Breaking News

फडणवीसांकडेच गृहखांत, बावनकुळेकडे महसूल : पाहा संपूर्ण यादी

कोणाला कोणतं खातं?

 

देवेंद्र फडणवीस – गृह

 

अजित पवार – अर्थ

 

एकनाथ शिंदे – नगर विकास, गृह निर्माण

 

चंद्रशेखर बावनकुळे – महसूल

 

हसन मुश्रीफ – वैद्यकिय शिक्षण

 

चंद्रकांत पाटील – उच्च तंत्र शिक्षण

 

गणेश नाईक – वन मंत्री

 

राधाकृष्ण विखे पाटील – जलसंपदा

 

पंकजा मुंडे – पर्यावरण

 

उदय सामंत – उद्योग

 

गुलाबराव पाटील – पाणी पुरवठा

 

दादा भुसे – शालेय शिक्षण

 

धनंजय मुंडे – अन्न व नागरी पुरवठा

 

मंगल प्रभात लोढा – कौशल्य विकास

 

जयकुमार रावल – मार्केटिंग, प्रोटोकॉल

 

अतुल सावे – ओबीसी

 

अशोक उईके – आदिवासी

 

आशिष शेलार – माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक

 

दत्तात्रय भरणे – क्रीडा

 

आदिती तटकरे – महिला आणि बालकल्याण

 

अखेर अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आज मंत्र्यांचं खाते वाटप जाहीर झालं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याकडेच गृहमंत्रालय असणार आहे.

About विश्व भारत

Check Also

नागपुरातील मुख्यमंत्र्यांचा जनता दरबार देखावा! नाराज नागरिक म्हणाले, हे कसले गतिमान सरकार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गृह जिल्हा असलेल्या नागपुरातील हैदराबाद हाऊस येथे शनिवारी (१७ मे रोजी) …

बहनों के लिए खुले सरकार के द्वार : CM मोहन यादव

बहनों के लिए खुले सरकार के द्वार : CM मोहन यादव टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *