Breaking News

क्राईम

नागपूर पुलिस आयुक्त अमितेश कुमार के नाम से भयभीत है शहर के अपराध मााफिया

CP अमितेश कुमार के नाम से भयभीत है शहर के अपराध मााफिया टेकचंद्र सनोडिया शास्त्री:सह-संपादक की रिपोर्ट नागपूर। शहर के अपराध जगत में जिनका नाम सुनते ही ह्रदय में कम्पन्न और शरीर रोंगटे खडा होना शुरु हो जाते है ऐसे IPS अधिकारी CP अमितेश कुमार के आगमन की खबर सुनते ही शहर के नामांकित सट्टाकिंग, गैंगस्टर जेबकट,चोर-डकैत और अन्य अपराधी …

Read More »

वर्धा नदीतून चौघे गेले वाहून

चंद्रपूर जिल्ह्याजवळील वणी तालुक्यातील वर्धा नदीच्या पात्रात दोन वेगवेगळ्या ठिकाणी पोहण्यासाठी गेलेल्या चार युवकांचा वाहून गेल्याने मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी घडली. चौघांपैकी तिघांचे मृतदेह मिळाले असून एकाचा अद्याप शोध सुरू आहे. चौघांपैकी तिघे चंद्रपूर तर एक वर्धा जिल्ह्यातील आहे. मृतांमध्ये प्रविण सोमलकर (वय 36, रा. चंद्रपूर) दिलीप कोसुरकर (वय 40, रा नायगाव), रितेश नथ्थु वानखडे (वय18) व आदर्श …

Read More »

आमदाराच्या निकटवर्तीयचा समावेश : दरोड्याच्या तयारीत असलेल्या आठ जणांना अटक

दरोड्याच्या तयारीत असलेल्या आठ जणांना शस्त्रसाठ्यासह पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून पोलिसांनी दोन वाहनं आणि प्राणघातक शस्त्रे, मिरची पावडर, दोरी, हॉकी स्टिक, लोखंडी रॉड, चाकू, काठ्या आणि सात मोबाईल जप्त केले आहेत. याप्रकरणी भंडारा पोलिसात आर्म ॲक्टसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे भंडारा शहरात मोठी खळबळ माजली आहे. आरोपींपैकी सात जण गोंदिया जिल्ह्यातील तर एक जण …

Read More »

नागपुरातील भाजपा नेत्या सना खानचा मध्य प्रदेशात खून

नागपूर शहरातील भारतीय जनता पक्षाची सक्रिय पदाधिकारी सना खान हिचा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. सनाच्या हत्याकांडात मुख्य आरोपी अमित शाहूचा नोकर जीतेंद्र गौड याला अटक केली. त्याने सनाचा खून करून मृतदेह हिरन नदीत फेकल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणी पुढील तपास जबलपूर पोलीस करीत आहे. भाजपा नेत्या सना खान १ ऑगस्टला जबलपूरमधील मित्र अमित ऊर्फ पप्पू साहू याला भेटायला …

Read More »

नागपुरात 50 लाखांची फसवणूक : विदेशातील बँकेत नोकरी लावून देण्याचे आमिष

विदेशी बँकेत नोकरी लावून देतो असे म्हणून 50 लाख 85 हजार आणि विदेशातून कर्ज मिळवून देण्याच्या नावावर 72 लाखांनी फसवणूक केल्याची घटना नागपुरात घडली. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने आरोपी आशिक अली नाथानी मोहीबअली नाथानी (वय 73) व हसन अहमद शेख (वय 62, दोन्ही रा. पनवेल) यांना अटक करण्यात आली. उद्या मंगळवारी 8 ऑगस्टपर्यत त्यांचा पीसीआर घेण्यात आला आहे. पोलिसांनुसार …

Read More »

राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांना अटक : नोकरीच्या नावे तरुणांची फसवणूक

राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांना पुण्यातून अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांना निलंबित करण्यात आलं होत. शिक्षण विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवत उमेदवारांकडून पैसे घेत नोकरी न लावता फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दखल करण्यात आला होता. शैलजा दराडे यांच्याविरोधात पुण्यातील हडपसर पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता.

Read More »

लकड़बग्घे के हमले से गांव मे दहशत? बच्चोका क्या हुआ?

बलरामपुर जिले के झारखंड और यूपी से सटे ब्लॉक रामचंद्रपुर में इन दिनों हाथियों के आतंक के बाद अब लकड़बग्घा का खौफ है। ग्रामीणों ने बताया कि हाथी आता है, तो पता चल जाता है, जिससे भागकर जान बचा लेते हैं, लेकिन ऐसे जानवरों के आने का पता नहीं चलने से मुसीबतें बढ़ गई हैं। जंगल से सटे गांव होने …

Read More »

लड़कियां और महिलाएं गायब क्यू हुई?

नई दिल्ली : तीन साल में 13 लाख लड़कियां एवं महिलाएं गााव हैं ।पहले नंबर पर मध्य प्रदेश, तो दूसरे पर पश्चिम बंगाल। मोदी सरकार ने संसद में जारी किया आंकडे। 3 साल में 13.13 लाख लड़कियां और महिलाएं गायब, सरकार ने जारी किया हैं आंकड़ा मोदी सरकार ने संसद में बताया कि साल विगत 2019-2021 के बीच देश में …

Read More »

वनाधिकाऱ्याला अटक : चंद्रपूरातील वाघांच्या शिकारीचे दिल्ली कनेक्शन

राज्यातील वाघांच्या शिकार प्रकरणात सेवानिवृत्त वनाधिकारी मिश्राम जाखड (८१) यांना दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. जाखड यांचे शिकारी टोळीशी संबंध असल्याचे आणि या टोळीने चंद्रपूरातील सावली परिसरात २ पूर्ण वाढ झालेल्या वाघांची शिकार केल्याचे समोर आले आहे. तेलंगणा राज्यातील करीमनगर येथून अटक करण्यात आलेल्या व सध्या गडचिरोलीतील मध्यवर्ती कारागृहात असलेल्या १३ आरोपींची वनविभागाच्या विशेष कार्यदलाद्वारे (स्पेशल टास्कफोर्स) चौकशी केली जात …

Read More »

जंगलात बेकायदेशीर दारू तयार करणाऱ्यावर कारवाई : 4 जणांना अटक

मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यात, शहरी भागात वापरासाठी तयार बेकायदेशीर दारूची खेप पकडण्यात आली. तर 08 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अवैध दारू मोहिमेअंतर्गत जिल्हाधिकारी शिवराजसिंह वर्मा यांच्या आदेशान्वये व सहाय्यक उत्पादन शुल्क आयुक्त अभिषेक तिवारी यांच्या निर्देशानुसार सहाय्यक जिल्हा उत्पादन शुल्क अधिकारी बसंतकुमार भिटे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी कासरवाड, महेश्वर, सनावद व बारवाह येथील संयुक्त उत्पादन शुल्क पथकाने छापा टाकला. कासरवाडचे हिरापूर …

Read More »