Breaking News

नागपूर

IAS माधवी खोडे नागपूर विद्यापीठच्या नव्या कुलगुरू

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्याकडून तडकाफडकी कार्यभार काढून घेण्यात आल्याने तर्कवितर्क लावले जात आहेत. हा कार्यभार अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ माधवी खोडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.   बोकारे हे गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू आहेत.नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या निधनानंतर विद्यापीठाची सूत्रे बोकारे यांच्याकडे सोपविण्यात आली होती. दरम्यान, आता त्यांना राज्यपाल कार्यालयाकडून या …

Read More »

नागपूर : व्यापारियों द्धारा कोर्ट का अपमान और शासन हुआ हलकान

नागपूर : व्यापारियों द्धारा कोर्ट का अपमान और शासन हुआ हलकान   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   नागपुर। राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण के तत्कालीन संचालक श्री डी चंद्रशेखर और तत्कालीन सहायक पुलिस आयुक्त एन डी गोरे और ACP अनिल बोवडे ने बताया था कि राजनैतिक बरदहस्त के चलते नैशनल हाईवे सर्विस लेन से सटकर सरकारी जमीन पर व्यापारियों ने अवैध …

Read More »

नागपुरात दोन वनाधिकारी निलंबित

सागवान वृक्षाच्या तोडीला परवानगी देताना नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे प्राथमिक चौकशीत दोषी आढळलेल्या वनखात्यातील दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले.रामटेक तालुक्यातील पारशिवनी वनक्षेत्रातील या घटनेत आदिवासींच्या जमिनीवरील सागवान वृक्ष देखील तोडण्यात आली.नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील पारशिवनी वनपरिक्षेत्रातील काही झाडे तोडण्याची परवानगी घेण्यात आली. मात्र, ही झाडे तोडताना आदिवासींच्या जमिनीवरील अतिरिक्त झाडे देखील तोडण्यात आली. आदिवासीच्या जमिनीवरुन सुमारे १४५ झाडे तोडण्यात आल्याची चर्चा …

Read More »

महाकुंभ स्नान के लिए जा रहे बीजेपी नेता की कार पर हमला 

महाकुंभ स्नान के लिए जा रहे बीजेपी नेता की कार पर हमला टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   एटा। उत्तरप्रदेश के एटा के पास भाजपा अल्पसंख्यक मोर्चा की नेत्री नाजिया खान इलाही की कार पर हमला हुआ है. उन्होने कहा- कि एटा से कट्टरपथियों ने पीछा किया था.नाजिा ने कहा कि शुरू से ही कटटरपथियों का निशाना मैं थी, लेकिन …

Read More »

नागपूर के जंगली सुंअरों के आतंक और आक्रमण से किसान परेशान

नागपूर के जंगली सुंअरों के आतंक और आक्रमण से किसान परेशान टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   नागपुर। महाराष्ट्र राज्य के घने जंगल से सटे ग्रामीण किसानों में जंगली सुअरों के आतंक से परेशान और हैरान हैं. ये सुअर खेतों में घुसकर फसलें बर्बाद कर देते हैं और किसानों पर हमला भी कर रहे हैं. किस तरह का नुकसान पहुंचाते …

Read More »

अर्जुन सदाशिव गोमासे यांचे निधन

  अर्जुन सदाशिव गोमासे यांचे निधन कमाल चौक नवा नकाशा येथील रहिवासी, अर्जुन सदाशिव गोमासे यांचे दुःखद निधन 16 फेब्रुवारी रोजी झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 65 होते. ते BSNL मधून निवृत्त झाले होते. अंतिम संस्कार दिघोरी घाटावर करण्यात आले. त्यांच्या पश्चात बराच मोठा परिवार आहे.

Read More »

नागपुरातील बारूद कंपनीत स्‍फाेट : कामगारांचा जागीच मृत्‍यू

नागपूर (Nagpur)जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील डोरली पासून जवळच असलेल्या कोतवालबड्डी येथील एसबीएल नामक बारूद कंपनीमध्ये आज (रविवार) मोठा स्फोट झाला. प्राथमिक माहितीनुसार दोन कामगारांचा मृत्यू झाला. अनेकजण जखमी झाल्याची माहिती असून जिल्हा पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्यासह पोलिस, अग्निशमन, रुग्णवाहिका, फॉरेन्सिकचे वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी रवाना झाले आहेत. या स्‍फोटाची तीव्रता इतकी होती की या स्फोटाचे हादरे परिसरात अनेक किलोमीटर अंतरावर …

Read More »

नागपुरच्या धंतोलीत ११ नवीन हॉस्पिटलला मंजुरी : वाहतूक कोंडीची समस्या वाढणार

नागपुरातील धंतोलीमध्ये रुग्णालयांमुळे आधीच वाहतूक कोंडीची समस्या गंभीर आहे. यातच महापालिकेने मागील वर्षभरात येथे पुन्हा ११ नवीन रुग्णालयांना परवानगी दिली आहे. अमर्यादित रुग्णालयांमुळे धंतोली आणि रामदासपेठ भागात वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त झाले आहेत. विशेषत: धंतोलीत गेल्या अनेक वर्षांपासून ही समस्या कायम आहे. अनेक रुग्णालयांनी वाहनतळाच्या जागेवर औषधालय, लॉन्ड्री करणे, ऑक्सिजन प्लांट, चेंबर तयार केले आहेत. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना आपली वाहने …

Read More »

महसूल मंत्री बावनकुळे यांच्या मौदा तालुक्यातील माथनी रेती डेपोत भ्रष्टाचार : एसडीओ, तहसीलदारांचे दुर्लक्ष

राज्य सरकारने रेतीच्या धोरणात बदल केला आहे. नागपूर जिल्ह्यातील 39 घाटांसाठी 11 डेपो तयार करण्यात आले होते. त्यामुळे मागील दीड ते दोन वर्षांपासून बंद असलेले रेतीघाट पुन्हा सुरू झाले होते. मौदा तालुक्यातील माथनी रेती घाटात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाले आहेत. यात तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, मंडळ अधिकारी दोषी असल्याचा आरोप होत आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानसभा क्षेत्रातच रेतीचा गोरखधंदा …

Read More »

‘पीडब्लूडी’ कंत्राटदारांचे कामबंद : पालकमंत्री बावनकुळे काढणार मार्ग!

मागील दोन वर्षांपासून निविदा प्रक्रियेतून मिळालेले काम केल्यावरही सार्वजनिक बांधकाम खात्याकडून (पीडब्लूडी) कंत्राटदारांची देयके दिली जात नाही. त्याविरोधात बुधवारपासून (५ फेब्रुवारी २०२५) नागपुरातील रवीभवन येथील मंत्र्यांच्या शासकीय बंगले, शासकीय कार्यालयांच्या कामांसह रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचीही कामे बंद केली आहेत.   नागपूर काॅन्ट्रॅक्टर असोसिएशकडून मंगळवारी (४ फेब्रुवारी २०२५) या आंदोलनाची घोषणा करण्यात आली होती. मंगळवारी पीडब्लूडीच्या मुख्य अभियंता कार्यालयात आंदोलनाची नोटीस देण्यात …

Read More »