Breaking News

गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पाऊस

Advertisements

गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागातील अहेरी, भामरागड आणि एटापल्ली तालुक्यातील काही गावांमध्ये आज सकाळी जोरदार पाऊस पडला.

Advertisements

गडचिरोलीत आज सकाळपासून दिवसभर ढगाळ वातावरण होते. मात्र, अहेरी तालुक्यातील पेरमिली, आरेंदा परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली. लगतच्या भामरागड आणि एटापल्ली तालुक्यातही काही ठिकाणी पाऊस पडला. सध्या धान कापणी आणि मळणीचा हंगाम सुरु आहे. मात्र, अवकाळी पावसामुळे धानपिकाचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

SDM निलंबित, इस आदेश को लेकर गिरी गाज 

SDM निलंबित, इस आदेश को लेकर गिरी गाज टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   देवास। मध्य …

झगडालू पत्नी के खिलाफ कानूनी शिकायत का अधिकार, प्रक्रिया

झगडालू पत्नी के खिलाफ कानूनी शिकायत का अधिकार, प्रक्रिया टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   नई …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *