Breaking News

विश्व भारत

6 तहसीलदार निलंबित

शासनाने आदेश देऊनही मागील अडीच महिन्यांपासून गडचिरोली जिल्ह्यात रुजू होण्यास टाळाटाळ करणाऱ्या तीन तहसीलदारांना शासनाने निलंबित केले आहे.तर उर्वरित 3 तहसीलदारावरही अशीच कारवाई नागपूर जिल्ह्यात करण्यात आली आहे.या कारवाईमुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे. राज्याच्या महसूल व वनविभागाने ३० जून २०२३ रोजी तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. त्यापैकी तीन तहसीलदारांची गडचिरोली जिल्ह्यात पदस्थापना करण्यात आली होती. त्यापैकी बी.जी.गोरे यांची एटापल्ली, …

Read More »

(भाग:91) प्रकृति-पृथ्वी परमात्म का संतुलन बनाए रखने लिए नैसर्गिक नियमों का परिपालन अनिवार्य है?

भाग:91) प्रकृति-पृथ्वी परमात्म का संतुलन बनाए रखने लिए नैसर्गिक नियमों का परिपालन अनिवार्य है? टेकचंद्र सनोडिया शास्त्री:सह-संपादक की रिपोर्ट वैदिक सनातन हिन्दू धर्म के अनुसार मानव शरीर अलग वस्तु है, और आत्मा अलग वस्तु। “शरीर जड़ है, और आत्मा चेतन है। शरीर का भोजन अलग है, आत्मा का भोजन अलग है।” दाल-रोटी सब्जी खीर पूरी हलवा मिठाई आदि यह शरीर …

Read More »

‘पीडब्लूडी’चे संजय उपाध्ये, प्रशांत वसुले यांचा पुरस्काराने गौरव : मंत्री रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती

मुंबई : सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या अभियंत्यांना राज्य शासनातर्फे पुरस्कार घोषित करण्यात आला. याच शृंखलेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता संजय उपाध्ये आणि चंद्रपूर, मुलचे उपअभियंता प्रशांत वसुले यांना 2021-22 चा वैयक्तिक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.तर गुणवंत कर्मचारी म्हणून वरिष्ठ लिपिक भारती कावळे, उपमुख्य वास्तू शास्त्रज्ञ अनिता खेरडे यांचीही पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यानुसार काल मुंबईत पुरस्कार वितरण …

Read More »

सनी लिओनसह अनेक कलाकारांवर ईडीचे छापे!

राजकीय नेत्यांवर ईडीची कारवाई होत असते. आता बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारही ईडीच्या रडारवर आहे. ईडीकडून मुंबईसह विविध राज्यात ३९ ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. महादेव ऑनलाईन बेटींग ऍपशी सबंधित ३९ ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. ईडीच्या छापेमारीमुळे अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी देखील मोठ्या अडचणीत अडकले आहेत. टायगर श्रॉफ, नेहा कक्कर, सनी लिओनी यांच्यासह अनेक दिग्गज सेलिब्रिटी ईडीच्या रडारवर आहेत. महादेव ऑनलाईन …

Read More »

शिवसेनेच्या महिला नेत्याची पतीकडून हत्या : कारण वाचा

चारित्र्यावर संशय घेत संशयाचे भूत डोक्यात शिरल्याने पतीने मध्यरात्री पत्नीची चाकू भोसकून हत्या केल्याची थरारक घटना गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा शहरात घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. राहत सय्यद (३०) असे मृतक महिलेचे नाव असून ताहेमिम शेख (३८) असे हत्या केलेल्या आरोपी पतीचे नाव आहे. प्रकरण काय आहे? मृतक राहत सय्यद ह्या शिवसेना ठाकरे गटाच्या युवती सेनेची कुरखेडा शहर प्रमुख …

Read More »

‘पीडब्लूडी’चे उपविभागीय अभियंता संजय उपाध्ये यांना वैयक्तिक पुरस्कार घोषित

नागपूर : सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या अभियंत्यांना राज्य शासनातर्फे पुरस्कार घोषित करण्यात आला.याच शृंखलेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता संजय उपाध्ये यांना 2021-22 चा वैयक्तिक पुरस्कार घोषित करण्यात आला, तर गुणवंत कर्मचारी म्हणून वरिष्ठ लिपिक भारती कावळे, उपमुख्य वास्तू शास्त्रज्ञ अनिता खेरडे यांचीही पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. भारतरत्न सर विश्वेश्वरैया यांच्या जयंतीदिनी 15 सप्टेंबरला मुंबई येथे कार्यक्रमाचे आयोजन …

Read More »

घर-घर में नंदी बैल पोला की पूजा कर किसानों ने की अच्छी फसल की शुुभकामनाएं

घर-घर में नंदी बैल पोला की पूजा कर किसानों ने की अच्छी फसल की शुुभकामनाएं टेकचंद्र सनोडिया शास्त्री:सह-संपादक की रिपोर्ट नागपुर जीरो माईल से संपूर्ण भारतवर्ष के सभी शहर नगर महानगर सहित ग्रामीण अंचलों में पोला का पर्व याने किसानों का पर्व बड़े ही धूमधाम के साथ मनाया गया। घर-घर में नंदी बैल की पूजा कर किसानों ने अच्छी कृषि …

Read More »

मंत्र्यांसह आमदार टक्केवारीसाठी अधिकार्‍यांना धमकावतात : कंत्राटदारांमध्येही भीती

संभाजीनगर जिल्ह्यातील सत्ताधारी पक्षाचे तीन आमदार हे आपल्या मतदारसंघातील कामे मी सांगेल त्याच कंत्राटदाराला मिळाली पाहिजेत, असा आग्रह धरतात. कुणी ऐकले नाही तर त्याला हातपाय तोडण्याची धमकी देतात, असा गंभीर आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेत केला. खासदार इम्तियाज जलील म्हणाले की, एवढेच नाही तर पैठणचे संदीपान भुमरे, गंगापूरचे प्रशांत बंब आणि वैजापूरचे रमेश बोरनारे हे कंत्राटदारांकडून कामाचे 15 …

Read More »

टमाटरचे भाव घसरल्याने शेतकरी संकटात : टमाटरवर फिरवला नांगर

वेळेला पैशापेक्षाही खूप महत्व आहे. हीच बाब टमाटरला लागू पडते. पंधरवडय़ापूर्वी प्रतिकिलो २०० रुपयांचा विक्रमी टप्पा ओलांडलेल्या टोमॅटोला आता कवडीमोल दर मिळत आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात टोमॅटो पिकावर नांगर फिरवला जाऊ लागला आहे. सुभाष खुरपे या शेतकऱ्याने अडीच एकरातील टोमॅटोची बाग जमीनदोस्त करीत संतापाला वाट मोकळी करून दिली आहे. गेले दोन महिने टोमॅटो …

Read More »

संसद का विशेष सत्र क्यों बुलाया गया? मोदी सरकार ने दिया जवाब

  टेकचंद्र सनोडिया शास्त्री:सह-संपादक की रिपोर्ट नई दिल्ली। लोकसभा सचिवालय के आधिकारिक सोशल मीडिया हैंडल से बताया गया है कि बाक़ी कार्यवाही से अलग सत्र के पहले दिन 18 सितंबर को दोनों सदनों में संसद के 75 साल के सफ़र पर चर्चा की जाएगी. इसके तहत संविधान सभा से लेकर संसद की उपलब्धियों, अनुभवों और यादों की चर्चा की जाएगी. …

Read More »