नागपूर : वैद्यकीय अर्थात एमबीबीएस (MBBS) प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीट (NEET) परीक्षेत नरखेड तालुक्यातील मोहगाव(भदाडे) येथील रहिवासी असलेल्या वैष्णवी विठ्ठल बालपांडे हिने यश मिळविले.
तिला 720 पैकी 681 गुण मिळाले. देश पातळीवर 657 व्या क्रमांकावर आपले स्थान निर्धारित केले. वैष्णवीने आपल्या यशाचे श्रेय आई,वडील, शिक्षकांना दिले आहे.