Breaking News
Oplus_0

जिल्हाधिकाऱ्यांविरोधात महिला IAS अधिकाऱ्याची तक्रार

Advertisements

वादग्रस्त प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या बाबतीत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

Advertisements

मिळालेल्या माहितीनुसार, पूजा खेडकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर छळ केल्याचा आरोप केला आहे. सुहास दिवसे यांच्याविरोधात पूजा खेडकर यांनी वाशिम येथे छळाची तक्रार दाखल केल्याचे समजते. वाशिम पोलिसांनी त्यांची तक्रार सध्या चौकशीत ठेवल्याची माहिती आहे.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

बिना रिश्वत लिए आंगनबाड़ी के पोषाहार पंजी पर हस्ताक्षर नहीं

बिना रिश्वत लिए आंगनबाड़ी के पोषाहार पंजी पर हस्ताक्षर नहीं टेकचंद्र शास्त्री: 9822550220   बिहार। …

नागपुरातील धामणगावला आग कोणी लावली? पालकमंत्री बावनकुळे काय म्हणाले?

नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यामधील धामणगाव येथे लागलेल्या आगीत ३० घरे जळालीत. तर शेळ्याही जळल्यात. आगीत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *