Breaking News

विश्व भारत

सुनील केदारांमुळे नागपूर जिल्हा परिषदेत BJP आणि CONGRESS आमने-सामने : जामिनावर मंगळवारी सुनावणी

नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 153 कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणी 5 वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आलेले काँग्रेस नेते आणि आमदार सुनील केदार यांच्यासह आता इतर पाच आरोपींच्या जामीन अर्जावर येत्या 9 जानेवारी रोजी निर्णय होणार असल्याचे समजते आहे. या प्रकरणात इतर आरोपींमध्ये बँकेचे तत्कालीन महाव्यवस्थापक अशोक नामदेव चौधरी, केतन कांतीलाल सेठ, नंदकिशोर शंकरलाल त्रिवेदी, सुबोध चंदा दयाल भंडारी, अमित सीतापती …

Read More »

IAS अधिकाऱ्याने केली मारहाण : गुन्हा दाखल

जळगावचे जिल्हाधिकारी आणि नवी मुंबईत राहणारे अमन मित्तल आणि त्यांचा भाऊ देवेश मित्तल तसेच अन्य चार अनोळखी व्यक्तींविरोधात मारहाण केल्याप्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या घरी इंटरनेट सेवा देणाऱ्या दोन व्यक्तींना त्यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. तर मित्तल यांनीही दिलेल्या तक्रारीवरून शिवीगाळ करणे आणि मारहाण करणे या कलमान्वये इंटरनेट सेवा कर्मचारी सागर मांढरे यांच्या …

Read More »

वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याने(RFO) मागितले १० लाख

रस्ते बांधकामावरील पकडलेल्या वाहनांवर ठोठावलेला ७२ लाखांचा दंड कमी करण्यासाठी १० लाखांची लाच मागणाऱ्या गडचिरोलीतील वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. ४ जानेवारी रोजी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. प्रमोद आनंदराव जेणेकर असे या लाचखोर अधिकाऱ्यांचे नाव असून तो आलापल्ली वनविभागांतर्गत येत असलेल्या पेरमिली येथे वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून कार्यरत होता. या कारवाईने वनविभागात एकच खळबळ उडाली आहे. …

Read More »

(भाग:201) मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम ने शबरी के जूठे बेर खाकर दिया निष्काम भक्ति और नवधा- भक्ति प्रेम का संदेश

भाग:201) मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम ने शबरी के जूठे बेर खाकर दिया निष्काम भक्ति और नवधा- भक्ति प्रेम का संदेश टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट शबरी भीलनी के जूठे बेर खाकर मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम ने निष्काम भाव से भगवत भक्ति, निस्वार्थ भाव से समाज की सेवा और नवधा भक्ति का संदेश दिया है। श्री राम ने दिए शबरी को नवधा- भक्ति …

Read More »

22 जनवरी को सभी मठ मंदिर गुरुद्धारा जगमग दीप विपुल विपुल रत्नमणियों की स्वर्णिम आभा से जगमगाएंगे?बंद रहेंगी शराब दुकानें

22 जनवरी को सभी मठ मंदिर गुरुद्धारा जगमग दीप विपुल विपुल रत्नमणियों की स्वर्णिम आभा से जगमगाएंगे?बंद रहेंगी शराब दुकानें टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट नई दिल्ली।22 जनवरी को अयोध्या में रामलला प्राण प्रतिष्ठा के पर्व पर भारतवर्ष के सभी मठ मंदिर,गुरुद्धारा और देवालय जगमगदीप विपुल रत्नमणियों की स्वर्णिम आभा से जगमगा उठेगा। भारत वासियों के घर आंगन दीपोत्सव की …

Read More »

नागपुरात धावत्या रेल्वेत 6 जणांनी लुटले प्रवाशांना

पुणे-हटिया रेल्वेत तृतीयपंथीयांच्या वेशात आलेल्या 6 जणांनी प्रवाशांना लुटल्याचा प्रकार नागपूरमध्ये घडला.त्यांच्याकडून 10 जणांना मारहाणही करण्यात आली. ही घटना नागपूरमध्ये गुरुवारी पहाटे घडली. एका महिलेने त्यांना पैसे नसल्याचे सांगितल्यावर तिचे 1 वर्षाचे बाळ हिसकावण्यापर्यंत त्यांची मजल गेल्याचे प्रवाशांनी पत्रकारांना सांगितले. पुणे-हटिया रेल्वे बुधवारी सकाळी अकरा वाजता पुण्यावरून निघाली. मध्यरात्री बाराच्या सुमारास वर्धा स्टेशनवर गाडी आल्यावर जनरल कोचमध्ये 6 लुटारू चढले. …

Read More »

जगातील सर्वात वाईट पदार्थ्यांच्या यादीत महाराष्ट्रातील कोणती भाजी?वाचा

भारताच्या विविध ठिकाणी खूप चवदार, चमचमीत खाद्यपदार्थ चाखायला मिळतात. प्रत्येक राज्य आणि शहरात स्वत:चा असा एक खास खाद्यपदार्थ आहे; ज्याच्या नावे ते राज्य किंवा शहरही ओळखले जाते. देशाच्या उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत सर्वत्र विविध खाद्यपदार्थांमध्ये काहीतरी वेगळी खासियत पाहायला मिळते. त्यात कुठे अतिशय साधे जेवण, तर कुठे मसालेदार खाद्यपदार्थांना पसंती दिली जाते. त्यामुळे देश-विदेशांतील लोक येथे येऊन विविध खाद्यपदार्थांचा …

Read More »

नागपुरात १० लाखांची लाच घेतांना चार अधिकाऱ्यांना अटक

स्फोटकांची निर्मिती करणाऱ्या नागपुरातील कारखाण्यात अलीकडेच स्फोट झाला होता. त्यात ९ कामगार मृत्यूमुखी पडले. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू झाल्यावर प्रकाशझोतात आलेल्या पेट्रोलियम अ‍ॅण्ड एक्सप्लोसिव्ह ऑर्गनायझेशनच्या नागपूर स्थित मुख्यालयावर सीबीआयच्या चमूने छापा घातला. राजस्थानच्या केमीकल कंपनीला अतिरिक्त डिटोनेटर्स बनविण्याची परवानगी देण्यासाठी १० लाखांची लाच घेणाऱ्या पेट्रोलियम अँड एक्सप्लोसिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशनच्या (पेसो) दोन उपमुख्य नियंत्रक अधिकारी, कंपनीचा संचालकासह सीबीआयने चौघांना अटक …

Read More »

(भाग:200) मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम कभी भी समाजिक और धार्मिक के मर्यादाओं का उल्लघंन नहीं किया था। 

भाग:200) मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम कभी भी समाजिक और धार्मिक के मर्यादाओं का उल्लघंन नहीं किया था।   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   न्यायप्रिय श्रीराम के गुण:- भगवान राम विषम परिस्थितियों में भी नीति सम्मत रहे। उन्होंने वेदों और मर्यादा का पालन करते हुए सुखी राज्य की स्थापना की। स्वयं की भावना व सुखों से समझौता कर न्याय और सत्य …

Read More »

महिला तहसीलदारांना लाच घेताना अटक : कर विभाग प्रमुख दीड लाख घेताना पकडला

ठाण्यातील भिवंडी महापालिकेचे कर विभाग प्रमुख सुदाम जाधव यांच्यासह तिघांना दीड लाख रुपयांची लाच घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. विना परवाना बांधकामाचा मालमत्ता क्रमांक कायम करू देण्यासाठी त्यांनी लाच मागितल्याचे समोर आले आहे. मंगळवारी सुदाम जाधव यांनी म्हैस आणि रेड्याच्या चरबीपासून बनावट तूप बनविण्याचा प्रकार उघडकीस आणला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांच्यावर लाचेची कारवाई झाल्याने खळबळ उडाली. …

Read More »