Breaking News

तलाठी व्हायचंय? पुस्तके वाचा?खास तुमच्यासाठी यादी फक्त ‘विश्व भारत’वर

Advertisements

तलाठी भरती अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप,बुक लिस्ट

Advertisements

Talathi Bharti Syllabus in marathi
Maharashatra Talathi Syllabus 2023

Advertisements

:महसूल व वन विभागामार्फत तलाठी भरतीची प्रारूप जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.सन 2023 मध्ये एकूण 4625 जागांची मेगा तलाठी भरती होणार आहे.तलाठी पद हे सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांची ड्रीम पोस्ट असते. ती ड्रीम पोस्ट मिळविण्यासाठीचा संपूर्ण Talathi Bharti Syllabus 2023 आपण या आर्टिकल मध्ये बघणार आहोत.कारण तलाठी पदाबद्दल जनसामन्यात मोठ आकर्षण असते.तलाठी हा गाव पातळीवर काम करणारा “वर्ग क” चा कर्मचारी आहे. गावातील सर्व जमिनीचे रेकोर्ड १ ते २१ नमुन्यात ठेवण्याची जबाबदारी ही तलाठीची असते.त्यामुळे महसूल विभागाचे कान व नाक म्हणून तलाठी हा काम करत असतो.

Talathi Syllabus and Exam Pattern 2023
जून महिन्यात लवकरच तलाठी भरती 2023 (Talathi Bharti 2023) जाहीर होणार आहे. 4625 रिक्त पदांसाठी तलाठी भरतीची प्रारूप जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. तलाठी भरतीची तयारी करतांना आपणास तलाठी भरती परीक्षेचा अभ्यासक्रम माहिती असणे आवश्यक आहे. तेव्हाच आपण आपल्या अभ्यासाला योग्य दिशा देऊ शकतो. आज या लेखात आपण तलाठी परीक्षेचा अभ्यासक्रम (Talathi Syllabus) आणि परीक्षेचे स्वरूप (Talathi Bharti Syllabus 2023) पाहणार आहोत. या लेखात आपणास विषयानुसार सर्व Topic दिले आहेत.

तलाठी भरतीच्या परीक्षेत प्रामुख्याने 4 विषयाचा समावेश होतो. मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी. महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षेचे स्वरूप 2023 (Talathi Exam Pattern) खालील तक्त्यात दिले आहे. सविस्तर अभ्यासक्रम व बुक लिस्ट पुढे देण्यात आलेला आहे. सदर परीक्षा 02 तासांची असते. 2023 मध्ये परीक्षा ही TCS मार्फत होत असल्याने परीक्षा ही मराठी व इंग्लिश भाषेतून घेतल्या जाईल.

Maharashtra Talathi Exam Pattern 2023 in Marathi

Talathi Bharti 2023 सिल्लबूस

अ.क्र. विषय प्रश्नांची संख्या गुण
1 मराठी भाषा 25 50
2 इंग्रजी भाषा 25 50
3 सामान्य ज्ञान 25 50
4 बौद्धिक चाचणी 25 50
100 200

तलाठी भरतीची परीक्षा TCS मार्फत ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.

तलाठी भरतीच्या परीक्षेत 100 प्रश्न 200 गुणांसाठी विचारल्या जातात.

परीक्षेत नकारात्मक गुण (Negative Marking) नसते.

परीक्षेचा कालावधी 02 तास आहे.

प्रश्नपत्रिकेचा दर्जा मराठी विषयासाठी उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता 12वी) च्या दर्जाच्या समान असतो.

इतर सर्व विषयासाठी प्रश्नपत्रिकेचा दर्जा पदवीच्या दर्जासामान असतो.

महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षेचा अभ्यासक्रम 2023
विषय अंतर्गत घटक
मराठी भाषा
मराठी व्‍याकरण (वाक्‍यरचना, कर्ता- कर्म, अलंकार, संधी, शब्दार्थ, प्रयोग, समास, समानार्थी शब्‍द , विरुद्धार्थी शब्‍द) म्‍हणी व वाकप्रचार व त्यांचा वाक्‍यात उपयोग, शब्दसंग्रह मराठी भाषेतील काही प्रसिद्ध पुस्‍तके आणि त्यांचे लेखक

English language
Fill in the blanks (the, a, an article, preposition) Grammar (Synonyms, Antonyms, Spelling error, Punctuation, Direct – Indirect speech, Degree, Tense, Voice, Narration, Article, Question Tag Structure of Sentences (Error, Types of Sentence) Vocabulary (Use of Idioms and Phrases and their meaning, Expressions)

अंकगणित व बुद्धिमत्ता अंकगणित
बेरीज, भागाकार, वजाबाकी, गुणाकार, काळ-काम-वेग संबंधित उदाहरणे, सरासरी, नफा–तोटा, सरळव्याज व चक्रवाढ व्याज चलन, त्रिकोंनमिती वरील काही उदाहरणे, वर्ग- वर्गमूळ, घन- घनमूळ, क्षेत्रफळ बुद्धिमत्ता चाचणी :- (क्रम मालिका, अक्षर मलिका, वेगळा शब्द व वेगळा अंक ओळखणे, समसंबंध – अंक, अक्षर, आकृती, वाक्यावरून निष्कर्ष, वेन आकृती.)

सामान्य ज्ञान
भारताचा इतिहास, मुख्यतः महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल भारताची राज्यघटना ( विशेष – नवीन ) माहितीचा अधिकार अधिनियम 2005 सामान्य विज्ञान चालू घडामोडी माहिती व तंत्रज्ञान (संगणकाशी संबंधित प्रश्न) इतर

Talathi Bharti Syllabus 2023 | महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षेचा अभ्यासक्रम 2023
Subject Including Thinks
Marathi Language
Marathi Grammar (Vakyarachana, Karta – Karm, Alankar, Sandhi, Shabdarth, Prayog, Samaas, Samanaarthi shabd, Viruddhaarthi shabd ) Manni, Vakyaprachar and it’s use in Sentences, Shabdsangrah, etc. Famous kinds of kavya Famous Books in Marathi language and their Authors

English language
Fill in the blanks (the, a, an article, preposition) Grammar (Synonyms, Antonyms, Spelling error, Punctuation, Direct – Indirect speech, Degree, Tense, Voice, Narration, Article, Question Tag Structure of Sentences (Error, Types of Sentence) Vocabulary (Use of Idioms and Phrases and their meaning, Expressions)

Mathematics And Reasoning
Mathematics:- (BODMAS) Addition, Subtraction, Multiplication, Dividing Time – Work – Speed related problems, Average, Loss- Profit, Simple Interest and Compound Interest, Problems on Trigonometry, Square root, Areas, Perimeter, etc. Reasoning:- as per standard syllabus

*General knowledge
Indian History; Specially History of Maharashtra Geography Indian Polity Current affairs Information and Technology related Questions

Book List For Talthi Bharti 2023 in marathi/ तलाठी अभ्यासक्रम पुस्तक
विषय पुस्तक यादी (TCS Pattern Exam)
मराठी भाषा
मो. रा वाळंबे सरांचे पुस्तक किंवा
बाळासाहेब शिंदे सरांचे पुस्तक
शब्दसंग्रह साठी “शब्दधन” नावाचे पुस्तक
English language
एम.जे.शेख किंवा बाळासाहेब शिंदे सरांचे इंग्रजी व्याकरण
अंकगणित व बुद्धिमत्ता अंकगणित
अंकगणित व बुद्धीम्मता दोन्हीसाठी -सचिन ढवळे सरांचे पुस्तक
सामान्य ज्ञान
तात्यांचा ठोकळा
चालू घडामोडी साठी मागील कोणतेही 1 पुस्तक
प्रश्नपत्रिका
मागीलवर्षी झालेल्या TCS Pattern चे सराव पेपर सोडवावेत.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

8 टीचरों का DEd सर्टिफिकेट फर्जी होने की पुष्टि

8 टीचरों का DEd सर्टिफिकेट फर्जी होने की पुष्टि   टेकचंद्र शास्त्री: 9822550220   एमपी। …

पाण्डु पिपरिया स्कूली छात्राओं ने प्राचार्य पर लगाया अभद्रता का आरोप

पाण्डु पिपरिया स्कूली छात्राओं ने प्राचार्य पर लगाया अभद्रता का आरोप टेकचंद्र शास्त्री: 9822550220   …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *