Breaking News

आता शरीरातील कोणतंही दुखणं होणार लवकर बरं!

👉शरीरातील कोणतंही आणि असह्य दुखणं(मान,कंबर,खांदे, घुटने,टाच,डोके,नाकाची समस्या, कानाची समस्या,झूनझून्या,अंगार पेटने आणि अन्य कुठलेही दुखणे) होईल तातडीने बरे!

👉लकवा, कंपवात,वात,मूळव्याध,मधुमेह, बी.पी. दमा,लीवर आणि अन्य सर्व समस्या

👉व्हेरिकोज व्हेन्स यावर (पायावरच्या काळ्या-निळ्या शिरा) विशेष उपचार

*संपर्क* : डॉ. योगेश्वर कोसारकर

(बी. ए. एम. एस., एन. डी.)

बालरोग, वातरोग, त्वचारोग चिकित्सक व फॅमिली फिजीशियन, इमरजेन्सी मेडिकल ऑफिसर

*वेळ* : सकाळी 11 ते दुपारी 2

सायंकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत.

*मोबाईल क्र.* 9326497075

………………………………………………………………….या दुखण्याकडे नका करू दुर्लक्ष

👉छातीत दुखणे: जर एखाद्या व्यक्तीला छातीत दुखत असेल आणि ही वेदना दीर्घकाळ होत असेल तर ती हार्ट अटॅकच्या (heart attcak Symptoms) लक्षणांपैकी एक असू शकते. जेव्हा रक्ताद्वारे ऑक्सिजन हृदयापर्यंत पोहचत नाही तेव्हा असे होते.

👉मूत्रपिंडात वेदना: जेव्हा एखाद्या व्यक्तीला मूत्रपिंडात वेदना जाणवते आणि ती वेदना बऱ्याच काळापासून होत आहे, तेव्हा याचा अर्थ असा होऊ शकतो की ही स्टोनची (Kidney stone symptoms) लक्षण आहेत. त्याच भागात सौम्य आणि वेदना हे स्टोनच्या मुख्य लक्षणांपैकी एक आहे.

👉हात-पाय दुखणे: जर तुम्हाला तुमच्या पायांमध्ये वेदना होत असतील तसेच तुमच्या हात आणि पायांना मुंग्या येणे, अंगठ्यामध्ये बधीरपणा इत्यादी जाणवत असतील तर हे सायटिका चे लक्षणांपैकी एक असू शकते. या प्रकरणी चौकशी होणे गरजेचे आहे.

👉पोट दुखणे: जर तुम्हाला पोटात दुखत असेल आणि त्यासोबत तुम्हाला मळमळ, उलट्या यांसारखी लक्षणे दिसत असतील, तर हे स्वादुपिंडाचा दाहच्या (Pancreatitis) लक्षणांपैकी एक असू शकते.

👉डोके दुखी: डोकेदुखीसोबतच व्यक्तीला थकवा, चिडचिड, नैराश्य इत्यादी लक्षणे दिसतात. ही लक्षणे मज्जासंस्थेतील अडथळे किंवा मायग्रेनमुळे (migraine) दिसू शकतात. अशा परिस्थितीत, व्यक्तीने लक्षणे ओळखून डॉ. योगेश्वर कोसारकर यांच्याची संपर्क साधावा.

About विश्व भारत

Check Also

प्रोटीन के मामले में खडा मूंग खाने से 1 महीने में बन जाएगी तगड़ी बॉडी

प्रोटीन के मामले में खडा मूंग खाने से 1 महीने में बन जाएगी तगड़ी बॉडी …

नाक और कान में गुनगुना सरसों का तेल डालने के रामबाण फायदे!

नाक और कान में गुनगुना सरसों का तेल डालने के रामबाण फायदे! टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *