Breaking News

गाय वाटप घोटाळ्यात विदर्भातील IAS अधिकारी अडचणीत

Advertisements

देशभरात गाजलेले पूजा खेडकर प्रकरण ताजे असतानाच आता गडचिरोलीतील एका आयएएस अधिकाऱ्याचा त्याच्या प्रशिक्षणार्थी काळातील मोठा घोटाळा समोर आला आहे. शुभम गुप्ता असे अधिकाऱ्याचे नाव असून त्यांच्यावर आदिवासींच्या गाय वाटप योजनेत गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. आदिवासी विकास विभागाच्या नागपूर येथील अपर आयुक्तांनी याबाबत राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाला अहवाल दिला असून, त्यात संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची शिफारस केली आहे.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

नागपुरातील धामणगावला आग कोणी लावली? पालकमंत्री बावनकुळे काय म्हणाले?

नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यामधील धामणगाव येथे लागलेल्या आगीत ३० घरे जळालीत. तर शेळ्याही जळल्यात. आगीत …

महसूल मंत्री बावनकुळे यांच्या नागपूर जिल्ह्यात नायब तहसीलदाराची आत्महत्या : कौटुंबिक कारण की आणखी काही?

नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या वानाडोंगरी येथील ग्रीन फील्ड सोसायटीमध्ये मौदा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *