नागपुरातील कोराडीत वेतनवाढ मिळाल्याने वीज कामगारांचा जल्लोष
टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट
कोराडी। नोव्हेंबरमध्ये होणारी विधानसभा निवडणूक पाहता विद्युत ठेकेदारी कामगारांच्या मागण्या मान्य होणे आवश्यक आहे.पगारवाढ झाल्यामुळें कोराडी मधे कामगार विजय जल्लोषच्या आयोजन करण्यात आले आहे
मंदिर टी पांईंट वर रविवार 15 सप्टेंबर रोजी रविवारला झालेल्या कामगार विजय जल्लोष सभेत महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेबांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षीय भाषणात त्यांनी कामगारांना 2-3 दिवसांत मुंबईला झालेल्या मीटिंग चे मिनिट्स दयायला सांगतोय.तसेच कामगारांना घरकुल योजनेमधून कामगार कॉलोनी बांधुन देण्याचे आश्वासन दिले.सर्व कामगार कडून श्री. बावनकुळे साहेबांचे शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आले. या कार्यक्रमाला कोराडी महानिर्मिती चे मुख्य अभियंता श्री.विलासभाऊ मोटघरे साहेब प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाला महाराष्ट्र संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष चैनदास बालाधरे आणि संयोजक कॉम्रेड नचिकेत मोरे कार्याध्यक्ष बंदुजी हजारे, उपोषण करता हेरमेन जोसेफ ,उपस्थित होते.महादूला नगराध्यक्ष श्री.राजेश रंगारी, रामभाऊ तोडवाल,पन्नालाल रंगारी, भाजपचे अध्यक्ष प्रीतम लोहासारवा, नागपुर जिल्हा भाजपाचे उपाध्यक्ष किशोर भाऊ चौधरी उपस्थित होते.संयुक्त कृती समिती कोराडी चे राहुल नागदेवे,वैभव बंडे,वामन मराठे,मोहन देशमुख,संजय करडभाजने,मनोज मेश्राम,विश्वनाथ चव्हाण,विजय पाटील,
विनीत बंसोड,ताजूल चव्हाण,महेंद्र बागडे,अविनाश सोनारे,प्रशांत मेश्राम,
राजु सोनेकर,देवेंद्र बावनकर,प्रवीण अडकणे,युवराज उदापुरे,प्रशांत अडकणे,नितीन मनवर,प्रतीक रंगारी,धीरज मोरे, शुभम राहंगडाले, सागर प्रधान, परमानंद मेश्राम,खापरखेडा कृती समितीचे भूपेंद्र चतुर्वेदी,रोशन गोस्वामी, प्रवीण हाते,नितीन भेंडे,अभय पांडे, मालाताई सोनेकर,पूनम पोहरे,सलोनी शर्मा, कुंदा ढेंगे, कामिनी राठोर, उषा अठबैले, रुखमा प्रधान,उषा अजबेले अन्य कामगार मित्र उपस्थित होते.
मंदिर टी पांईंट वर रविवार 15 सप्टेंबर रोजी रविवारला झालेल्या कामगार विजय जल्लोष सभेत महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष MLC चंद्रशेखर बावनकुळे साहेबांचा जोरदार सत्कार करण्यात आला. अध्यक्षीय भाषणात त्यांनी कामगारांना 2-3 दिवसांत मुंबईला झालेल्या मीटिंग चे मिनिट्स दयायला सांगतोय.तसेच कामगारांना घरकुल योजनेमधून कामगार कॉलोनी बांधुन देण्याचे आश्वासन दिले.सर्व कामगार कडून श्री. बावनकुळे साहेबांचे शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आले. या कार्यक्रमाला कोराडी महानिर्मिती चे मुख्य अभियंता श्री.विलास मोटघरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाला महाराष्ट्र संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष चैनदास बालाधरे आणि संयोजक कॉमरेड नचिकेत मोरे कार्याध्यक्ष बंदुजी हजारे, उपोषण करता हेरमेन जोसेफ ,उपस्थित होते.