Breaking News

महादूला येथे आखाडी पुजेचा समारोप

Advertisements

आज दि.16/07/24 मंगळवार ला महादुला येथे आखाडी पुजा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने व आनंदात पार पडला. या प्रसंगी आयोजक कामठी तालुका सेवाधीकारी व प्रकाशराव भालेराव. ह.भ.प.रामंभाऊजी ढोक महाराज, कोराडी सेवा सहकारी सोसायटी संचालक. रामाजी ढेंगरे,गुरुदेव सेवा मंडळाचे सचिव. बबनराव ढेंगरे, धनगौरी जेष्ट नागरीक मंडळाचे अध्यक्ष. सुर्यभानजी हींगनेकर, उपाध्यक्ष बाजीराव ढेंगरे, विनायक राव भालेराव, बाबाराव भालेराव, सामाजीक कार्यकर्ते राजुभाऊ सेवतकर, ग्गाधरजी ढेंगरे,महादेव दिवाने,रवी कुथे,दिवाकर राऊत,देवा सलामे, ईस्वरजी काकडे, सुधाकर भोंगाडे,दिगंबर ढेंगरे, दिनेश भालेराव, सुरज ढेंगरे, अभिमन्यु ढेंगरे,महिला भगिनी.सौ.सवीता भालेराव, लक्ष्मीबाई ढोक, निकीता वांढे,ज्योत्सना राऊत, लता राऊत,जनाबाई ढेंगरे,कल्पना ढेंगरे,श्रीमती गीताबाई तातोडे, बेबीबाई वांढे, बेबीबाई खडसे, कापसे ताई,भोंगाडे ताई,पल्लवी भालेराव, ऊषा भालेराव,मंगला वांढे,यमुनाबाई तातोडे,निर्मला ढेंगरे, मीराबाई तातोडे,ईत्यादी गावकरी,बंधु भगिनी उपस्थित होते.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

नागपुरातील काँग्रेस आमदाराने घेतली CM फडणवीसांची भेट

नागपूर कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष आणि आमदार आमदार विकास ठाकरे यांनी शनिवारी रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार …

500 वर्ष संघर्ष के बाद राम मंदिर तो बना! परंतु रामाचरण का अभाव 

500 वर्ष संघर्ष के बाद राम मंदिर तो बना परंतु रामाचरण का अभाव   टेकचंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *