शेतकऱ्यांच्या समृध्दीसाठीच बाजार समित्यांची निर्मिती – पालकमंत्री विजय वडेट्टीवार Ø कोरपना येथील कृउबासच्या नवीन कार्यालयाचे लोकार्पण चंद्रपूर,दि. 2 जुलै : महाराष्ट्राने कृषीविषयक अनेक अभिनव संकल्पना देशाला दिल्या आहेत. कृषी क्षेत्राचा आणि शेतक-यांचा विकास हे राज्य सरकारचे प्राधान्याचे विषय आहे. शेतक-यांचे प्रश्न सोडविण्याची चांगली संधी आम्हाला मिळाली आहे. शेतक-यांच्या समृध्दीसाठी हमीभाव आणि बाजार समित्यांची निर्मिती झाली असून राज्यात या दोन्ही बाबी …
Read More »औद्योगिक क्षेत्रातील अंमलनाला पर्यटन स्थळ नागरिकांचे केंद्रबिंदू होणार – पालकमंत्री वडेट्टीवार
औद्योगिक क्षेत्रातील अंमलनाला पर्यटन स्थळ नागरिकांचे केंद्रबिंदू होणार – पालकमंत्री वडेट्टीवार * करमणूक केंद्र व पर्यटन विकास कामांचे भुमिपूजन चंद्रपूर, : जिल्ह्यातील राजूरा, गडचांदूर हा भाग औद्योगिक प्रगत मानला जातो. एवढेच नाही तर सांस्कृतिक, नैसर्गिक, ऐतिहासिक वारसा सुध्दा या क्षेत्राला लाभला आहे. एकीकडे उंच पहाड, दुसरीकडे पाणी आणि त्याच्या मधोमध अंमलनाला पर्यटन स्थळ आहे. पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत या भागाचा कायापालट …
Read More »हत्तीरोग दूरीकरणासाठी सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेचा पालकमंत्र्यांनी केला शुभारंभ
हत्तीरोग दूरीकरणासाठी सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेचा पालकमंत्र्यांनी केला शुभारंभ चंद्रपूर दि. 2 जुलै : हत्तीरोग दूरीकरणासाठी सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेची यशस्वी अंमलबजावणी करण्याकरीता जिल्ह्यातील ग्रामीण, नगरपालिका व महानगरपालिका क्षेत्रात दि. 1 जुलैपासून सुरुवात करण्यात आली आहे. या मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सिंदेवाही येथे आयोजित कार्यक्रमात आरोग्य कर्मचा-यांना गोळ्या देऊन केला. पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत सदर कर्मचा-याने गोळ्यांचे सेवन केले. यावेळी सिदेंवाहीचे …
Read More »जिल्ह्यात 22 कोरोनामुक्त, 15 पॉझिटिव्ह तर 2 मृत्यु
जिल्ह्यात 22 कोरोनामुक्त, 15 पॉझिटिव्ह तर 2 मृत्यु चंद्रपूर,दि. 2 जुलै : गत 24 तासात जिल्ह्यात 22 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली तर 15 जण नव्याने कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच 2 बाधितांचा जिल्हयात मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार बाधित आलेल्या 15 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 4, चंद्रपूर तालुका 2 , बल्लारपूर 1, …
Read More »डॉक्टरांच्या ऋणातून मुक्त होणे अशक्यप्राय– रोटे. हिरालाल बघेले
डॉक्टरांच्या ऋणातून मुक्त होणे अशक्यप्राय– रोटे. हिरालाल बघेले वरोरा : संपूर्ण विश्र्व कोरोना सारख्या महामारीला झुंज देत आहे. या काळात डॉक्टर्स समाज आणि देशाच्या सेवेसाठी आपल्या जीवाची पर्वा न करता दिवस रात्र अविरतपणे कार्यरत आहे. वर्षानुवर्षे देवदूताच्या भूमिकेतून जनतेची सेवा बजावणाऱ्या डॉक्टर्संच्या ऋणातून कोणीही मुक्त होऊ शकत नाही, असे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ वरोऱ्याचे अध्यक्ष हिरालाल बघेले यांनी केले. रोटरी …
Read More »सुशी दाबगावाच्या मामा तलावात मगर , बघ्यांची गर्दी
सुशी दाबगावाच्या मामा तलावात मगर , बघ्यांची गर्दी मूल, मूल तालुक्यातील सुशी दाबगाव गावानजिक असलेल्या माजी मालगुजारी तलावात शुक्रवार, 2 जुलै रोजी 5 फुटाचा मगर सापडला असून, त्याला बघण्याकरिता परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सुशी गावातील मामा तलावात मच्छी पालन होत असून, येथील मासेमारी समाज नेहमीच मासे मारीत असतात व पावसाळा आला की मास्याची बिजाई सोडत असतात. शुक्रवारी सकाळी …
Read More »गडचांदूर तालुक्यासाठी ३ दशकापासून संघर्ष. “पुन्हा निवेदन.”,शासनाकडून नेहमीच आश्वासनांचे लॉलीपॉप, नागरीकात संतापाची लाट
गडचांदूर तालुक्यासाठी ३ दशकापासून संघर्ष. “पुन्हा निवेदन.” (शासनाकडून नेहमीच आश्वासनांचे लॉलीपॉप, नागरीकात संतापाची लाट.) कोरपना ता.प्र.:- कोरपना तालुक्यातील सर्वात मोठे शहर गडचांदूरची लोकसंख्या अंदाजे ४० ते ४५ हजारांच्या जवळपास आहे.या शहराला तालूक्याचा दर्जा मिळावा म्हणून मागील अंदाजे ३ दशकांपासून सतत संघर्ष सूरू आहे. परंतू नेहमीच शासनकर्ते निव्वळ आश्वासनांचे लॉलीपॉप देत असल्याने नागरिकांकडून नाराजीचे सूर उमटत आहे.२ जुलै …
Read More »गडचांदूरात बसस्थानकचा मुद्दा ऐरणीवर, तालुक्यातील प्रवासी निवारे ही उध्वस्त.
गडचांदूरात बसस्थानकचा मुद्दा ऐरणीवर, तालुक्यातील प्रवासी निवारे ही उध्वस्त. कोरपना ता.प्र.:- औद्योगिक शहराच्या नावाने जगप्रसिद्ध कोरपना तालुक्यातील मोठे व नावाजलेले गडचांदूर,हे दोन तालुक्याच्या मध्यभागी व जास्त लोकसंख्येचे शहर असून याठिकाणी मोठी बाजारपेठ,शाळा,महाविद्यालय,शासकीय, निमशासकीय कार्यालय,बँका असल्याने विविध कामानिमित्त मोठ्यासंख्यने नागरिक येथे येतात.परंतू या नावाजलेल्या शहरात सुसज्ज असे बसस्थानक नसल्याने हे शहर “बसस्थानक विना पोरके!” म्हटले तर वावगे …
Read More »चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारच्या इंधन दरवाढीच्या विरोधात निषेध
चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारच्या इंधन दरवाढीच्या विरोधात निषेध चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा .जयंतजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष राजेंद्रभाऊ वैद्य यांच्या नेतृत्वात ” केंद्र सरकारने 25 रुपयाने केल्यामुळे,गॅस, दरवाढीच्या निषेधार्थ जटपुरा गेट महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ ” ” “सिलेंडर दरवाढ मागे घ्या “महंगा सिलेंडर महंगा तेल मोदीजी आप सरकार …
Read More »राष्ट्रवादी काँग्रेस चा केंद्र शासनाच्या इंधन दरवाढी विरोधात हल्लाबोल.
राष्ट्रवादी काँग्रेस चा केंद्र शासनाच्या इंधन दरवाढी विरोधात हल्लाबोल. नागपूर चंद्रपूर महामार्गावरील भद्रावती टप्प्यावर केले निदर्शने. भद्रावती- देशातील जनता गेल्या दिड वर्षापासुन कोरोना च्या संकटापासुन त्रस्त आहे कोराना रोगामुळे औषधे,रूगणालयचे खर्च,कडक संचारबंदी यामुळे समाजातील प्रतेक घटक आपआपाल्या उदरनिर्वहासाठी धडपड करीत आहे, अशा परिस्थितीत केन्द्र सरकार मदत करण्याऐवजी इंधन दरवाढ करूण जणतेची लुट करून सर्वसामन्य जनतेला नाहकत्रास देत आहे. आता रसायनिक …
Read More »