Breaking News

जंगल परिसरातील मोहदारू भट्टी मदे वरोरा पोलिसांची धाड… लाखो रुपयांची मोहदारू केली जप्त

Advertisements

जंगल परिसरातील मोहदारू भट्टी मदे वरोरा पोलिसांची धाड…
लाखो रुपयांची मोहदारू केली जप्त

Advertisements

वरोरा ( आलेख रट्टे )-
वरोरा तालुक्यातील पारधी टोला- येवती येथील जंगल परिसरात वरोरा येथील पोलीस पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार या ठिकाणी जाऊन धाड टाकण्यात आले मोठया प्रमाणात मोहदारू व दारू बनवण्याचे सामग्री घटनास्थळी आढळून आले असता. या ठिकाणी आरोपी अनिल नीलकंठ मालवे, निलेश नीलकंठ मालवे यांचा ठियावर मोहदारू, मोहसडवा, मोहदारू भट्टी त्यातील साहित्य असा ऐकून ३,०५,३००(तीन लाख पाच हजार तीनशे रू). चा माल घटनास्थळी आढळला.आरोपी दिनेश विट्टल पवार यांचा त्याब्यात मोहदारू, मोहसडवा, मोहदारू भट्टी साहित्य असा एकूण २,०२,२०० (दोन लाख, दोन हजार दोनशे ₹) चा माल, आरोपी विट्टल हरीलाल पवार यांचा ताब्यात मोहदारू, मोहसडवा, मोहदारू भट्टी साहित्य सह असा ऐकून १,३६,८०० (एक लाख, छत्तीस हजार, आठशे ₹)चा माल आरोपी सुनील जयचंद पवार यांचे ताब्यात मोहसडवा, मोहदारू भट्टी साहित्य सह एकूण ४८,८०० (अथेचाळीस हजार आठशे ₹) माल
असे एकूण सहा आरोपी व एकूण की. ७,४०,०००(सात लाख चाळीस हजार ₹) चा मोहदारुचा मुद्देमाल मिळून आल्याने गुन्हा नोंद करण्यात आलं आहेत सदर कारवाही मा. पोलीस अधीक्षक चंद्रपूर श्री अरविंद साळवे, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत खैरे, मा. उप विभागीय पोलीस अधिकारी श्री निलेश पांडे यांचा मार्गदर्शन पोलीस निरीक्षक वरोरा श्री दीपक खोब्रागडे यांचे अधिपत्यात पोउपनी श्री सर्वेश बेलसरे, सफो विलास बालकी, पोहवा रणधीर मेश्राम पोशी कपिल भांडरवार, दिनेश मेश्राम, सुरज मेश्राम, विशाल गिमेकर , महेश बोलगोडवार, महिला सैनिक पुजा आणि पायल यांनी पार पडली

Advertisements
Advertisements

About Vishwbharat

Check Also

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात पत्रकारांसाठी कॅन्टीन आणि झुणका भाकर केंद्र

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात पत्रकारांसाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. पत्रकार ताटकळत उन्हात उभे राहून कार्य …

नागपूर विमानतल टी पाईंट से खामला, शंकर नगर तक उडानपुल मंजूर करे : अखिल भारत हिन्दू महासभा का प्रधानमंत्री को ज्ञापन

नागपुर। अखिल भारत हिन्दू महासभा के महाराष्ट्र प्रमुख मोहन कारेमोरे ने प्रधान मंत्री नरेन्द्र मोदी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *