Breaking News

तुकाराम मुंढे म्हणतात, अन्नपदार्थात भेसळ करणाऱ्याची आता खैर नाही!

Advertisements

अन्नपदार्थात भेसळ होण्याचे प्रमान दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे भेसळ करणाऱ्यावर कायदाचा बडगा उगारणे आवश्यक आहे.

Advertisements

दुधात भेसळ करणाऱ्यांविरूद्ध आता राज्यावर मोहिम राबवली जाणार आहे. पशूसंवर्धन दुग्धविकास विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी या संदर्भात आदेश दिला आहे. मोहिमेचा अहवाल रोजच्या रोज पाठवण्याचा आदेश देखील देण्यात आला आहे. दुधामध्ये भेसळ करणाऱ्यांवर आता चाप बसणार आहे. या पार्श्वभूमीवर नंदूरबारमध्ये दुधात भेसळ करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे. 334 लिटर दुधावर ही कारवाई करण्यात आली आहे. दुधामध्ये मोठ्याप्रमाणात पाण्याचा समावेश असल्याचे समोर आले आहे.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

जंगली जानवरों के आतंक से सिवनी जिले किसान बेहद परेशान

जंगली जानवरों के आतंक से सिवनी जिले किसान बेहद परेशान टेकचंद्र सनोडिया शास्त्री: संयुक्त संपादक …

महाराष्ट्रात नवीन जमीन घोटाळा : वाचा

मल्टी-कोटी ‘लँड जिहाद’ उघड वकिलांनी बळकावलेल्या मालमत्ता परत मिळवून प्रशासनातील त्रुटी उघड केल्या मुंबई: भुसावळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *