र्‍हदयविकाराच्या झटक्याने मृत पावलेल्या स्व.नामदेव गोपीनाथ पांचाळ यांच्या कुटुंबीयास १०,००० रुपयांची आर्थिक मदत

नांदेड(दि.10सप्टेंबर):-घुंगराळा ता.नायगाव येथील पांचाळ कुटुंबातील कर्ता पुरुष नामदेव गोपीनाथ पांचाळ यांचे दि.५-९-२० रोजी हृदयविकाराच्या झटक्याने अचानक निधन झाले.त्यामूळे प्रतिकूल परिस्थिती असलेल्या पांचाळ कुटुंबियास वसंत सुगावे यांनी 10,000 रुपयांची मदत कली.व यापुढेही पांचाळ कुटूंबियांना अडीअडचणीच्या वेळी मदत व सहकार्य करू असे आश्वासन दिले.

यावेळी सरपंच प्रतिनिधि बालाजीराव मातावाड साहेब,सेवा निवृत्त विस्तार अधिकारी दंडेवाड साहेब,तंटामुक्ती अध्यक्ष श्याम पा.ढगे, किशन पा. सुगावे, मा.उपसरपंच शिवाजी पा.ढगे, चंद्रप्रकाश पा.ढगे, मा.तंटामुक्ती अध्यक्ष गोविंद पंचालज भुजंग पांचाळ, ग्राम. पं.सदस्य बालाजी हाळदेवाड, ग्राम. पं.सदस्य गंगाधर पा.ढगे, ग्राम.पं.सदस्य गंगाधर पांचाळ, ग्राम. पं.सदस्य श्याम यमलवाड, ग्राम.पं.सदस्य मुरहरी तुरटवाड, राम पा. सुगावे, कैलास पा. सुगावे, आनंद पा. सुगावे,राजेश पा.ढगे, राजेश आलगटलेवार, अच्युत पांचाळ, शिवाजी पांचाळ, आनंद पांचाळ, सुभाष पांचाळ,लक्ष्मण पांचाळ यांच्यासह गावकरी मंडळी उपस्थित होते.

About Vishwbharat

Check Also

पहलगाम आतंकी हमले पर काँग्रेस विधायकों के बिगड़े बोल

पहलगाम आतंकी हमले पर काँग्रेस विधायकों के बिगड़े बोल टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   …

भर उन्हाळयात गारपीट! आज, उद्या पावसाचा अंदाज

विदर्भात तापमानाचा पारा चांगलाच चढला होता. विदर्भातील तापमान ४६ अंश सेल्सिअसपर्यंत जाऊन पोहोचले होते. तब्बल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *