Breaking News

मध आणि खजूर करू शकतात मधुमेह कमी?

Advertisements

जागतिक आरोग्य संघटनेच्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये, वजन नियंत्रित ठेवण्यासाठी नॉन-शुगर स्वीटनर (एनएसएस) म्हणजेच कृत्रिम साखरेचा वापर टाळण्याचा सल्ला दिला आहे. WHOने दिलेल्या माहितीनुसार, प्रौढ आणि मुलांसाठी शरीरातील फॅट्स कमी करण्याकरिता (एनएसएस) कृत्रिम साखर वापरणे शरीराला दीर्घकालीन फायदे देत नाही. याशिवाय, निष्कर्षांमध्ये कृत्रिम साखर असलेल्या पदार्थांचे दीर्घकाळ सेवन केल्याने संभाव्य प्रतिकूल परिणाम होऊ शकतात असे सांगितले आहे. ज्यामध्ये टाइप-२ मधुमेह, हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोग होण्याचा जास्त धोका असल्याचे सांगितले आहे.

Advertisements

शुगर फ्री पदार्थांऐवजी (एनएसएस) कृत्रिम साखर वापरल्याने एखाद्या व्यक्तीला दीर्घकाळ वजन नियंत्रण करण्यासाठी मदत होत नाही, हे सिद्ध करणारे काही पुरावे आहेत. WHOचा अभ्यास, वजन कमी करण्यासाठी साखरेचे पर्याय फायदेशीर असल्याच्या सामान्य समजाला आव्हान देतो. यामध्ये पुढे असे स्पष्ट केले आहे की जे लोक (एनएसएस) कृत्रिम साखरेचे सेवन करतात ते इतर उच्च-कॅलरी पदार्थांचा वापर वाढवून कमी झालेल्या कॅलरीजची भरपाई करतात. साखरेसाठी पर्यायी पदार्थ एकूण साखरेचे सेवन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात, परंतु ते दीर्घकाळ वजन कमी करण्यास कारणीभूत ठरू शकत नाहीत. साखरेऐवजी (एनएसएस) कृत्रिम साखर वापरणे हे वजन नियंत्रणासाठी पुरेसे असू शकत नाही.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

पौष्टिक तत्वों का खजाना है ये कलमी साग के सेवन से कब्ज, बवासीर, डायबिटीज जड से खत्म

पौष्टिक तत्वों का खजाना है ये कलमी साग के सेवन से कब्ज, बवासीर, डायबिटीज जड …

आंखों का धुंधलापन मिटाने के लिए इन 7 तरीकों से फायदेमंद हो सकती है फिटकरी? प्रयोग के लिए सावधानियां जरुरी

आंखों का धुंधलापन मिटाने के लिए इन 7 तरीकों से फायदेमंद हो सकती है फिटकरी? …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *