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवात सहभाग नोंदविण्यासाठी 29 डिसेंबरपर्यंत जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालयाकडे नोंदणी करावी , असे आवाहन जिल्हा क्रिडा अधिकारी लतिका लेकुरवाळे यांनी केले आहे.

लोकनृत्य स्पर्धक संख्या 20,लोकगीत स्पर्धक संख्या 10 या स्पर्धात्मक बाबीसाठी असणार आहे.

About Vishwbharat

Check Also

नागपुरातील बारूद कंपनीत स्‍फाेट : कामगारांचा जागीच मृत्‍यू

नागपूर (Nagpur)जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील डोरली पासून जवळच असलेल्या कोतवालबड्डी येथील एसबीएल नामक बारूद कंपनीमध्ये आज …

१२ भाविकांचा मृत्यू : मौनी अमावस्येला महाकुंभात चेंगराचेंगरी : शाही स्नान रद्द

महाकुंभ येथील संगम घाटावर बुधवारी पहाटे संगम येथे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाल्याने या पवित्र सोहळ्याला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *